कॉन्मेबॉल

कॉन्मेबॉल (CONMEBOL, दक्षिण अमेरिका फुटबॉल मंडळ) हे दक्षिण अमेरिकेच्या १० देशांमधील राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे.

दक्षिण अमेरिकेमधील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी कॉन्मेबॉलवर आहे.

दक्षिण अमेरिकन फुटबॉल मंडळ
Confederación Sudamericana de Fútbol (स्पॅनिश)
Confederação Sul-Americana de Futebol (पोर्तुगीज)
कॉन्मेबॉल
स्थापना ९ जुलै १९१६
प्रकार राष्ट्रीय संस्थांचे मंडळ
मुख्यालय लुक, पेराग्वे
सदस्यत्व
संकेतस्थळ www.CONMEBOL.com

सदस्य

देश स्थापना सामील संघ
कॉन्मेबॉल  आर्जेन्टिना 1893 1916 ARG (आर्जेन्टिना फुटबॉल संघ)
कॉन्मेबॉल  बोलिव्हिया 1925 1926 BOL (बोलिव्हिया फुटबॉल संघ)
कॉन्मेबॉल  ब्राझील 1914 1916 BRA (ब्राझील फुटबॉल संघ)
कॉन्मेबॉल  चिली 1895 1916 CHI (चिली फुटबॉल संघ)
कॉन्मेबॉल  कोलंबिया 1924 1936 COL (कोलंबिया फुटबॉल संघ)
कॉन्मेबॉल  इक्वेडोर 1925 1927 ECU (इक्वेडोर फुटबॉल संघ)
कॉन्मेबॉल  पेराग्वे 1906 1921 PAR (पेराग्वे फुटबॉल संघ)
कॉन्मेबॉल  पेरू 1922 1925 PER (पेरू फुटबॉल संघ)
कॉन्मेबॉल  उरुग्वे 1899 1916 URU (उरुग्वे फुटबॉल संघ)
कॉन्मेबॉल  व्हेनेझुएला 1926 1952 VEN (व्हेनेझुएला फुटबॉल संघ)

बाह्य दुवे

Tags:

दक्षिण अमेरिकाफिफाफुटबॉल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अशोक चव्हाणअमरावती जिल्हाओशोनामदेवनागरीअहवालविठ्ठलताराबाईकबड्डीमहाराष्ट्रातील पर्यटनइतिहासभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीसंवादविनयभंगरॉयल चॅलेंजर्स बंगलोरहनुमानभारतातील सण व उत्सवमानसशास्त्रजयंत पाटीलयूट्यूबनातीसाईबाबाकोकण रेल्वेचांदिवली विधानसभा मतदारसंघभाषाभारत सरकार कायदा १९१९लोकसंख्यामहाराष्ट्राचा इतिहाससंजय हरीभाऊ जाधवहवामानविवाहव्यंजनप्रतिभा पाटीलशरद पवारकुत्राप्रज्ञा विवर्धन स्तोत्रभारतीय राष्ट्रीय काँग्रेसभारताच्या सरन्यायाधीशांची यादीमराठवाडादलित एकांकिकाइतर मागास वर्गस्वादुपिंडशुभेच्छास्नायूरत्‍नागिरीदिल्ली कॅपिटल्सगौतम बुद्धतापी नदीखर्ड्याची लढाईवर्णमालातूळ रासमहात्मा गांधीघोरपडमीन रासमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीउचकीवसंतराव नाईकराजरत्न आंबेडकरनगर परिषदमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीबंगालची फाळणी (१९०५)ओमराजे निंबाळकरआंबेडकर जयंतीकुंभ राससुधा मूर्तीभारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशछावा (कादंबरी)संत तुकारामअतिसारसौंदर्यानाशिकहरितक्रांतीअर्जुन पुरस्कारपोवाडापवनदीप राजनजलप्रदूषणसिंहगडअंकिती बोस🡆 More