वर्णद्वेष: वंश किंवा वांशिक-आधारित भेदभाव

वर्णद्वेष (इंग्लिश: Racism) ही समाजातील ठरावीक लोकांविरुद्ध भेदभाव करण्याची एक पद्धत आहे.

वर्णद्वेषी विचारपद्धतीनुसार समाजामधील लोकांचे जात, वर्ण इत्यादी बाबींवरून वेगळे गट पाडले जातात. एक गटाला समाजात उच्च स्थान तर दुसऱ्या गटाला दुय्यम स्थान देण्यात येते. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद हे वर्णद्वेषाचे राजकीय स्तरावरील वापराचे उदाहरण आहे. नाझी जर्मनीद्वारे घडवण्यात आलेले होलोकॉस्ट देखील वर्णद्वेषाचेच उदाहरण आहे.

वर्णद्वेष: वंश किंवा वांशिक-आधारित भेदभाव
अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील एक चित्रपटगृहामधील आफ्रिकन अमेरिकन व्यक्तींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार

Tags:

दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेदनाझी जर्मनीहोलोकॉस्ट

🔥 Trending searches on Wiki मराठी:

विंचूकल्याण लोकसभा मतदारसंघभाषालंकारतुळजापूरद प्रॉब्लम ऑफ द रूपीभारताचे पंतप्रधानभारतीय पंचवार्षिक योजनाजलप्रदूषणगेटवे ऑफ इंडियावायू प्रदूषणप्रज्ञा विवर्धन स्तोत्रसर्वनामसंग्रहालयखडकांचे प्रकारभारत छोडो आंदोलनतानाजी मालुसरेसुशीलकुमार शिंदेहिंगोली विधानसभा मतदारसंघलोकसंख्यागजानन महाराजअकोला जिल्हाअमित शाहपुरातत्त्वशास्त्रमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीअर्थसंकल्परायगड जिल्हापोलीस पाटीललॉर्ड डलहौसीदेवनागरीबच्चू कडूमहानुभाव पंथहनुमान चालीसासूत्रसंचालनहिंदू कोड बिलनृत्यलावणीऔरंगाबाद लोकसभा मतदारसंघवडभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेभारताचा स्वातंत्र्यलढाव्हॉट्सॲपदिंडोरी लोकसभा मतदारसंघफॅसिझमक्रिप्स मिशनरामायणमूळव्याधशहाजीराजे भोसलेहडप्पामाढा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र शासनज्योतिबा मंदिरसायबर गुन्हामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीपद्मसिंह बाजीराव पाटीलपुणेहडप्पा संस्कृतीगणपती स्तोत्रेरावणसंवादनिवडणूकचाफाओमराजे निंबाळकरब्रिक्सवाक्यबाळशास्त्री जांभेकरलोकमतराजरत्न आंबेडकरव्यापार चक्रछत्रपती संभाजीनगरलाल किल्लाहोळीनेपोलियन बोनापार्टगोवरमराठी साहित्यमहाराष्ट्रातील लोककला🡆 More