उत्तर प्रदेश: भारतातील एक राज्य.

उत्तर प्रदेश हे भारताचे उत्तरेकडील एक प्रमुख राज्य आहे.

उत्तर प्रदेशची लोकसंख्या १९,९५,८१,४७७ एवढी आहे. लोकसंख्येनुसार उत्तर प्रदेश भारताचे पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरते. उत्तर प्रदेशाचे क्षेत्रफळ २,४०,९२८ वर्ग किमी एवढे आहे. हिंदीउर्दू ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. लखनौ ही उत्तर प्रदेशाची राजधानी तर कानपूर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे. उत्तर प्रदेशाची साक्षरता ७९.१२ टक्के आहे. तांदूळ, गहू, मकाडाळ ही येथील प्रमुख पिके आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वात जास्त ८० जागा आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही हे राज्य अतिशय महत्त्वाचे समजले जाते. उत्तर प्रदेशात सर्व धर्मांची अनेक पवित्र स्थळे आहेत, त्यामुळे हे राज्य अतिशय संवेदनशील आहे.

उत्तर प्रदेश
भारताच्या नकाशावर उत्तर प्रदेशचे स्थान.
भारताच्या नकाशावर उत्तर प्रदेशचे स्थान.
भारताच्या नकाशावर उत्तर प्रदेशचे स्थान
देश भारत ध्वज भारत
स्थापना २६ जानेवारी १९५०
राजधानी लखनऊ
सर्वात मोठे शहर कानपूर
जिल्हे ७५
लोकसभा मतदारसंघ ८०
क्षेत्रफळ २,४०,९२८ चौ. किमी (९३,०२३ चौ. मैल) (४ था)
लोकसंख्या (२०११)
 - घनता
१९,९२,८१,४७७ (पहिला)
 - १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+०५:३०)
प्रशासन
 - राज्यपाल
 - मुख्यमंत्री
 - विधीमंडळ (जागा)
 - उच्च न्यायालय

आनंदीबेन पटेल
योगी आदित्यनाथ
विधानसभाविधान परिषद (४०४+१००)
अलाहाबाद उच्च न्यायालय
राज्यभाषा इंग्लिश, उर्दू, गारो
आय.एस.ओ. कोड IN-UP
संकेतस्थळ: http://www.up.gov.in/

इतिहास

भूगोल

उत्तर प्रदेश राज्याचे राज्यचिन्ह
राज्यचिन्ह-प्राणी बाराशिंगा उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 
राज्यपक्षी सारस क्रौंच उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 
राज्यवृक्ष साल (वृक्ष) उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 
राज्यपुष्प पळस उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 
राज्यनृत्य कथक उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 
राज्यखेळ हॉकी उत्तर प्रदेश: इतिहास, भूगोल, जिल्हे 

जिल्हे

उत्तर प्रदेश राज्यात ७० जिल्हे आहेत.

चित्रदालन

बाह्य दुवे

Tags:

उत्तर प्रदेश इतिहासउत्तर प्रदेश भूगोलउत्तर प्रदेश जिल्हेउत्तर प्रदेश चित्रदालनउत्तर प्रदेश बाह्य दुवेउत्तर प्रदेशउर्दूकानपूरक्षेत्रफळगहूडाळतांदूळधर्मभारतमकाराजधानीराज्यलखनौलोकसभासाक्षरताहिंदी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

तापी नदीठाणेनाशिकलोकशाहीमहाराष्ट्रातील पर्यटनतोरणानाथ संप्रदायपालघर जिल्हाफुफ्फुसदुष्काळबहिणाबाई चौधरीकोल्डप्लेनालंदा विद्यापीठनिलगिरी (वनस्पती)सर्पगंधादक्षिण भारतगणपती स्तोत्रेसोळा संस्कारहोमी भाभामराठी रंगभूमीयेसाजी कंकमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीओझोनसंगणक विज्ञानव्यायाममहादेव कोळीक्षय रोगसुतार पक्षीछत्रपती संभाजीनगरमानसशास्त्रकर्करोगभौगोलिक माहिती प्रणालीदालचिनीमृत्युंजय (कादंबरी)भगवद्‌गीता१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धचवदार तळेमुंजपुणेकेळभाऊसाहेब हिरेमधमाशीभारतीय रेल्वेजागतिक तापमानवाढमहाराष्ट्र पोलीसबिब्बाजहाल मतवादी चळवळसचिन तेंडुलकरमराठीतील बोलीभाषामेंढीसंशोधनआदिवासी साहित्य संमेलनदिशाकर्ण (महाभारत)ध्वनिप्रदूषणहरभरापाणीहत्तीवेरूळची लेणीमासाबाळाजी विश्वनाथडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनपंचायत समितीप्राण्यांचे आवाजइतर मागास वर्गबाळ ठाकरेकाजूशिवाजी महाराजांची राजमुद्रालोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीग्रहजय श्री रामस्वामी समर्थबाळाजी बाजीराव पेशवेसंयुक्त महाराष्ट्र चळवळआदिवासीआफ्रिकाशाहीर साबळेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिने🡆 More