केंटकी

केंटकी (इंग्लिश: Commonwealth of Kentucky) हे अमेरिकेच्या मध्य-दक्षिण भागातील एक राज्य आहे.

केंटकी हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ३७वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने २६व्या क्रमांकाचे राज्य आहे.

केंटकी
Commonwealth of Kentucky
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: ब्लूग्रास स्टेट (Bluegrass State)
ब्रीदवाक्य: United we stand, divided we fall
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी फ्रॅंकफोर्ट
मोठे शहर लुईव्हिल
क्षेत्रफळ  अमेरिकेत ३७वा क्रमांक
 - एकूण १,०४,६५९ किमी² 
  - रुंदी २२५ किमी 
  - लांबी ६१० किमी 
 - % पाणी १.७
लोकसंख्या  अमेरिकेत २६वा क्रमांक
 - एकूण ४३,३९,३६७ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ४१.५/किमी² (अमेरिकेत २४वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश १ जून १७९२ (१५वा क्रमांक)
संक्षेप   US-KY
संकेतस्थळ kentucky.gov

केंटकीच्या उत्तरेला ओहायोइंडियाना, वायव्येला इलिनॉय, दक्षिणेला टेनेसी, नैऋत्येला मिसूरी तर पूर्वेला व्हर्जिनियावेस्ट व्हर्जिनिया ही राज्ये आहेत. फ्रॅंकफोर्ट ही केंटकीची राजधानी असून लुईव्हिल हे सर्वात मोठे शहर आहे. लेक्सिंग्टन हे देखील येथील एक मोठे शहर आहे.

जगातील सर्वात जास्त लांबीच्या गुहांचे जाळे असलेले मॅमथ केव्ह राष्ट्रीय उद्यान केंटकी राज्यातच आहे. येथील घोड्यांच्या शर्यती तसेच ब्लूग्रास नावाचे एक विशिष्ट प्रकारचे गवत प्रसिद्ध आहेत.

गॅलरी

बाह्य दुवे

केंटकी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकेची संयुक्त संस्थानेइंग्लिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सात आसराकर्ण (महाभारत)जालना जिल्हाजास्वंदकुर्ला विधानसभा मतदारसंघभारतीय निवडणूक आयोगक्रियापदमहाराष्ट्रातील किल्लेबैलगाडा शर्यतसम्राट हर्षवर्धनकबड्डीभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीमानवी शरीरभारताची अर्थव्यवस्थामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीखाजगीकरणभारताचा ध्वजराज्यशास्त्रओवासमाज माध्यमेगगनगिरी महाराजहिमालयभारतरत्‍नमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेनेतृत्वबंगालची फाळणी (१९०५)वर्णनात्मक भाषाशास्त्रविनायक दामोदर सावरकरमुळाक्षरविठ्ठलराव विखे पाटीलशिखर शिंगणापूरवर्तुळआंबाआईस्क्रीमपूर्व दिशागूगलमहाविकास आघाडीराणी लक्ष्मीबाईमाळीमहाराष्ट्रातील आदिवासी समाजनातीमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीभाऊराव पाटीलभारताचे सर्वोच्च न्यायालयकान्होजी आंग्रेकोल्हापूर जिल्हाशिवसेनाभारतीय प्रजासत्ताक दिनमहाराष्ट्राचा इतिहासराहुल कुलबाबासाहेब आंबेडकरसातव्या मुलीची सातवी मुलगीमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थाविष्णुजागतिक व्यापार संघटनाकुटुंबअभंगमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीधनु रासमहानुभाव पंथभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेगणपती स्तोत्रेएकविराभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीमहाराष्ट्रातील स्थानिक शासनविठ्ठलसतरावी लोकसभास्वादुपिंडपेशवेविमावांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघजलप्रदूषणमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ड) यादीफिरोज गांधीरोजगार हमी योजनाकावीळअमरावती लोकसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितः🡆 More