क्रॅश हा २००५ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड आहे.
अमेरिकेमधील लॉस एंजेल्स शहरातील सामाजिक तणाव व वर्णद्वेष ह्यांवर क्रॅशचे कथानक आधारित आहे. अनेक उपकथानके असलेला हा चित्रपट टीकाकार व प्रेक्षकांच्या पसंदीस उतरला. क्रॅशला २०००६ सालचा सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.
क्रॅश | |
---|---|
दिग्दर्शन | पॉल हॅगिस |
निर्मिती | कॅथी शुल्मन बॉब यारी डॉन चीडल |
कथा | पॉल हॅगिस |
प्रमुख कलाकार | सॅंड्रा बुलक डॉन चीडल मॅट डिलन मायकेल पेन्या |
देश | अमेरिका |
भाषा | इंग्लिश |
प्रदर्शित | ६ मे २००५ |
अवधी | ११२ मिनिटे |
This article uses material from the Wikipedia मराठी article क्रॅश (चित्रपट), which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.