कॅनडा फुटबॉल संघ

कॅनडा फुटबॉल संघ हा उत्तर अमेरिकेतील कॅनडा देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे.

फिफाच्या कॉन्ककॅफ ह्या प्रादेशिक मंडळाचा सदस्य असलेला कॅनडा सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये ११४ व्या स्थानावर आहे. कॅनडाने १९८६ सालच्या फिफा विश्वचषक व २००१ सालच्या फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धांसाठी पात्रता मिळवली होती. कॅनडा आजवर १२ कॉन्ककॅफ गोल्ड चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००० साली त्याने विजेतेपद मिळवले होते. १९०४ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये कॅनडा संघाने सुवर्णपदक मिळवले होते.

कॅनडा
कॅनडा
कॅनडाचा ध्वज
टोपणनाव The Canucks
राष्ट्रीय संघटना Canadian Soccer Association (कॅनडा फुटबॉल संघटना)
प्रादेशिक संघटना कॉन्ककॅफ (उत्तर अमेरिका)
सर्वाधिक सामने पॉल स्टाल्टेरी (८४)
सर्वाधिक गोल ड्वेन दे रोसारियो (४०)
फिफा संकेत CAN
सद्य फिफा क्रमवारी ११४
फिफा क्रमवारी उच्चांक ४० (डिसेंबर १९९६)
फिफा क्रमवारी नीचांक १२२ (ऑगस्ट २०१४)
सद्य एलो क्रमवारी ७९
एलो क्रमवारी उच्चांक ३२ (मे २०००)
एलो क्रमवारी नीचांक ९२ (जून २०१४)
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
पहिला गणवेश
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
कॅनडा फुटबॉल संघ
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया 3–2 कॅनडा कॅनडा
(ब्रिस्बेन, क्वीन्सलंड, ऑस्ट्रेलिया; जून 7, 1924)
सर्वात मोठा विजय
कॅनडा कॅनडा 7–0 सेंट लुसिया Flag of सेंट लुसिया
(ग्रोस आयलेट, सेंट लुसिया; ऑक्टोबर 7, 2011)
सर्वात मोठी हार
मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको 8–0 कॅनडा कॅनडा
(मेक्सिको सिटी, मेक्सिको; जून 18, 1993)
फिफा विश्वचषक
पात्रता १ (प्रथम: १९८६)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, १९८६
कॉन्ककॅफ अजिंक्यपद
पात्रता १२ (प्रथम १९७७)
सर्वोत्तम प्रदर्शन विजयी, २०००
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता १ (सर्वप्रथम २००१)
सर्वोत्तम प्रदर्शन पहिली फेरी, २००१

बाह्य दुवे

Tags:

उत्तर अमेरिकाकॅनडाकॉन्ककॅफकॉन्ककॅफ गोल्ड चषकफिफाफिफा कॉन्फेडरेशन्स चषकफिफा जागतिक क्रमवारीफिफा विश्वचषकफुटबॉल१९०४ उन्हाळी ऑलिंपिक१९८६ फिफा विश्वचषक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

प्रथमोपचारमोगरासिंधुदुर्ग२०१९ लोकसभा निवडणुकाछगन भुजबळमधुमेहशिवराम हरी राजगुरूभगतसिंगशेतीची अवजारेनवनीत राणाछत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयराष्ट्रवादव्यायामबासरीगुढीपाडवाप्रणिती शिंदेऔंढा नागनाथ मंदिरथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्रातील लेण्यांची यादीमहाराष्ट्रातील किल्लेबिबट्याछत्रपतीकोल्हापूर लोकसभा मतदारसंघविनोबा भावेमदर तेरेसाहार्दिक पंड्यापाऊसहरितगृहआलेआंबेडकर कुटुंबपानिपतची पहिली लढाईहवामान बदलभारतातील जागतिक वारसा स्थानेमकरसंक्रांतपश्चिम दिशामहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांची यादीकानिफनाथ समाधी स्थळ मढीजलप्रदूषणविष्णुसहस्रनामआम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावासयाजीराव गायकवाड तृतीयसनरायझर्स हैदराबादवित्त आयोगभारताची संविधान सभापळसराज्यसभाभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीमहासागरदहशतवादघारकुंभ रासचंद्रसदानंद दातेइतिहासाच्या अभ्यासाची साधनेसरपंचऋतूपर्यटनरोहित शर्माखनिजमराठी भाषागूगलअण्णा भाऊ साठेरोहित (पक्षी)महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीवर्धमान महावीरशिवाजी महाराजशाळारामटेक लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगनाणेरावणमानवी हक्कमाधवराव पेशवेसंकष्ट चतुर्थीदत्तात्रेय🡆 More