फिफा कॉन्फेडरेशन्स चषक

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक ही एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे.

फिफाद्वारे आयोजीत केली जाणारी ही स्पर्धा सध्या दर चार वर्षांनी खेळवली जाते. ह्या स्पर्धेत जगातील सहा फुटबॉल महामंडळांमधून प्रत्येक एक संघ निवडला जातो. विद्यमान विश्वचषक विजेता तसेच आगामी विश्वचषक स्पर्धेचा यजमान देश ह्यांना ह्या स्पर्धेत आपोआप प्रवेश मिळतो. आशियामधून ए.एफ.सी. आशिया चषक विजेता, आफ्रिकेमधून आफ्रिका देशांचा चषक विजेता, उत्तर व मध्य अमेरिकेमधून कॉन्ककॅफ गोल्ड चषक विजेता, दक्षिण अमेरिकेमधून कोपा अमेरिका विजेता, ओशनियामधून ओ.एफ.सी. देशांचा चषक विजेता तर युरोपामधून युएफा यूरो विजेता देश कॉन्फडेरशन्स चषकासाठी पात्र ठरतात.

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक
खेळ फुटबॉल
प्रारंभ १९९२
संघ
खंड आंतरराष्ट्रीय
सद्य विजेता संघ ब्राझीलचा ध्वज ब्राझील
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ

१९९२ साली सौदी अरेबियामध्ये किंग फहाद चषक ह्या नावाने ह्या स्पर्धेची सुरुवात झाली.

निकाल

किंग फहाद चषक

वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानाचा सामना
विजेता स्कोर उप-विजेता तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान
१९९२ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक  सौदी अरेबिया फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
आर्जेन्टिना
३–१ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
सौदी अरेबिया
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
अमेरिका
५–२ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
कोत द'ईवोआर
१९९५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक  सौदी अरेबिया फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
डेन्मार्क
२–० फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
आर्जेन्टिना
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
मेक्सिको
१–१
(५–४ पेशू)
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
नायजेरिया

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक

वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानाचा सामना
विजेता स्कोर उप-विजेता तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान
१९९७ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक  सौदी अरेबिया फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
ब्राझील
६–० फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
ऑस्ट्रेलिया
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
चेक प्रजासत्ताक
१–० फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
उरुग्वे
१९९९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक  मेक्सिको फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
मेक्सिको
४–३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
ब्राझील
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
अमेरिका
२–० फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
सौदी अरेबिया
२००१ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक  दक्षिण कोरिया


फिफा कॉन्फेडरेशन्स चषक  जपान

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
फ्रान्स
१–० फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
जपान
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
ऑस्ट्रेलिया
१–० फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
ब्राझील
२००३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक  फ्रान्स फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
फ्रान्स
१–०
(सोनेरी गोल)
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
कामेरून
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
तुर्कस्तान
२–१ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
कोलंबिया
२००५ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक  जर्मनी फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
ब्राझील
४–१ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
आर्जेन्टिना
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
जर्मनी
४–३
(अवे)
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
मेक्सिको
२००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक  दक्षिण आफ्रिका फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
ब्राझील
३–२ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
अमेरिका
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
स्पेन
३–२
(अवे)
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
दक्षिण आफ्रिका
२०१३ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक  ब्राझील फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
ब्राझील
३–० फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
स्पेन
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
इटली
२–२
(३–२ पेशू)
फिफा कॉन्फेडरेशन्स चषक 
उरुग्वे

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

फिफा कॉन्फेडरेशन्स चषक निकालफिफा कॉन्फेडरेशन्स चषक संदर्भफिफा कॉन्फेडरेशन्स चषक बाह्य दुवेफिफा कॉन्फेडरेशन्स चषकआफ्रिकन फुटबॉल मंडळआशिया फुटबॉल मंडळए.एफ.सी. आशिया चषकओशनिया फुटबॉल मंडळकॉन्ककॅफकॉन्ककॅफ गोल्ड चषककॉन्मेबॉलकोपा अमेरिकाफिफाफिफा विश्वचषकफुटबॉलयुएफायुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बुलढाणा जिल्हातरसव्हायोलिनटॉम हँक्सहस्तमैथुनकोरफडमराठा साम्राज्यमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरस्त्री सक्षमीकरणकिरकोळ व्यवसायबाजरीखनिजमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९नागनाथ कोत्तापल्लेअतिसारमराठीतील बोलीभाषाआईमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्याफणसभारताच्या सरन्यायाधीशांची यादीशरद पवारअष्टांगिक मार्गभाषागायमानवी हक्कशिव जयंतीभारतरत्‍नइंदुरीकर महाराजराजाराम भोसलेखान अब्दुल गफारखाननाटकाचे घटकभारताच्या राष्ट्रपतींची यादीमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीकृष्णा नदीपंजाबराव देशमुखमराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादीचंद्रतुकडोजी महाराजदलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनभारताचे राष्ट्रपतीग्राहक संरक्षण कायदापपईनैसर्गिक पर्यावरणपांढर्‍या रक्त पेशीमहाराष्ट्राचे प्रशासकीय विभागएकनाथ शिंदेद्राक्षमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगनांदेडहिंदू धर्मातील अंतिम विधीगोवाजेजुरीपक्ष्यांचे स्थलांतरवाणिज्यरोहित (पक्षी)माणिक सीताराम गोडघाटेखंडोबाविटी-दांडूतलाठीडाळिंबमराठी भाषा गौरव दिनगाडगे महाराजगोत्रमातीमानसशास्त्रमहाराष्ट्रामधील जिल्हेसंयुक्त महाराष्ट्र चळवळकृष्णाजी केशव दामलेशनिवार वाडासंस्‍कृत भाषारावणपहिले महायुद्धग्रहगुन्हे अन्वेषण विभाग - महाराष्ट्र राज्यभारताचे सर्वोच्च न्यायालयश्यामची आई🡆 More