अनागरिक धम्मपाल

अनागरिक धम्मपाल (सिंहला: අනගාරික ධර්මපාල; १७ सप्टेंबर १८६४ - २९ एप्रिल १९३३) हे श्रीलंकन (सिंहली) बौद्ध पुनरुज्जीवक आणि लेखक होते.

ते पहिले जागतिक बौद्ध धर्मप्रचारक होते. ते अहिंसक सिंहली बौद्ध राष्ट्रवादाचे संस्थापक आणि ब्रिटिश राजवटीविरूद्ध श्रीलंकेच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी व्यक्ती होते. अनेक शतके भारतात अक्षरशः नामशेष झालेल्या बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी ते अग्रेसर होते आणि आशिया, उत्तर अमेरिका आणि युरोप अशा तीन खंडांत धर्म उपदेश करणारे ते आधुनिक काळातले पहिले बौद्ध होते. हेन्री स्टील ऑलकोट आणि थेओसॉफिकल सोसायटीचे निर्माते हेलेना ब्लाव्हत्स्की यांच्या बरोबर ते श्रीलंकेतील सिंहली बौद्ध धर्माचे प्रमुख सुधारक आणि पुनरुज्जीवन करणारे आणि पश्चिमेकडील प्रसारणातील महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्ध्या शतकापूर्वी, तामिळ लोकांसह दक्षिण भारतीय दलितांच्या जनआंदोलनास त्यांनी प्रेरित केले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी बौद्ध भिक्खूंच्या अनुभवात श्री देवमित्ता धर्मपाल म्हणून संघात प्रवेश केला.

Srimath Anagarika Dharmapala
अनागरिक धर्मपाल
Statue of Angarika Dharamapalan in Sarnath
सारनाथमधील अनागरिक धर्मपालाची मूर्ती
अनागरिक धम्मपाल
२०१४ मधील भारतीय टपाल तिकीटावर अनागरिक
अनागरिक धम्मपाल
जागतिक धर्म संसदेत अनागरिक धर्मपाल.
डावीकडून उजवीकडे: वीरचंद गांधी, अनगरिका धर्मपाल, स्वामी विवेकानंद आणि जी. बोनेट मरी.

हे सुद्धा पहा

  • महाबोधी सोसायटी
  • लंडन बौद्ध विहार
  • श्रीलंका महा बोधि केंद्र, चेन्नई
  • मिरांडा डी सौझा कॅनावरो
  • वालिसिंगे हरिश्चंद्र
  • बौद्ध आणि थियोसोफी
  • मानवतावादी बौद्ध धर्म

संदर्भ

स्रोत

Tags:

अनागरिक धम्मपाल हे सुद्धा पहाअनागरिक धम्मपाल संदर्भअनागरिक धम्मपाल स्रोत उद्धृतअनागरिक धम्मपाल स्रोतअनागरिक धम्मपालsi:අනගාරිකअनागारिकअहिंसाआशियाउत्तर अमेरिकाबाबासाहेब आंबेडकरभारतामधील बौद्ध धर्मयुरोपश्रीलंकासिंहला भाषासिंहली बौद्ध राष्ट्रवाद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

त्र्यंबकेश्वरमोसमी पाऊसलोकशाहीसाखरपुडाकर्ण (महाभारत)धनंजय मुंडेपंचांगव्यायाममध्यपूर्वनितीन गडकरीयशवंत आंबेडकरपुणे लोकसभा मतदारसंघपिंपळराष्ट्रवादपश्चिम दिशापानिपतची तिसरी लढाईमाळशिरस विधानसभा मतदारसंघमहेंद्र सिंह धोनीआलेआंबेडकर कुटुंबराष्ट्रीय स्वयंसेवक संघउत्तर दिशाजया किशोरीताम्हणनोटा (मतदान)लोणार सरोवररावेर लोकसभा मतदारसंघसाडेतीन शुभ मुहूर्तप्रतापगडगुरू ग्रहकेळकाळाराम मंदिर सत्याग्रहसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळासोनिया गांधीदिशावडगावची लढाईपद्मसिंह बाजीराव पाटीलरामदास आठवलेमहाराष्ट्राची हास्यजत्रासुप्रिया सुळेघोरपडविदर्भधर्मवर्णमालापरभणी लोकसभा मतदारसंघशिक्षण व्यवस्थापन प्रणालीशिवाजी महाराजांचा राज्याभिषेकजगातील देशांच्या राजधान्यांची यादीबचत गटबसवेश्वरभारताचे संविधानअकोला जिल्हाकोकण रेल्वेलसूणराज ठाकरेसात बाराचा उताराकोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र गीतगोंधळमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीमाढा विधानसभा मतदारसंघझाडपानिपतची पहिली लढाईबँकभोसरी विधानसभा मतदारसंघविजयसिंह मोहिते-पाटीलपेशवेमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीयोनीभारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमरस (सौंदर्यशास्त्र)हडपसर विधानसभा मतदारसंघराणी लक्ष्मीबाईभारताचे सर्वोच्च न्यायालयज्ञानेश्वरीनारायण सुर्वेएकनाथहातकणंगले विधानसभा मतदारसंघ🡆 More