आफ्रिकन अमेरिकन

आफ्रिकन अमेरिकन (इंग्लिश: African Americans ;) किंवा कृष्णवर्णीय अमेरिकन ह्या विशेषणाने ओळखले जाणारे लोक हे अमेरिकेचे असे नागरिक अथवा रहिवासी आहेत ज्यांची मुळे आफ्रिकेतील कृष्णवर्णीय वंशाशी निगडीत आहेत.

ह्यांतील पुष्कळसे लोक अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळात आफ्रिकेतुन बंदी बनवून आणलेल्या गुलामांचे वंशज आहेत, तर इतर लोक आफ्रिका, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिका इत्यादी भागांतुन स्वेच्छेन अमेरिकेत स्थलांतर केलेल्यांचे वंशज आहेत. अमेरिकेच्या सध्याच्या लोकसंख्येच्या १२.३८% लोक आफ्रिकन अमेरिकन आहेत.

आफ्रिकन अमेरिकन
आफ्रिकन अमे‍रिकन समाजातील प्रसिद्ध व्यक्तींच्या चित्रांचे कोलाज

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, माजी परराष्ट्रसचिव कॉंडोलिझ्झा राईस, प्रख्यात समाजसुधारक मार्टिन लुथर किंग, जुनियर, बास्केटबॉल खेळाडू मायकल जॉर्डन ह्या काही उल्लेखनीय आफ्रिकन अमेरिकन वंशाच्या व्यक्ती आहेत.

बाह्य दुवे

आफ्रिकन अमेरिकन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेआफ्रिकाइंग्लिश भाषादक्षिण अमेरिका

🔥 Trending searches on Wiki मराठी:

धाराशिव जिल्हागालफुगीगहूभारतामधील भाषाबुद्धिबळछावा (कादंबरी)गेटवे ऑफ इंडियाआंबाहवामान बदलकाळभैरवगोपाळ कृष्ण गोखलेपृथ्वीवेदआळंदीइराकरामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीजुने भारतीय चलनहिंगोली लोकसभा मतदारसंघअमरावती लोकसभा मतदारसंघशेतकरीभारताचा भूगोलखडकांचे प्रकारमराठा घराणी व राज्येसत्यशोधक समाजअष्टविनायकगोदावरी नदीसातारा जिल्हाशिवभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसाडेतीन शुभ मुहूर्तवित्त आयोगनवरी मिळे हिटलरलामराठी भाषाअमरावती विधानसभा मतदारसंघहडप्पालोकमान्य टिळकडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढानिसर्गनालंदा विद्यापीठबहिणाबाई पाठक (संत)बीड लोकसभा मतदारसंघभारतीय रिझर्व बँकसूर्यनमस्कारवसाहतवादनाथ संप्रदायदख्खनचे पठारमहाराष्ट्र शासनभाषा विकाससाखरबावीस प्रतिज्ञाविशेषणअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९नांदेडपृथ्वीच्या अंतरंगाची रचनाफॅसिझमगुरुत्वाकर्षणआदिवासीगुकेश डीकाळाराम मंदिर सत्याग्रहहडप्पा संस्कृतीराज्यशास्त्रमावळ लोकसभा मतदारसंघदारिद्र्यरेषाराम सातपुतेराज्यसभाभारतीय रुपयाप्रेरणासावता माळीभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसॅम पित्रोदामहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीहापूस आंबाकीर्तनसेंद्रिय शेतीलोकसंख्या घनतासंगीत नाटकमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)🡆 More