उर्दू ही पाकिस्तान देशाची राष्ट्र भाषा असून ती हिंदुस्तानातील एक नोंदणीकृत भाषा आहे.
जम्मू-काश्मीर, तेलंगना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या पाच राज्यांमध्ये आणि राजधानी दिल्लीमध्ये उर्दूला अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. भारतातील संविधानामध्ये मान्यता असलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी उर्दू ही एक आहे.
उर्दु भाषेचा इतिहास- संकेतस्थळ Archived 2020-04-05 at the Wayback Machine.
Asmit
This article uses material from the Wikipedia मराठी article उर्दू भाषा, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.