भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ कसोटी खेळणाऱ्या संघापैकी आहे.

भारताचा पहिला अधिकृत कसोटी सामना जून २५, १९३२ रोजी सुरू झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया) ही भारतीय क्रिकेटची प्रशासकीय संघटना आहे. क्रिकेट भारतातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे.

भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ
१९३२ भारतीय क्रिकेट संघ
भारत
{{{चित्र_शीर्षक}}}
{{{चित्र_शीर्षक}}}
{{{चित्र_शीर्षक}}}
टोपण नाव मेन ईन ब्ल्यू, टिम इंडिया, भारत आर्मी
प्रशासकीय संस्था {{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधार रोहित शर्मा,हार्दिक पंड्या,शिखर धवन
मुख्य प्रशिक्षक {{{मुख्य‌_प्रशिक्षक}}}
आयसीसी दर्जा संपूर्ण सदस्य (१९३२ पासून)
आयसीसी सदस्य वर्ष इ.स. १९२६
सद्य कसोटी गुणवत्ता २ रे
सद्य एकदिवससीय गुणवत्ता ३रे
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता १ रे
पहिली कसोटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध २५-२८ जून १९३२ रोजी लॉर्ड्स, लंडन येथे.
अलीकडील कसोटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध १-५ जुलै २०२२ रोजी एजबॅस्टन क्रिकेट मैदान,बर्मिंगहॅम येथे.
एकूण कसोटी ५६३
वि/प : १६८/१७४ (२२२ अनिर्णित, १ बरोबरीत)
एकूण कसोटी सद्य वर्ष
वि/प : २/३ (० अनिर्णित)
पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध १३ जुलै १९७४ रोजी हेडिंग्ले क्रिकेट मैदान, लीड्स येथे.
अलीकडील एकदिवसीय सामना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध ३० नोव्हेंबर २०२२ रोजी हॅगले ओव्हल, येथे.
एकूण एकदिवसीय सामने १०१७
वि/प : ५३१/४३४ (९ बरोबरीत, ४३ बेनिकाली)
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष २१
वि/प : १३/६ (० बरोबरीत, २ बेनिकाली)
पहिला ट्वेंटी२० सामना दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका विरुद्ध १ डिसेंबर २००६ रोजी वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग येथे.
अलीकडील ट्वेंटी२० सामना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध २२ नोव्हेंबर २०२२ रोजी , मॅकलीन पार्क,नेपियर येथे.
एकूण ट्वेंटी२० सामने १९४
वि/प : १२३/६१ (४ बरोबरीत, ६ बेनिकाली)
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष ४१
वि/प : २८/१०(१ बरोबरीत, २ बेनिकाली)
विश्वचषक कामगीरी १ला विश्वचषक १९७५ साली, एकूण ११ विश्वचषकांमध्ये सहभाग.
सर्वोत्कृष्ट कामगीरी विजेते (१९८३, २०११)
शेवटचा बदल {{{asofdate}}}


इतिहास

१७२१ मध्ये भारतात पहिला क्रिकेट सामना खेळला गेल्याची नोंद आहे. ब्रिटिशांसोबत हा खेळ भारतात आला. १८४८ मध्ये मुंबईच्या पारसी लोकांनी स्थापलेला ओरिएंटल क्रिकेट क्लब हा भारतातील भारतीयांनी स्थापलेला पहिला क्लब आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस काही भारतीय इंग्लडमध्ये क्रिकेट खेळण्यास गेले. त्यांपैकी रणजीत सिंग व दुलिप सिंग हे लोकप्रिय खेळाडू होते. ह्या दोघांच्या नावाने भारताच्या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळविण्यात येतात. सन १९२६ मध्ये भारताला इंपिरियल क्रिकेट संघात सामिल करण्यात आले. १९३२ मध्ये भारताने पहिला कसोटी सामना इंग्लंड क्रिकेट विरुद्ध खेळला. ह्या सामन्यात भारताचे कर्णधार महान फलंदाज सी.के. नायडू होते. स्वातंत्र्यानंतर भारताने पहिला सामना ऑस्ट्रेलिया क्रिकेट विरुद्ध १९४८ मध्ये खेळला. भारताने सर्वप्रथम कसोटी सामन्यात विजय १९५२ मध्ये इंग्लंड विरुद्ध मिळवला. १९५२ मध्येच भारताने सर्वप्रथम कसोटी मालिका जिंकली (पाकिस्तान विरुद्ध).भारताचा कर्णधार २०१६ मध्ये विराट कोहली झाला .

महत्त्वाच्या स्पर्धा

भारतातील महत्त्वाच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरी

  • एदिसा = एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने
  • टी२०आं. = टी२० आंतरराष्ट्रीय सामने
  • क.आं.सा. = कसोटी आंतरराष्ट्रीय सामने
आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताची कामगिरी
  सामने विजय पराभव अनिर्णित बरोबरी बेनिकाली पहिला सामना
कसोट्या ५६३ १६८ १७४ २२२ २५ जून १९३२
एदिसा १०१६ ५३१ ४३४ - ४२ १३ जुलै १९७४
टी२०आं. १९४ १२३ ६१ १ डिसेंबर २००६

आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी

क्रिकेट विश्वचषक
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९७५ पहिली फेरी 6/8 3 1 2 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९७९ पहिली फेरी 7/8 3 0 3 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९८३ विजेता 1/8 8 6 2 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९८७ तिसरे 3/8 7 5 2 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९९२ पहिली फेरी 7/9 8 2 5 0 1
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९९६ तिसरे 3/12 7 4 3 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९९९ दुसरी फेरी (सुपर सिक्स) 6/12 8 4 4 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००३ उपविजेता 2/14 11 9 2 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००७ पहिली फेरी 10/16 3 1 2 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०११ विजेता 1/14 9 7 1 1 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१५ उपांत्य फेरी
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१९ उपांत्य फेरी ३/१० १०
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०२३ - - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०२७ - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०३१ - - - - - - -
एकूण १२/१२ २ अजिंक्यपदे ६७ ३९ २६
चॅम्पियन्स ट्रॉफी
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९९८ उपांत्य फेरी - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००० उपविजेता - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००२ विजेता - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००४ साखळी फेरी - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००६ साखळी फेरी - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००९ साखळी फेरी - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१३ विजेता - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१७ उपविजेता - - - - - -
एकूण ०७/०७ २ अजिंक्यपदे - - - - -

|}

आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२०
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००७ विजेता - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००९ सुपर ८ - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१० सुपर ८ - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१२ सुपर ८ - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१४ उपविजेता - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१६ उपांत्य फेरी - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०२१ सुपर १२ - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०२२ ? - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०२४ ? - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०२६ ? - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०२८ ? - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०३० ? - - - - - -
आय.सी.सी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
स्थान बदलते(अंतिम सामना:भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ )२०१९-२१ ? - - - - - -
आयसीसी विश्वचषक सुपर लीग
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
२०२०-२२ ? - - - - - -
आशिया चषक
वर्ष फेरी स्थान सामने विजय पराभव बरोबऱ्या बेनिकाली
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९८४ विजेता १/३ 0 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९८६ सहभाग नाही - - - - - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९८८ विजेता १/४ - -
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९९०-९१ विजेता १/३ 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९९५ विजेता १/४ 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  १९९७ उपविजेता २/४ 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००० साखळी फेरी ३/४ 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००४ उपविजेता २/६ ? ? ? ? ?
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २००८ उपविजेता २/६ ? ? ? ? ?
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१० विजेता १/४ ? ? ? ? ?
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१२ साखळी फेरी ३/४ 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१४ साखळी फेरी ३/५ 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१६ विजेता १/५ 0 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०१८ विजेता १/६ 0 0
भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  २०२० - - - - - -

कसोटी मैदान

मैदान शहर कसोटी सामने
इडन गार्डन्स कोलकाता ३४
फिरोज शहा कोटला दिल्ली २८
एम‌.ए. चिदंबरम‌ मैदान चेन्नई २९
वानखेडे स्टेडियम मुंबई २१
ग्रीन पार्क (सद्य नाव: मोदी मैदान) कानपुर १९
ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबई १७
एम. चिन्नास्वामी स्टेडियम बंगळूर १६
नेहरू मैदान, चेन्नई चेन्नई
विदर्भ क्रिकेट असोसिएशन ग्राउंड नागपूर
सरदार पटेल स्टेडियम,मोटेरा स्टेडियम अमदावाद
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम मोहाली
बारबती स्टेडियम कटक
लाल बहादुर शास्त्री स्टेडियम हैदराबाद
बॉम्बे जिमखाना मुंबई
गांधी स्टेडियम जलंधर
के डी सिंग बाबु स्टेडियम लखनौ
सवाई मानसिंह स्टेडियम जयपुर
सेक्टर १६ स्टेडियम चंदिगड
विद्यापीठ स्टेडियम लखनौ
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम चिंचवड

विक्रम

सचिन तेंडुलकरच्या नावावर सर्वात जास्त विक्रम आहेत. सर्वात जास्त एकदिवसीय सामनेकसोटी सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. ह्या शिवाय एकदिवसीय सामने व कसोटी सामन्यात सर्वात जास्त शतके ठोकण्याचा विक्रम सुद्धा त्याच्या नावावर आहे. कसोटी सामन्यातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या(३०९ धावा) नावावर आहे. विरेंद्र सेहवाग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटु आहे ज्याने त्रिशतक झळकावले आहे. कसोटी सामन्यात संघाची सर्वात जास्त धाव संख्या ७०५ (वि. ऑस्ट्रेलिया) तर एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धाव संख्या ४१३ ( वि.बर्म्युडा) आहे.

भारताच्या अनिल कुंबळे ने एकाच डावात १० विकेट (वि. पाकिस्तान)घेण्याचा विक्रम केलेला आहे, ह्या शिवाय ५०० कसोटी बळी घेणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज आहे.

हेसुद्धा पहा

  1. भारतीय क्रिकेट संघनायक
  2. भारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

संदर्भ

बाह्य दुवे

भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ  भारत च्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा

इराणी करंडक · चॅलेंजर करंडक · दुलीप करंडक · रणजी करंडक · रणजी करंडक एकदिवसीय स्पर्धा · देवधर करंडक



Tags:

भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ इतिहासभारत राष्ट्रीय क्रिकेट संघ महत्त्वाच्या स्पर्धाभारत राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीभारत राष्ट्रीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरीभारत राष्ट्रीय क्रिकेट संघ कसोटी मैदानभारत राष्ट्रीय क्रिकेट संघ विक्रमभारत राष्ट्रीय क्रिकेट संघ हेसुद्धा पहाभारत राष्ट्रीय क्रिकेट संघ संदर्भभारत राष्ट्रीय क्रिकेट संघ बाह्य दुवेभारत राष्ट्रीय क्रिकेट संघ

🔥 Trending searches on Wiki मराठी:

औरंगजेबअशोक चव्हाणउमरखेड विधानसभा मतदारसंघअकोले विधानसभा मतदारसंघमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)पाणीभारतातील राजकीय पक्षमतदार नोंदणीपरभणीकृष्णा अभिषेकसिंधुदुर्गप्राण्यांचे आवाजअजिंठा-वेरुळची लेणीपंचांगरवी राणाकोल्हापूरकर्करोगसेंद्रिय शेतीसर्वनामग्रामपंचायतॐ नमः शिवायसौर ऊर्जाभारतरत्‍नहळदसोलापूरबुलढाणा विधानसभा मतदारसंघनिसर्गओशोअक्षय्य तृतीयाकादंबरीयवतमाळ जिल्हाराशीभोवळमहाराष्ट्रातील घाट रस्तेमहाड सत्याग्रहयेवलानाटोअष्टांग योगसांगली लोकसभा मतदारसंघयूट्यूबचलनबचत गटमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीआर्वी विधानसभा मतदारसंघनामदेवमराठी लिपीतील वर्णमालाभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यामराठी संतसूर्यकरमाळा विधानसभा मतदारसंघबायोगॅससज्जनगडराज ठाकरेमहादेव गोविंद रानडेपरभणी विधानसभा मतदारसंघअष्टविनायकशीत युद्धविजयसिंह मोहिते-पाटीलमराठा साम्राज्यभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीकोहळाअर्थशास्त्रशेतीची अवजारेमुंजशुभेच्छाभारताची अर्थव्यवस्थाराजगडअजित पवारभारताचा इतिहासबिरजू महाराजइंदिरा गांधीगजानन महाराजमाहितीराष्ट्रीय स्वयंसेवक संघ१,००,००,००० (संख्या)शिवाजी महाराजांचा जीवनक्रमनरसोबाची वाडी🡆 More