१९६० हिवाळी ऑलिंपिक

१९६० हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची आठवी आवृत्ती होती.

ही स्पर्धा अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या लेक टाहो येथील स्क्वा व्हॅली ह्या एका स्की रिझॉर्टमध्ये १४ ते फेब्रुवारी २८ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३० देशांच्या ६६५ खेळाडूंनी सहभाग घेतला.

१९६० हिवाळी ऑलिंपिक
VIII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा
१९६० हिवाळी ऑलिंपिक
यजमान शहर लेक टाहो, कॅलिफोर्निया
Flag of the United States अमेरिका


सहभागी देश ३०
सहभागी खेळाडू ६६५
स्पर्धा २७, ४ खेळात
समारंभ
उद्घाटन फेब्रुवारी १८


सांगता फेब्रुवारी २८
अधिकृत उद्घाटक उपराष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन
मैदान ब्लाइथ अरेना


◄◄ १९५६ ऑलिंपिक स्पर्धांचे चिन्ह १९६४ ►►

यजमान शहर

१९६० हिवाळी ऑलिंपिक 
१९६० हिवाळी ऑलिंपिक 
स्क्वा व्हॅली
स्क्वा व्हॅलीचे कॅलिफोर्नियामधील स्थान

ह्या स्पर्धेसाठी सियेरा नेव्हाडा पर्वतरांगेमधील स्क्वा व्हॅली ह्या स्की रिझॉर्ट निवड १९५५ साली करण्यात आली. ऑस्ट्रियामधील इन्सब्रुक, पश्चिम जर्मनीमधील गार्मिश-पाटेनकर्शन तसेच स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ ही शहरे देखील यजमानपदासाठी उत्सुक होती.

सहभागी देश

खालील ३० देश ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. पूर्वपश्चिम जर्मनी देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे भाग घेतला.

खेळ

खालील आठ खेळ ह्या स्पर्धेत समाविष्ट केले गेले होते.

पदक तक्ता

 क्रम  संघ सुवर्ण रौप्य कांस्य एकूण
१९६० हिवाळी ऑलिंपिक  सोव्हियेत संघ २१
१९६० हिवाळी ऑलिंपिक  जर्मनी
१९६० हिवाळी ऑलिंपिक  अमेरिका १०
१९६० हिवाळी ऑलिंपिक  नॉर्वे
१९६० हिवाळी ऑलिंपिक  स्वीडन
१९६० हिवाळी ऑलिंपिक  फिनलंड
१९६० हिवाळी ऑलिंपिक  कॅनडा
१९६० हिवाळी ऑलिंपिक  स्वित्झर्लंड
१९६० हिवाळी ऑलिंपिक  ऑस्ट्रिया
१० १९६० हिवाळी ऑलिंपिक  फ्रान्स

बाह्य दुवे


Tags:

१९६० हिवाळी ऑलिंपिक यजमान शहर१९६० हिवाळी ऑलिंपिक सहभागी देश१९६० हिवाळी ऑलिंपिक खेळ१९६० हिवाळी ऑलिंपिक पदक तक्ता१९६० हिवाळी ऑलिंपिक बाह्य दुवे१९६० हिवाळी ऑलिंपिकअमेरिकेची संयुक्त संस्थानेफेब्रुवारी १४फेब्रुवारी २८लेक टाहोहिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संभाजी भोसलेविरामचिन्हेआंबाब्राझीलची राज्येसंग्रहालयअर्थ (भाषा)भारतीय संस्कृतीभारतातील जिल्ह्यांची यादीगगनगिरी महाराजछावा (कादंबरी)लोणार सरोवरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षउचकीनागरी सेवानवनीत राणाकोल्हापूरद्रौपदी मुर्मूवृत्तमहालक्ष्मीचांदिवली विधानसभा मतदारसंघहिरडादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघमराठी साहित्यकोकण रेल्वेप्रेमयवतमाळ विधानसभा मतदारसंघअश्वगंधातिथीतणावसतरावी लोकसभावृषभ रास२०२४ मधील भारतातील निवडणुकाकॅमेरॉन ग्रीनआरोग्ययवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघसोनिया गांधीगुळवेलजन गण मनबीड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळउंटहिंदू कोड बिलतापी नदीअर्जुन वृक्षसकाळ (वृत्तपत्र)रावणवि.स. खांडेकरमहाराष्ट्रातील राजकारणवृत्तपत्रकलिना विधानसभा मतदारसंघसैराटजागतिक बँकसात बाराचा उताराघोणसअन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग (महाराष्ट्र शासन)शिवसेनाशिरूर विधानसभा मतदारसंघचोळ साम्राज्यशाश्वत विकासगोंधळमहाराष्ट्रातील किल्लेझाडपसायदानएकविरात्रिरत्न वंदनाविजय कोंडकेइंदिरा गांधीइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसमर्थ रामदास स्वामीमलेरियाभारताच्या अधिकृत भाषांची यादीनवरी मिळे हिटलरलाखासदारश्रीगोंदा विधानसभा मतदारसंघभाषाध्वनिप्रदूषणराम सातपुतेनातीज्ञानपीठ पुरस्कार🡆 More