जॉर्ज क्लूनी: अमेरिकन सिने अभिनेता

जॉर्ज टिमोथी क्लूनी (George Timothy Clooney; ६ मे १९६१) हा एक अमेरिकन सिने अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आहे.

क्लूनीला आजवर दोन वेळा ऑस्कर पुरस्कार तर तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाले आहेत.

जॉर्ज क्लूनी
जॉर्ज क्लूनी: अमेरिकन सिने अभिनेता
जन्म ६ मे, १९६१ (1961-05-06) (वय: ६२)
लेक्सिंग्टन, केंटकी
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९७८ - चालू
पत्नी अमाल अलामुद्दीन

१९७८ सालापासून दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत असलेल्या क्लूनीला ई.आर. ह्या १९९४ ते १९९९ दरम्यान चाललेल्या मालिकेमधील भूमिकेसाठी दोन वेळा एमी पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. १९८६ सालच्या कॉम्बॅट अकॅडमी नावाच्या चित्रपटाद्वारे त्याने हॉलिवूडमध्ये पदार्पण केले. २००१ सालच्या प्रसिद्ध ओशन्स इलेव्हन चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका होती. २००५ सालच्या सीरियाना चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम सहय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला तर २०१३ मधील आर्गो चित्रपटासाठी त्याला बेन ॲफ्लेक व ग्रॅंट हेस्लोसोबत सर्वोत्तम निर्मात्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

अभिनयासोबत क्लूनी त्याच्या परोपकारी स्वभावासाठी देखील ओळखला जातो. २००८ सालापासून सुदानमध्ये चालू असलेले दार्फुरचे शिरकाण थांबवण्याचा क्लूनीने प्रयत्न केला. ह्याबद्दल त्याने राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तसेच इतर अनेक जागतिक नेत्यांना मदतीची विनंती केली.

बाह्य दुवे

जॉर्ज क्लूनी: अमेरिकन सिने अभिनेता 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकाऑस्कर पुरस्कारगोल्डन ग्लोब पुरस्कार

🔥 Trending searches on Wiki मराठी:

गर्भाशयलोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील शहरांची यादीजागतिक महिला दिनराजरत्न आंबेडकरतुर्कस्तानखंडोबाआंबेडकर कुटुंबभारतातील समाजसुधारकमित्र,सम,शत्रु ग्रह (ज्योतिष)अमेरिकेची संयुक्त संस्थानेमाळीमानसशास्त्रइ.स. ४४६भारतअंदमान आणि निकोबारकालिदासचोखामेळाजाहिरातए.पी.जे. अब्दुल कलामपाणीमेरी क्युरीराज्यसभादिवाळीराजस्थानभौगोलिक माहिती प्रणालीमहादेव गोविंद रानडेइसबगोलभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तव्यंजनपिंपळसहकारी संस्थाश्रीलंकामेंदूसूत्रसंचालनबिबट्याहोमी भाभाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीअभंगपाटण (सातारा)महाराष्ट्र नवनिर्माण सेनासृष्टी देशमुखभारतीय संविधानाचे कलम ३७०भारताचे संविधानबावीस प्रतिज्ञाप्रथमोपचारबिब्बामहाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांची यादीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेखनिजमैदानी खेळकृष्णाजी केशव दामलेउद्धव ठाकरेरॉबिन गिव्हेन्सयोगासनशाश्वत विकासअजिंठा लेणीलावणीभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीवायुप्रदूषणसायली संजीवकमळमहाराष्ट्राचे राज्यपालकोरोनाव्हायरस रोग २०१९टरबूजमहाराष्ट्रातील घाट रस्तेशब्दयोगी अव्ययसंदेशवहननेतृत्वबहिष्कृत भारतसंयुक्त राष्ट्रेजवाहरलाल नेहरूमहाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादीजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेभारताचे राष्ट्रपतीशाहू महाराजविनोबा भावेशरद पवार🡆 More