१९६४ हिवाळी ऑलिंपिक

१९६४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची नववी आवृत्ती होती.

ही स्पर्धा ऑस्ट्रिया देशाच्या इन्सब्रुक शहरामध्ये जानेवारी २९ ते फेब्रुवारी ९ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३६ देशांच्या १,०९१ खेळाडूंनी सहभाग घेतला.

१९६४ हिवाळी ऑलिंपिक
IX हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
१९६४ हिवाळी ऑलिंपिक
यजमान शहर इन्सब्रुक
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया


सहभागी देश ३६
सहभागी खेळाडू १,०९१
स्पर्धा ३४, ६ खेळात
समारंभ
उद्घाटन जानेवारी २९


सांगता फेब्रुवारी ९
अधिकृत उद्घाटक राष्ट्राध्यक्ष अ‍ॅडॉल्फ श्वेर्फ
मैदान बर्गिसेल


◄◄ १९६० ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६८ ►►

यजमान शहर

१९६४ हिवाळी ऑलिंपिक 
१९६४ हिवाळी ऑलिंपिक 
इन्सब्रुक
इन्सब्रुकचे ऑस्ट्रियामधील स्थान

ह्या स्पर्धेसाठी आल्प्स पर्वतरांगेमधील इन्सब्रुक शहराची निवड १९५५ साली करण्यात आली. कॅनडामधील कॅल्गारी तसेच फिनलंडमधील लाह्टी ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.

सहभागी देश

खालील ३६ देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. भारताची ही पहिलीच हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा होती. पूर्वपश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे भाग घेतला.

खेळ

खालील आठ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१९६४ हिवाळी ऑलिंपिक  सोव्हियेत संघ ११ २५
१९६४ हिवाळी ऑलिंपिक  ऑस्ट्रिया (यजमान) १२
१९६४ हिवाळी ऑलिंपिक  नॉर्वे १५
१९६४ हिवाळी ऑलिंपिक  फिनलंड १०
१९६४ हिवाळी ऑलिंपिक  फ्रान्स
१९६४ हिवाळी ऑलिंपिक  जर्मनी
१९६४ हिवाळी ऑलिंपिक  स्वीडन
१९६४ हिवाळी ऑलिंपिक  अमेरिका
१९६४ हिवाळी ऑलिंपिक  नेदरलँड्स
१० १९६४ हिवाळी ऑलिंपिक  कॅनडा

बाह्य दुवे


Tags:

१९६४ हिवाळी ऑलिंपिक यजमान शहर१९६४ हिवाळी ऑलिंपिक सहभागी देश१९६४ हिवाळी ऑलिंपिक खेळ१९६४ हिवाळी ऑलिंपिक पदक तक्ता१९६४ हिवाळी ऑलिंपिक बाह्य दुवे१९६४ हिवाळी ऑलिंपिकइन्सब्रुकऑस्ट्रियाजानेवारी २९फेब्रुवारी ९हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नामदेवसरपंचसुधा मूर्तीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीकृष्णा नदीपिंपरी-चिंचवड महानगरपालिकाजाहिरातबाळ ठाकरेहनुमानआरोग्यसम्राट अशोकवृषभ रासभारताचे सर्वोच्च न्यायालयमहाराष्ट्र भूषण पुरस्कारजैवविविधतादिनकरराव गोविंदराव पवारभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसईबाई भोसलेमहाराष्ट्र राज्य माहिती आयोगसेंद्रिय शेतीॲलन रिकमनज्वालामुखीआकाशवाणीदुसरे महायुद्धबाळशास्त्री जांभेकरभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्मअष्टांगिक मार्गरतन टाटानिवडणूकदत्तात्रेयग्रामगीतालावणीवायू प्रदूषणदख्खनचे पठारमराठी भाषाकबड्डीतरससायबर गुन्हाशिखर शिंगणापूरमारुती चितमपल्लीसाईबाबाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपानिपतमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीपावनखिंडमहाराष्ट्राचे राज्यपालमहापरिनिर्वाण दिनकाळूबाईकुटुंबरोहित पवारराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)फेसबुकनाथ संप्रदायअब्देल फताह एल-सिसीमहाराष्ट्रातील घाट रस्तेउच्च रक्तदाबसमीक्षाइंडियन प्रीमियर लीगरत्‍नागिरीमहात्मा गांधीहिमालयमहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळकर्ण (महाभारत)महाराष्ट्र राज्य महिला आयोगसंस्कृतीकेंद्रीय लोकसेवा आयोगचक्रधरस्वामीअर्जुन पुरस्कारॲडॉल्फ हिटलरइतिहाससप्त चिरंजीवनैसर्गिक पर्यावरणमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लामहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीऋतुराज गायकवाडमहाराष्ट्र केसरीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५रायगड (किल्ला)🡆 More