योगी आदित्यनाथ: भुपेंद्रसिंह राजपूत

महंत योगी आदित्यनाथ (जन्मनाम: अजय सिंह बिष्ट, ५ जून १९७२) हे एक भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य असून १९९८ सालापासून गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत. आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत. ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.

योगी आदित्यनाथ

विद्यमान
पदग्रहण
19 मार्च 2017
राज्यपाल राम नाईक
मागील अखिलेश यादव

लोकसभा सदस्य
गोरखपूर साठी
विद्यमान
पदग्रहण
१९९८
मागील महंत अवैद्यनाथ

जन्म ५ जून, १९७२ (1972-06-05) (वय: ५१)
पंचूड, पौडी गढवाल, उत्तराखंड
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पत्नी अविवाहित

२०१७ विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी आदित्यनाथ ह्यांचे नाव सुचवले गेले होते. १८ मार्च २०१७ रोजी झालेल्या भाजपच्या विधिमंडळ बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले गेले व १९ मार्च रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आदित्यनाथ जहाल हिंदूवादी मानले जातात व त्यांच्यावर अनेकदा प्रक्षोभक विधाने केल्याचा आरोप झाला आहे. परंतु मुख्यमंत्री बनल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपण कोणताही भेदभाव न करता राज्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे जाहीर केले.

बाह्य दुवे

Tags:

अखिल भारतीय हिंदू महासभाउत्तर प्रदेशगोरखनाथगोरखपूरगोरखपूर (लोकसभा मतदारसंघ)भारतभारतीय जनता पक्षमहंत अवैद्यनाथ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

जनहित याचिकामांगपोलीस पाटीलफिरोज गांधीमुळाक्षरआमदारभारताचा स्वातंत्र्यलढाकॅमेरॉन ग्रीनविष्णुछत्रपती संभाजीनगरकर्करोगयोनीभाषाऋतुराज गायकवाडजिजाबाई शहाजी भोसलेनवग्रह स्तोत्रभारताच्या अधिकृत भाषांची यादीनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघसाम्राज्यवादराज्यव्यवहार कोशवृत्तबलुतेदारसंगणक विज्ञानहिंगोली विधानसभा मतदारसंघअमरावती विधानसभा मतदारसंघउत्तर दिशागणपतीपंढरपूरअशोक चव्हाणभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहितासांगली लोकसभा मतदारसंघहिंदू तत्त्वज्ञानताराबाईविनायक दामोदर सावरकरकलिना विधानसभा मतदारसंघभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळअतिसारअमोल कोल्हेमानवी शरीरहवामान बदलपरभणी लोकसभा मतदारसंघकुणबीविठ्ठलराज्य निवडणूक आयोगसंभाजी भोसलेमहासागरमराठी व्याकरणछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसअजिंठा-वेरुळची लेणीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीसदा सर्वदा योग तुझा घडावाजगातील देशांच्या राजधान्यांची यादीजागतिक व्यापार संघटनासुतकमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेज्ञानपीठ पुरस्कारघनकचरासोनारशिक्षणमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळशिवाजी महाराजआदिवासीहिवरे बाजारगोपीनाथ मुंडेभारतीय निवडणूक आयोगजिंतूर विधानसभा मतदारसंघखाजगीकरणनोटा (मतदान)महाराष्ट्रामधील जिल्हेगंगाखेड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील नद्यांची यादीतिथीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यागुरू ग्रहकाळूबाईरयत शिक्षण संस्था🡆 More