सौरव गांगुली: भारताचा क्रिकेट खेळाडू.

सौरव चंडीदास गांगुली (जुलै ८, इ.स.

१९७२ - ) भारताकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

सौरव गांगुली
सौरव गांगुली: भारताचा क्रिकेट खेळाडू.
सौरव गांगुली: भारताचा क्रिकेट खेळाडू. भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सौरव चंडीदास गांगुली
उपाख्य द गॉड ऑफ ऑफसाईड, द प्रिन्स ऑफ कोलकाता, द महाराजा, दादा
जन्म ८ जुलै, १९७२ (1972-07-08) (वय: ५१)
कोलकाता, पश्चिम बंगाल,भारत
उंची ५ फु ११ इं (१.८ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२०७) २० जून १९९६: वि इंग्लंड
शेवटचा क.सा. ६ नोव्हेंबर २००८: वि ऑस्ट्रेलिया
आं.ए.सा. पदार्पण (८४) ११ जानेवारी १९९२: वि वेस्ट इंडीज
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९८९/९०–२००९/१० बंगाल
२००० लँकशायर
२००५ ग्लॅमर्गन
२००६ नॉर्थम्पटनशायर
२००८–present कोलकाता नाईट रायडर्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लिस्ट अ
सामने ११३ ३११ २४२ ४२६
धावा ७,२१२ ११,३६३ १४,९३३ १५,२७८
फलंदाजीची सरासरी ४२.१७ ४१.०२ ४३.९२ ४१.५१
शतके/अर्धशतके १६/३५ २२/७२ ३१/८५ ३१/९४
सर्वोच्च धावसंख्या २३९ १८३ २३९ १८३
चेंडू ३,११७ ४,५६१ १०,९६८ ७,९४९
बळी ३२ १०० १६४ १६८
गोलंदाजीची सरासरी ५२.५३ ३८.४९ ३६.८२ ३८.४१
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ३/२८ ५/१६ ६/४६ ५/१६
झेल/यष्टीचीत ७१/– {{{झेल/यष्टीचीत२}}} {{{झेल/यष्टीचीत३}}} {{{झेल/यष्टीचीत४}}}

२८ फेब्रुवारी, इ.स. २००९
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

गांगुली डावखोरा फलंदाज व उजखोरा मध्यमगती गोलंदाज आहे. भारताकडून १००पेक्षा जास्त कसोटी सामने खेळलेला हा सातवा खेळाडू आहे. त्याने भारतीय खेळाडूंपैकी पाचव्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा काढल्या आहेत. गांगुली भारताकडून ३००पेक्षा अधिक एकदिवसीय सामने खेळलेला चौथा खेळाडू आहे याप्रकारच्या सामन्यात सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिक धावा त्याने काढल्या आहेत. गांगुलीच्या नावे १५ कसोटी शतके आणि २२ एकदिवसीय सामन्यांतली शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत १०,०००धावा काढणारा गांगुली जगातील सातवा तर भारतातला दुसरा फलंदाज आहे.

गांगुलीने २०००-२००५ सालांदरम्यान ४९ कसोटी सामन्यांत भारतीय संघाचे नेतृत्व केले. यांपैकी त्याने २१ सामन्यांत विजय मिळवला. याशिवाय गांगुली २००३ च्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान भारतीय संघनायक होता.

संदर्भ

मागील:
सचिन तेंडुलकर
भारतीय क्रिकेट संघाचे नायक
पुढील:
राहुल द्रविड
सौरव गांगुली: भारताचा क्रिकेट खेळाडू.  भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
सौरव गांगुली: भारताचा क्रिकेट खेळाडू.  भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

हळदहिमालयजागतिक व्यापार संघटनालीळाचरित्रभारतातील शेती पद्धतीसांगली जिल्हाअनागरिक धम्मपालमांडूळझेंडा सत्याग्रहकविताविनोबा भावेजेजुरीशांता शेळकेइजिप्तकेदारनाथरोहित शर्माजागतिकीकरणसीतासिंधुदुर्ग जिल्हाकेदार शिंदेतत्त्वज्ञानभारताची राज्ये आणि प्रदेशभारतीय लोकशाहीसामाजिक समूहभारतीय संस्कृतीभाषाआडनावमहाराणा प्रतापभारतीय अंतराळ संशोधन संस्थाराजकारणसाम्यवादभाऊराव पाटीलनीती आयोगएकनाथ शिंदेकालभैरवाष्टकसूर्यशनिवार वाडामहादेव गोविंद रानडेनैसर्गिक पर्यावरणकन्या रासराज्यपालविवाहरमेश बैसशनि शिंगणापूरभारताचा भूगोलपांडुरंग सदाशिव सानेमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीपिंपरी-चिंचवड महानगरपालिकामुख्यमंत्रीव.पु. काळेचमारग्रंथालयमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगजागतिक लोकसंख्यासूर्यनमस्कारतबलागजानन महाराजसातारा जिल्हानरसोबाची वाडीमारुती चितमपल्लीविरामचिन्हेनांदेडमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठमराठीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादीअहमदनगर जिल्हालोकसभेचा अध्यक्षस्त्रीवादी साहित्यचारुशीला साबळेमण्यारराजरत्न आंबेडकरनर्मदा नदीराणी लक्ष्मीबाईजागतिक महिला दिनहिंदू धर्मातील अंतिम विधीऔरंगजेबप्रेरणाभारताची संविधान सभाभारत सरकार कायदा १९३५लावणी🡆 More