जगातील सात नवी आश्चर्ये

जगातील सात नवी आश्चर्ये (२००१ - २००७) हा २००१ साली सुरू झालेला व जगातील सात नवी आश्चर्ये शोधून काढण्यासाठी बनवलेला एक उपक्रम आहे असे सांगितले गेले.

लोकांनी त्यांच्या मते आश्चर्यांत नोंद व्हावी अशा २०० इमारतीं व वास्तूंची नावे न्यू७वंडर्स नावाच्या झुरिच शहरामधील एका संस्थेकडे पाठवली. त्या संस्थेने घेतलेल्या या लोकप्रियता कौलामधील विजेत्या वास्तूंची घोषणा ७ जुलै २००७ रोजी लिस्बन येथे करण्यात आली. ह्या कौलादरम्यान इंटरनेट व फोनद्वारे १० कोटी लोकांनी मते टाकल्याचा न्यू७वंडर्सने दावा केला. परंतु हा कौल शास्त्रशुद्ध पद्धतीने न घेतल्यामुळे एकाच व्यक्तीला अनेक वेळा मते देणे सहज शक्य होते. ह्यामुळे ह्या कौलाच्या अचूकतेवर शंका व्यक्त केली गेली आहे.

जगातील सात नवी आश्चर्ये
जगातील सात नवी आश्चर्ये

विजेते

जगातील सात नवी आश्चर्ये 
सात नव्या आश्चर्यांची स्थाने
आश्चर्य स्थान चित्र
ताज महाल
Taj mahal
आग्रा, भारत जगातील सात नवी आश्चर्ये 
चिचेन इत्सा
Chi'ch'èen Ìitsha'
युकातान, मेक्सिको जगातील सात नवी आश्चर्ये 
क्रिस्तो रेदेंतोर
O Cristo Redentor
रियो दि जानेरो, ब्राझिल जगातील सात नवी आश्चर्ये 
कलोसियम
Colosseo
रोम, इटली जगातील सात नवी आश्चर्ये 
चीनची भिंत

Wànlǐ Chángchéng
चीन जगातील सात नवी आश्चर्ये 
माक्सू पिक्त्सू
Machu Pikchu
कुस्को, पेरू जगातील सात नवी आश्चर्ये 
पेट्रा al-Batrāʾ जॉर्डन जगातील सात नवी आश्चर्ये 

ह्यांव्यतिरिक्त ऐतिहासिक जगातील सध्या अस्तित्वात असलेले एकमेव आश्चर्य गिझाचा पिरॅमिड ह्याला मानाचे स्थान देण्यात आले.

आश्चर्य स्थान चित्र
गिझाचा भव्य पिरॅमिड | गिझा, इजिप्त जगातील सात नवी आश्चर्ये 

इतर स्पर्धक

आश्चर्य स्थान चित्र
अथेन्सचे अ‍ॅक्रोपोलिस अथेन्स, ग्रीस जगातील सात नवी आश्चर्ये 
आलांब्रा ग्रानादा, स्पेन जगातील सात नवी आश्चर्ये 
आंग्कोर वाट आंग्कोर, कंबोडिया जगातील सात नवी आश्चर्ये 
आयफेल टॉवर पॅरिस, फ्रान्स जगातील सात नवी आश्चर्ये 
हागिया सोफिया इस्तंबूल, तुर्कस्तान जगातील सात नवी आश्चर्ये 
कियोमिझू-देरा क्योतो, जपान जगातील सात नवी आश्चर्ये 
माउई ईस्टर द्वीप, चिली जगातील सात नवी आश्चर्ये 
नॉयश्वानस्टाइन बायर्न, जर्मनी जगातील सात नवी आश्चर्ये 
लाल चौक मॉस्को, रशिया जगातील सात नवी आश्चर्ये 
स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा न्यू यॉर्क, अमेरिका जगातील सात नवी आश्चर्ये 
स्टोनहेंज एम्सबरी, इंग्लंड जगातील सात नवी आश्चर्ये 
सिडनी ऑपेरा हाउस सिडनी, ऑस्ट्रेलिया जगातील सात नवी आश्चर्ये 
टिंबक्टू टिंबक्टू, माली जगातील सात नवी आश्चर्ये 

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

जगातील सात नवी आश्चर्ये विजेतेजगातील सात नवी आश्चर्ये इतर स्पर्धकजगातील सात नवी आश्चर्ये संदर्भजगातील सात नवी आश्चर्ये बाह्य दुवेजगातील सात नवी आश्चर्येझुरिचलिस्बन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

लखनौ करारजगातील देशांच्या राजधान्यांची यादीजिल्हा परिषदभारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वेउत्क्रांतीशिवपृथ्वीचा इतिहासग्रंथालयगोरा कुंभारशुद्धलेखनाचे नियमसोयाबीनभारताचा ध्वजप्राण्यांचे आवाजभारतातील सण व उत्सवसुतककथकअभंगमहाराणा प्रतापमाढा विधानसभा मतदारसंघयेसूबाई भोसलेपारंपारिक ऊर्जाकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारमहाराष्ट्रातील खासदारांची यादीराजा राममोहन रॉयहिंगोली विधानसभा मतदारसंघतेजस ठाकरेकेंद्रशासित प्रदेशसंधी (व्याकरण)लोकसंख्यादौलताबादमुंबई उच्च न्यायालयधर्मो रक्षति रक्षितःटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभारतीय निवडणूक आयोगआत्महत्यासावता माळीप्रीमियर लीगजवसभारतीय चलचित्रपटमहादेव जानकरसायबर गुन्हाहिंदू लग्नमहाराष्ट्र विधानसभाभारतीय स्थापत्यकलाअष्टांगिक मार्गचक्रीवादळभारतरत्‍ननितंबगोंधळगणपतीइंदिरा गांधीबसवेश्वरपरभणी लोकसभा मतदारसंघसातारा लोकसभा मतदारसंघरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीतुळजाभवानी मंदिरअहवालमराठी व्याकरणसांगली लोकसभा मतदारसंघवसंतराव दादा पाटीलमहासागरसातवाहन साम्राज्यबुलढाणा जिल्हामराठी लिपीतील वर्णमालावंचित बहुजन आघाडीप्रकाश आंबेडकरताराबाई शिंदेराखीव मतदारसंघतिवसा विधानसभा मतदारसंघऋतुराज गायकवाडॲडॉल्फ हिटलरकिरवंतजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)निलेश साबळेमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेआंबेडकर जयंतीछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस🡆 More