फलंदाजी

क्रिकेटमध्ये, फलंदाजी करणे म्हणजे बॅटने चेंडू टोलविण्याची क्रिया वा कौशल्य, तसेच स्वतःला बाद होण्यापासून वाचवणे होय.

फलंदाजी करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला (तो फलंदाजी मध्ये कुशल नसला तरीही) बल्लेबाज किंवा फलंदाज म्हणून ओळखले जाते. बॅट्समनला विशेषकरून वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगळ्या क्रिकेट पिचवर खेळताना वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घ्यावे लागते. तसेच त्याची शारीरिक क्षमता उत्कृष्ट असावी लागते, त्याचबरोबर वरच्या स्तरावरील फलंदाजामध्ये प्रतिक्षिप्त क्रिया करण्याची क्षमता तसेच निर्णय क्षमता आणि चांगली रणनीती करण्याचे कौशल्य असते.

फलंदाजी
क्रिकेटचे विविध फटके. मारिलियर शॉट मैदानाच्या ज्या भागात खेळला जातो तो भाग पांढरया रंगाने दाखवलेला आहे.

फलंदाजीचे उद्देश

==फलंदाजी स्किल्स==information in marathi

विविध क्रिकेट शॉट (फटके)

  • ब्लॉक (बचाव) - धाव काढण्याची आशा न ठेवता चेंडू फक्त अडवण्यासाठी खेळलेला 'फटका'.
  • कट - सहसा बॅकफूटवर खेळण्यात येणारा फटका. याने चेंडू थर्ड मॅन पासून पॉइंट पर्यंत कोठेही जातो.
  • ड्राइव्ह
      ऑफ ड्राइव्ह
      ऑन ड्राइव्ह
      कव्हर ड्राइव्ह
      स्क्वेर ड्राइव्ह
  • हूक
  • लेग ग्लान्स
  • फ्लिक
  • पॅडल स्विप
  • पुल
      शॉर्ट आर्म पुल
  • स्वीप
  • रिव्हर्स स्वीप
  • मारिलियर शॉट
  • स्लॉग
  • स्लॉग स्विप
  • फ्रेंच/लेमन/चायनीज कट

फलंदाजी संरचना

एकदिवसीय सामने

कसोटी सामने


फलंदाजी - विविध क्रिकेट शॉट
ब्लॉक (बचाव) | कट | ड्राइव्ह | हूक | लेग ग्लान्स | फ्लिक | पॅडल स्विप | पुल | स्वीप | रिव्हर्स स्वीप | मारिलियर शॉट | स्लॉग | स्लॉग स्विप | चायनीज कट


Tags:

फलंदाजी चे उद्देशफलंदाजी विविध क्रिकेट शॉट (फटके)फलंदाजी संरचनाफलंदाजीखेळपट्टी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भाऊराव पाटीलनवनीत राणाकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघभारतातील जिल्ह्यांची यादीस्त्री नसबंदी शस्त्रक्रियामराठीतील बोलीभाषावांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघक्रियाविशेषणसंभाजी भोसलेरक्षा खडसेस्त्री सक्षमीकरणपूर्व दिशासूत्रसंचालनलोकसभाकन्या राससंग्रहालयमहेंद्र सिंह धोनीनामदेवशास्त्री सानपशिवहिरडाऔद्योगिक क्रांतीविजय कोंडकेकाळूबाईजालियनवाला बाग हत्याकांड२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकामहाबळेश्वरवसंतराव दादा पाटीललोणार सरोवरहृदयअर्थ (भाषा)खंडोबाअशोक चव्हाणगणपती स्तोत्रेबहिणाबाई पाठक (संत)भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीदेवनागरीगोपाळ कृष्ण गोखलेरामदास आठवलेबुलढाणा विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ओमराजे निंबाळकरपृथ्वीचे वातावरणइंदिरा गांधीनैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीसंगीत नाटकमहाराष्ट्राची हास्यजत्राकेदारनाथ मंदिरबिरसा मुंडाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमकादंबरीयोनीचलनवाढमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीशुद्धलेखनाचे नियममहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामराठी व्याकरणमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेएकनाथजन गण मनमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनभारताचा इतिहासविजयसिंह मोहिते-पाटीलइंडियन प्रीमियर लीगमानवी हक्ककल्याण लोकसभा मतदारसंघरत्‍नागिरीधनु रासलावणीमराठा घराणी व राज्येवाघजागतिक कामगार दिनपद्मसिंह बाजीराव पाटीलमराठी लिपीतील वर्णमालामराठी भाषेमधील वृत्तपत्रेतोरणाउमरखेड विधानसभा मतदारसंघ🡆 More