जन गण मन: भारताचे राष्ट्रागीत

जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत आहे.

हे कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत भारतो भाग्यो बिधाता या नावाने रचले होते. याची शैली साधू बंगाली किंवा तत्सम बंगालीमध्ये असून यावर संस्कृतचा प्रभाव आहे. भारतो भाग्यो बिधाता या रचनेचा पहिला श्लोक भारतीय संविधान सभेने २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारला.

जन गण मन: शब्द, प्रवाद, गीताचा आशय
भारत आणि बांगलादेशच्या राष्ट्रगीतांचे कवी आणि संगीतकार असलेले रवींद्रनाथ टागोर
Jana-Gana-Mana (es); Hymn Indji (szl); Jana-Gana-Mana (ms); Jana Gana Mana (en-gb); Химн на Индия (bg); جن گن من (pnb); جن گن من (ur); Jana-Gana-Mana (sv); Гімн Індії (uk); ಭಾರತೊದ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ (tcy); Hindiston davlat madhiyasi (uz); জন গণ মন (as); Ĝana Gana Mana (eo); Ти си господар на свеста на сите луѓе (mk); Jana Gana Mana (bs); जन गण मन (bho); জনগণমন-অধিনায়ক জয় হে (bn); Jana-Gana-Mana (fr); Jana-Gana-Mana (jv); Jana Gana Mana (hr); ޖަނަ ގަނަ މަނަ (dv); जन गण मन (mr); Jana Gana Mana (vi); Indijas himna (lv); химна Индије (sr); Jana Gana Mana (pt-br); Jana gana mana (nn); Indias nasjonalsang (nb); Hindistan dövlət himni (az); India ke national anthem (hif); 民之旨 (lzh); جانا گانا مانا (ckb); Jana Gana Mana (en); جانا غانا مانا (ar); Raxttr Git (gom); ဇန ဂဏ မန (my); 人民意志 (yue); India himnusza (hu); જન ગણ મન (gu); Jana Gana Mana (eu); Jana Gana Mana (ca); Jana Gana Mana (de); Jana Gana Mana (lmo); Гімн Індыі (be); سرود ملی هند (fa); 人民的意志 (zh); ინდოეთის ჰიმნი (ka); ジャナ・ガナ・マナ (ja); نشيد الهند الوطنى (arz); המנון הודו (he); Jana Gaṇa Mana (la); जन गण मन (sa); जन गण मन (hi); భారత జాతీయగీతం (te); ਜਨ ਗਣ ਮਨ (pa); ଜନ ଗଣ ମନ (or); Jana Gana Mana (en-ca); Τζάνα Γκάνα Μάνα (el); ஜன கண மன (ta); Jana Gana Mana (it); ชนะ คณะ มนะ (th); 人民个意志 (wuu); Jana-Gana-Mana (fi); гімн Індыі (be-tarask); जन गण मन (mai); Indická hymna (cs); Jana Gana Mana (tr); Raxttr Git (gom-latn); Յանա Գանա Մանա (hy); ಜನ ಗಣ ಮನ (kn); Jana Gana Mana (pt); Jana-Gana-Mana (id); Гимн Индии (ru); Jana Gana Mana (oc); Indijos himnas (lt); Džana gana mana (sl); Kaisipan ng mga Tao (tl); जन गण मन (ne); Jana-Gana-Mana (ro); Jana Gana Mana (ceb); Hymn Indii (pl); ജനഗണമന (ml); Jana-Gana-Mana (nl); राश्ट्रगीत (gom-deva); Jana Gana Mana (nan); جن گن من (sd); Jana-Gana-Mana (et); Jana Gana Mana (gl); Jana Gana Mana (ga); Jana Gana Mana (vec); 인도의 국가 (ko) inno nazionale dell'India (it); ভারতের রাষ্ট্রীয় সঙ্গীত (bn); nemzeti jelkép (hu); нацыянальны гімн Індыі (be-tarask); ଭାରତର ଜାତୀୟ ସଙ୍ଗୀତ (or); भारत के राष्ट्रगान (नेशनल एंथम) (bho); भारताचे राष्ट्रागीत (mr); भारतक राष्ट्रगान (mai); quốc ca của Ấn Độ (vi); hino nacional da Índia (pt); national anthem of India (en); национален химн на Индия (bg); Pambansang awit ng India (tl); Hindistan'ın milli marşı (tr); بھارت کا قومی ترانہ (ur); himno nacional de la India (es); インド共和国の国歌 (ja); salah satu lagu kebangsaan (id); המנון לאומי (he); ഭാരതത്തിന്റെ ദേശീയഗാനം (ml); volkslied van India (nl); 印度共和国的国歌 (zh); भारत के राष्ट्रगान की रचना गुरुदेव रवींद्रनाथ टैगोर जी ने 11 दिसंबर 1911 मैं बंगाली भाषा मैं की थी (hi); ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ (kn); hymne national de l'Inde (fr); ভাৰতৰ ৰাষ্ট্ৰীয় সংগীত (as); نشيد وطني (ar); Nationalhymne Indiens (de); இந்திய நாட்டுப்பண் ஆகும் (ta) Jôno Gôno Môno, Jana Gana Mana, Jana Gana-Mana, Jono Gono Mono (es); રાષ્ટ્ર ગીત, રાષ્ટ્રગીત (gu); Himne nacional d'Índia (ca); Nationalhymne Indiens (de); Հնդկաստանի օրհներգ (hy); 印度國歌, Jana Gana Mana (zh); Jana Gana Mana (ro); قومی ترانہ (ur); ג'אנה גאנה מאנה (he); जन ग़ण मन (hi); భారత జాతీయ గీతము, జనగణమన, జనగణమణ, జన గణ మన (te); Jana Gana Mana (fi); Jana Gana Mana, জন গণ মন অধিনায়ক জয় হে, ভাৰতৰ জাতীয় সংগীত (as); Jana Gana Mana (cs); இந்திய தேசிய கீதம், ஜன-கண-மண, சன கண மன (ta); জন গণ মন, জনগণমন অধিনায়ক জয় হে, জন গণ মন অধিনায়ক (bn); Джана гана мана (be-tarask); Jana Gana Mana (dv); Джанаганамана (uk); ჯანა განა მანა (ka); Jana Gana Mana (lt); 자나 가나 마나 (ko); Quốc ca Ấn Độ (vi); Cana Qana Mana (az); Jana Gana Mana (lv); Jana Gana Mana, 印度國歌, 人民之意志 (lzh); Ђана Гана Мана, Индијска химна, Jana-Gana-Mana (sr); Jana-Gana-Mana, Jana Gana Mana (sl); Hino nacional da Índia, Jana-Gana-Mana (pt); Jana Gana Mana, Jana Maha Gana (id); Jana Gana Mana, ഇന്ത്യൻ ദേശീയഗാനം, ഇന്ത്യയുടെ ദേശീയഗാനം, ജന ഗണ മന (ml); เพลงชาติอินเดีย, ชน คณ มน, जन गण मन (th); Jana-Gana-Mana (pl); Jana-Gana-Mana, Jana Gana Mana (nb); Jana Gana Mana (nl); Jana Gana Mana (hif); Jaba Gana Mana (hr); ಭಾರತದ ರಾಷ್ಟ್ರ ಗೀತೆ (kn); Jana-Gana-Mana-Adhinayaka (et); Джанаганамана, Ванде Матарам (ru); نشيد الهند الوطني (ar); Jana Gana Mana, Εθνικός ύμνος της Ινδίας, Jana-Gana-Mana (el); Jana-Gana-Mana, インドの国歌, インドの朝 (ja)
जन गण मन 
भारताचे राष्ट्रागीत
माध्यमे अपभारण करा
जन गण मन: शब्द, प्रवाद, गीताचा आशय  विकिपीडिया
प्रकारmusical work/composition,
राष्ट्रगीत (भारत)
मूळ देश
संगीतकार
Lyrics by
वापरलेली भाषा
वर आधारीत
  • Bharot Bhagyo Bidhata
प्रकाशन तारीख
  • डिसेंबर ११, इ.स. १९११
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

राष्ट्रगीताच्या अधिकृत प्रस्तुतीकरणाला अंदाजे ५२ सेकंदांचा वेळ लागतो. पहिल्या आणि शेवटच्या ओळींचा समावेश असलेली एक लहान आवृत्ती देखील (जिला सुमारे २० सेकंद लागतात) कधीकधी गायली जाते.

रवींद्रनाथ टागोर हे "जन गण मन" गाताना"

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम हे गीत सार्वजनिकपणे पहिल्यांदा २७ डिसेंबर १९११ रोजी गायले गेले. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी बंगालीमध्ये लिहिलेल्या कवितेतील पाच कडव्यांपैकी एका कडव्याचा संस्कृत भाषांतराचा राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केलेला आहे.

शब्द

जन गण मन: शब्द, प्रवाद, गीताचा आशय 
१९५० मध्ये भारतीय संविधान सभेने मंजूर केलेल्या भारतीय राष्ट्रगीताचे नोटेशन

जनगणमन अधिनायक जय हे, भारतभाग्यविधाता.
पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग.
विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधी तरंग.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे.
गाहे तव जयगाथा.
जनगणमंगलदायक जय हे, भारतभाग्यविधाता.
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे.

  • ऐका -
२७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वतः चाल लावलेले ‘जन गण मन’चे गायन
‘जन गण मन’- वाद्यसंगीत

प्रवाद

या कवितेच्या भारताचे राष्ट्रगीत होण्याच्या योग्यतेबद्दल वाद आहे. ही कविता प्रथम भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १९११ मधील अधिवेशनात म्हटली गेली होती. रवींद्रनाथ टागोर यांनी हे भारताच्या भविष्याचे जयगीत म्हणून लिहिले होते. पुढच्याच दिवशी जॉर्ज पाचवा याचे स्वागत करण्यात आले. वर्तमानपत्रात आलेल्या चुकीच्या उल्लेखांमुळे असा समज पसरला की ते राजाला उद्देशून लिहिले आहे. पण टागोरांनी ही स्वतः ही कविता भारताच्या अंगभूत शक्तीला व ऐतिहासिक वैभवाला उद्देशून लिहिली आहे असे म्हटले आहे. बंगालची फाळणी रद्द केल्याबद्दल पंचम जॉर्ज यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वागतगीत लिहावे, अशी सूचना प्रद्युत कुमार ठाकूर यांनी रवींद्रनाथ टागोर (ठाकूर) यांना केली होती. परंतु त्याची प्रचंड चीड येऊन टागोर यांनी त्यांना नकार दिला. २७ डिसेंबर १९११ रोजी टागोर यांनी स्वतः चाल लावलेले ‘जन गण मन’ काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनात गायले.

गीताचा आशय

या गीतात भारत देश सुजलाम् सुफलाम् आहे, भारतभूमी किती संपन्न आहे, त्यात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचे औदार्य यासह अनेक गुण व वैभव शब्दबद्ध करण्यात आले आहेत. सर्व जाती, संप्रदाय व पंथ यांचा उल्लेख करण्यात आला आहे. या गीताच्या माध्यमातून त्यांनी सर्व शक्तिमान श्री परमेश्‍वराला भारताच्या कल्याणासाठी मागणे मागितले आहे.

राष्ट्रगीत म्हणून मान्यता

घटना समितीने २४ जानेवारी १९५० मध्ये देशाचे अधिकृत राष्ट्रगीत म्हणून ‘जन गन मन’चा स्वीकार केला. या गीताची पाच कडवी असून केवळ पहिलेच कडवे भारतात म्हटले जाते.व त्याच दिवशी म्हणजे २४ जानेवारी १९५० भारताचे राष्ट्रगान ही स्विकृत केले.

राष्ट्रगीत कधी म्हणावे

  • स्वातंत्र्यदिन
  • प्रजासत्ताक दिन
  • मा. राष्ट्रपती यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम
  • राज्यपाल, उप राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीतील कार्यक्रम
  • लष्करी रेजिमेंटला राष्ट्रध्वज प्रदान करताना
  • नौदलात राष्ट्रध्वज उभारण्यात येत असताना
  • शासकीय कार्यकम प्रसंगी

जन गण मन पूर्ण गीत

जनगणमन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता

पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग

विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधितरंग

तव शुभ नामे जागे, तव शुभ आशिष मागे

गाहे तव जय गाथा

जनगणमंगलदायक जय हे, भारत भाग्यविधाता

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||१||

    अहरह तव आव्हान प्रचारित सुनि, तव उदार वाणी
    हिंदु बौद्ध सिख जैन पारसिक मुसलमान ख्रिस्तानी
    पूरब पश्चिम आसे, तव सिंहासन पासे
    प्रेमहार हय गाथा
    जनगणऐक्यविधायक जय हे, भारत भाग्यविधाता
    जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||२||

पतनअभ्युदयबंधुर पंथा युगयुग धावित यात्री

तुम चिर सारथी, तव रथचक्रे मुखरित पथ दिन रात्री

दारुण विप्लव माजे, तव शंखध्वनि बाजे

संकंट दुखयात्रा

जनगण पथ परिचायक जय हे, भारत भाग्यविधाता

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||३||

    घोरतिमिरघननिबिड निशीथे पीडित मूर्छित देशे
    जागृत छिल तव अविचल मंगल नत नयने अनिमेषे
    दुःस्वप्ने आतंके, रक्षा करिले अंके
    स्नेहमयी तुमी माता
    जनगण दुःख त्रायक जय हे, भारत भाग्यविधाता
    जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. ||४||

रात्र प्रभातिल उदिल र‍विच्छवि पुर्व उदयगिरि भाले

गाहे विहंगम पुण्य समीरण नवजीवन रस ढाले

तव करुणारुण रागे, निद्रित भारत जागे

तव चरणे नत माथा

जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे. भारत भाग्यविधाता ||५||

जन गण मन गीताचा अर्थ

राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ पाहू या. तो असा....

जन-गण-मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता

तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!

पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग।

पंजाब , सिंध , गुजरात , महाराष्ट्र , द्राविड म्हणजे दक्षिण भाग , उत्कल म्हणजे आताचा ओडिशा , बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.

विंध्य हिमाचल यमुना गंगा , उच्छल जलधितरंग। विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं.

गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.

तव शुभ नामे जागे , तव शुभ आशिष मांगे ; गाहे तव जय गाथा। जन-गण मंगलदायक जय है , भारत-भाग्य-विधाता।

हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात. तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.

जय हे , जय हे , जय हे , जय जय जय जय है।।

तुझा जयजयकार. त्रिवार जयजयकार.

हे सुद्धा पहा

हे देखील पहा

बाह्य दुवे

संदर्भ

Tags:

जन गण मन शब्दजन गण मन प्रवादजन गण मन गीताचा आशयजन गण मन राष्ट्रगीत म्हणून मान्यताजन गण मन राष्ट्रगीत कधी म्हणावेजन गण मन पूर्ण गीतजन गण मन गीताचा अर्थजन गण मन हे सुद्धा पहाजन गण मन हे देखील पहाजन गण मन बाह्य दुवेजन गण मन संदर्भजन गण मनबंगाली भाषाभारतभारताची संविधान सभारवींद्रनाथ ठाकूरराष्ट्रगीतसंस्‍कृत भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतातील जागतिक वारसा स्थानेसंग्रहालयगहूविनायक दामोदर सावरकरउदयनराजे भोसलेभारताच्या पंतप्रधानांची यादीसमाजशास्त्रआळंदीययाति (कादंबरी)पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरपवनदीप राजनचिपको आंदोलनप्रणिती शिंदेमहाराष्ट्र दिननर्मदा नदीआचारसंहिताप्रार्थना समाजहनुमानमहासागरगोपाळ हरी देशमुखकिरवंतपंजाबराव देशमुखअहिल्याबाई होळकरवातावरणनैसर्गिक पर्यावरणगणपतीपोक्सो कायदाभारतीय जनता पक्षप्रज्ञा विवर्धन स्तोत्रप्रदूषणनियोजनउद्योजकसोलापूरहिंगोली जिल्हानक्षत्रसोनारगुंतवणूकधनगरमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारवर्तुळभारतातील समाजसुधारकगौतमीपुत्र सातकर्णीजागतिक तापमानवाढबारामती लोकसभा मतदारसंघउंबरप्रीमियर लीगओशोमराठादिशाअर्थसंकल्पसंगणक विज्ञानसायबर गुन्हामेंदूभारताचा भूगोलउच्च रक्तदाबमहाराष्ट्रातील राजकारणबाळकृष्ण भगवंत बोरकरवर्धा लोकसभा मतदारसंघजागतिक लोकसंख्यामराठी भाषेमधील वृत्तपत्रेअजित पवारवस्त्रोद्योगजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढमहाराष्ट्र पोलीसपरदेशी भांडवलवस्तू व सेवा कर (भारत)रक्षा खडसेभारतीय पंचवार्षिक योजनासांगलीसाम्यवादअचलपूर विधानसभा मतदारसंघआंबेडकर कुटुंबक्लिओपात्रासर्वनामजागरण गोंधळराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष🡆 More