फिफा विश्वचषक

फिफा विश्वचषक किंवा नुसताच विश्वचषक ही फुटबॉल खेळामधील एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.

फिफा फुटबॉलची संस्था दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. ह्या स्पर्धेत जगातील 48 देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ भाग घेतात. दर विश्वचषकाआधी प्रदीर्घ पात्रता फेऱ्या खेळवण्यात येतात ज्यांमधून हे 48 संघ निवडले जातात.

फिफा विश्वचषक
फिफा विश्वचषक
फुटबॉल विश्वचषक
खेळ फुटबॉल
प्रारंभ १९३०
संघ 48 (अंतिम)
खंड आंतरराष्ट्रीय
सद्य विजेता संघ आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना
संकेतस्थळ www.fifa.com/worldcup
फिफा विश्वचषक
फिफा विश्वचषक 1978

२०२२ विश्वचषक जिंकणारा आर्जेन्टिना हा सद्य विजेता देश आहे.

आजवर खेळवण्यात आलेल्या २० विश्वचषक स्पर्धांपैकी ब्राझीलने ५, इटली व जर्मनीने ४, आर्जेन्टिनाने ३, फ्रान्स व उरुग्वे देशांनी २ तर इंग्लंड,स्पेन देशांनी एकवेळा अजिंक्यपद मिळवले आहे.

पुढील विश्वचषक स्पर्धांचे आयोजन २०१८ मध्ये रशिया व २०२२ साली कतार हे देश करतील.

स्पर्धेचा इतिहास

इ.स. १९३० साली या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची सुरुवात झाली. फिफा ही फुटबॉल विश्वातील सर्वांत महत्त्वाची संघटना दर चार वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन करते. इ.स. १९४२ व इ.स. १९४६ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीत या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या.

पात्रता

दर विश्वचषकामध्ये खेळण्यासाठी सुमारे २०० राष्ट्रीय संघांमधून ३२ संघांची निवड केली जाते. ह्यासाठी फिफाने विश्वचषक पात्रता फेरी निर्माण केली आहे. यजमान देशाला आपोआप पात्रता मिळते परंतु उर्वरित ३१ जागांसाठी सर्व उत्सुक संघांना ही फेरी पार करावी लागते. फिफाच्या सदस्य खंडीय संघटनांमधून प्रत्येक विश्वचषकासाठी ठराविक संख्येचे संघ पात्र ठरू शकतात. २०१४ फिफा विश्वचषकासाठी खालील संख्या वापरात आणली जाईल.

स्पर्धेचे स्वरूप

पात्रता फेरीमधून निवड झालेल्या ३२ संघांचे प्रत्येकी ४ असे ८ गट केले जातात. प्रत्येक संघ आपापल्या गटामधील इतर तीन संघांसोबत साखळी पद्धतीने सामने खेळतो. विजय मिळवल्यास ३, बरोबरीत सुटल्यास १ तर पराभव झाल्यास ० असे गूण दिले जातात. साखळी फेरीनंतर प्रत्येक गटामधील अव्वल क्रमांकाचे दोन अशा एकूण १६ संघांना बाद फेरीमध्ये प्रवेश मिळतो. बाद फेरीमध्ये निर्धारित वेळेमध्ये जर सामना गोल-बरोबरीमध्ये राहिला तर अतिरिक्त वेळ व पेनल्टी शूटआउट ह्या पद्धती वापरून सामन्याचा निकाल लावला जातो.

विजेते

वर्ष यजमान विजेते स्कोर उपविजेते तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान संघांची संख्या
१९३०
माहिती
फिफा विश्वचषक  उरुग्वे फिफा विश्वचषक 
उरुग्वे
४–२ फिफा विश्वचषक 
आर्जेन्टिना
फिफा विश्वचषक 
अमेरिका
[[Image:{{{flag alias-kingdom}}}|30x27px|border|Flag of युगोस्लाव्हिया]]
युगोस्लाव्हिया
१३
१९३४
माहिती
फिफा विश्वचषक  इटली फिफा विश्वचषक 
इटली
२–१ एटा फिफा विश्वचषक 
चेकोस्लोव्हाकिया
फिफा विश्वचषक 
जर्मनी
३–२ फिफा विश्वचषक 
ऑस्ट्रिया
१६
१९३८
माहिती
फिफा विश्वचषक  फ्रान्स फिफा विश्वचषक 
इटली
४–२ फिफा विश्वचषक 
हंगेरी
फिफा विश्वचषक 
ब्राझील
४–२ फिफा विश्वचषक 
स्वीडन
१६/१५
१९५०
माहिती
फिफा विश्वचषक  ब्राझील फिफा विश्वचषक 
उरुग्वे
फिफा विश्वचषक 
ब्राझील
फिफा विश्वचषक 
स्वीडन
फिफा विश्वचषक 
स्पेन
१६/१३
१९५४
माहिती
फिफा विश्वचषक  स्वित्झर्लंड फिफा विश्वचषक 
पश्चिम जर्मनी
३–२ फिफा विश्वचषक 
हंगेरी
फिफा विश्वचषक 
ऑस्ट्रिया
३–१ फिफा विश्वचषक 
उरुग्वे
१६
१९५८
माहिती
फिफा विश्वचषक  स्वीडन फिफा विश्वचषक 
ब्राझील
५–२ फिफा विश्वचषक 
स्वीडन
फिफा विश्वचषक 
फ्रान्स
६–३ फिफा विश्वचषक 
पश्चिम जर्मनी
१६
१९६२
माहिती
फिफा विश्वचषक  चिली फिफा विश्वचषक 
ब्राझील
३–१ फिफा विश्वचषक 
चेकोस्लोव्हाकिया
फिफा विश्वचषक 
चिली
१–० फिफा विश्वचषक 
युगोस्लाव्हिया
१६
१९६६
माहिती
फिफा विश्वचषक  इंग्लंड फिफा विश्वचषक 
इंग्लंड
४–२ एटा फिफा विश्वचषक 
पश्चिम जर्मनी
फिफा विश्वचषक 
पोर्तुगाल
२–१ फिफा विश्वचषक 
सोव्हियेत संघ
१६
१९७०
माहिती
फिफा विश्वचषक  मेक्सिको फिफा विश्वचषक 
ब्राझील
४–१ फिफा विश्वचषक 
इटली
फिफा विश्वचषक 
पश्चिम जर्मनी
१–० फिफा विश्वचषक 
उरुग्वे
१६
१९७४
माहिती
फिफा विश्वचषक  पश्चिम जर्मनी फिफा विश्वचषक 
पश्चिम जर्मनी
२–१ फिफा विश्वचषक 
नेदरलँड्स
फिफा विश्वचषक 
पोलंड
१–० फिफा विश्वचषक 
ब्राझील
१६
१९७८
माहिती
फिफा विश्वचषक  आर्जेन्टिना फिफा विश्वचषक 
आर्जेन्टिना
३–१ एटा फिफा विश्वचषक 
नेदरलँड्स
फिफा विश्वचषक 
ब्राझील
२–१ फिफा विश्वचषक 
इटली
१६
१९८२
माहिती
फिफा विश्वचषक  स्पेन फिफा विश्वचषक 
इटली
३–१ फिफा विश्वचषक 
पश्चिम जर्मनी
फिफा विश्वचषक 
पोलंड
३–२ फिफा विश्वचषक 
फ्रान्स
२४
१९८६
माहिती
फिफा विश्वचषक  मेक्सिको फिफा विश्वचषक 
आर्जेन्टिना
३–२ फिफा विश्वचषक 
पश्चिम जर्मनी
फिफा विश्वचषक 
फ्रान्स
४–२ एटा फिफा विश्वचषक 
बेल्जियम
२४
१९९०
माहिती
फिफा विश्वचषक  इटली फिफा विश्वचषक 
पश्चिम जर्मनी
१–० फिफा विश्वचषक 
आर्जेन्टिना
फिफा विश्वचषक 
इटली
२–१ फिफा विश्वचषक 
इंग्लंड
२४
१९९४
माहिती
फिफा विश्वचषक  अमेरिका फिफा विश्वचषक 
ब्राझील
०–० एटा
(३–२) पेशू
फिफा विश्वचषक 
इटली
फिफा विश्वचषक 
स्वीडन
४–० फिफा विश्वचषक 
बल्गेरिया
२४
१९९८
माहिती
फिफा विश्वचषक  फ्रान्स फिफा विश्वचषक 
फ्रान्स
३–० फिफा विश्वचषक 
ब्राझील
फिफा विश्वचषक 
क्रोएशिया
२–१ फिफा विश्वचषक 
नेदरलँड्स
३२
२००२
माहिती
फिफा विश्वचषक  दक्षिण कोरिया
फिफा विश्वचषक  जपान
फिफा विश्वचषक 
ब्राझील
२–० फिफा विश्वचषक 
जर्मनी
फिफा विश्वचषक 
तुर्कस्तान
३–२ फिफा विश्वचषक 
दक्षिण कोरिया
३२
२००६
माहिती
फिफा विश्वचषक  जर्मनी फिफा विश्वचषक 
इटली
१–१ एटा
(५–३) पेशू
फिफा विश्वचषक 
फ्रान्स
फिफा विश्वचषक 
जर्मनी
३–१ फिफा विश्वचषक 
पोर्तुगाल
३२
२०१०
माहिती
फिफा विश्वचषक  दक्षिण आफ्रिका फिफा विश्वचषक 
स्पेन
१–०
एटा
फिफा विश्वचषक 
नेदरलँड्स
फिफा विश्वचषक 
जर्मनी
३–२ फिफा विश्वचषक 
उरुग्वे
३२
२०१४
माहिती
फिफा विश्वचषक  ब्राझील फिफा विश्वचषक 
जर्मनी
१–०
एटा
फिफा विश्वचषक  आर्जेन्टिना फिफा विश्वचषक 
नेदरलँड्स
३–० फिफा विश्वचषक  ब्राझील ३२
  • नोंदी:
    • एटा — एक्स्ट्रा टाईम नंतर
    • पेशू — पेनल्टी शूटआउट

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

फिफा विश्वचषक स्पर्धेचा इतिहासफिफा विश्वचषक पात्रताफिफा विश्वचषक स्पर्धेचे स्वरूपफिफा विश्वचषक विजेतेफिफा विश्वचषक संदर्भफिफा विश्वचषक बाह्य दुवेफिफा विश्वचषकफिफाफुटबॉल

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कुपोषणअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीपाणपोईराजस्थानफुलपाखरूमहाड सत्याग्रहक्रिकेटचा इतिहासकृष्णचंद्रशेखर आझादविठ्ठलराजरत्न आंबेडकरदत्तात्रेयधर्मनिरपेक्षतातापी नदीध्वनिप्रदूषणभिवंडी लोकसभा मतदारसंघकायदासूर्यजागतिक दिवससापेक्ष दारिद्र्य व निरपेक्ष दारिद्र्य फरकचीनमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थापुन्हा कर्तव्य आहेमाढा लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र शासनअश्वगंधामुखपृष्ठभूकंपवि.वा. शिरवाडकरन्यूटनचे गतीचे नियमपरभणी जिल्हादिवाळीमुक्ताबाईससाशेतकरीकांजिण्याशेतीरोहित शर्मामहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीलोकसभाभारतीय रिझर्व बँकअल्बर्ट आइन्स्टाइनस्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट)भारतीय अंतराळ संशोधन संस्थागोळाफेकगोवरनालंदा विद्यापीठबासरीनैसर्गिक पर्यावरणगाडगे महाराजनीती आयोगहरितक्रांतीहनुमाननागरी सेवामूलभूत हक्कांची अंमलबजावणी करण्याचा हक्क (कलम ३२)आपत्ती व्यवस्थापन चक्रमहालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)वडबदकस्त्रीवादी साहित्यमासाओझोनचक्रीवादळभंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रशेतीची अवजारेपर्यटनकुस्तीटरबूजआंबाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघबाळ ठाकरेमहादेव जानकरविहीरकीर्तनमेष रासक्रियापदसुधा मूर्ती🡆 More