फिफा

फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन (फ्रेंच: Fédération Internationale de Football Association) ही फुटबॉल खेळावर नियंत्रण ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे.

ही संघटना तिच्या फिफा या लघुरूपाने जास्त ओळखली जाते. झ्युरिक, स्वित्झर्लंड मध्ये मुख्यालय असणा-या या संघटनेची स्थापना २१ मे, इ.स. १९०४ रोजी झाली. सेप ब्लॅटर हे फिफाचे सध्याचे अध्यक्ष आहेत. फिफाची सदस्य संख्या २०९ इतकी आहे.

फेडरेशन इंटरनॅशनल दे फूटबॉल असोसिएशन
फिफा
फिफा
फिफा सदस्यत्वानुसार नकाशा
लघुरूप फिफा
ध्येय फॉर द गेम फॉर द वर्ल्ड
स्थापना २१ मे, इ.स. १९०४
मुख्यालय झुरिक, स्वित्झर्लंड
Leader स्वित्झर्लंड सेप ब्लॅटर
संकेतस्थळ www.FIFA.com

फिफाची मुख्य जवाबदारी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणे आहे.

सदस्य

फिफा 
जगातील सहा फुटबॉल महामंडळे.

सध्या २०९ देश फिफाचे सदस्य आहेत.

आशिया फुटबॉल मंडळ

आफ्रिकन फुटबॉल मंडळ

कॉन्ककॅफ

 • फिफा  जमैका
 • फिफा  मार्टिनिक
 • फिफा  मेक्सिको
 • फिफा  माँटसेराट
 • फिफा  निकाराग्वा
 • फिफा  पनामा
 • फिफा  पोर्तो रिको
 • फिफा  सेंट किट्स आणि नेव्हिस
 • फिफा  सेंट लुसिया
 • फिफा  सेंट मार्टिन
 • फिफा  सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स
 • फिफा  सिंट मार्टेन

कॉन्मेबॉल

ओशनिया फुटबॉल मंडळ

 • फिफा  पापुआ न्यू गिनी
 • फिफा  सामो‌आ
 • फिफा  सॉलोमन द्वीपसमूह
 • फिफा  ताहिती
 • फिफा  टोंगा
 • फिफा  तुवालू
 • फिफा  व्हानुआतू

युएफा

संदर्भ

बाह्य दुवे

फिफा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

फिफा सदस्यफिफा संदर्भफिफा बाह्य दुवेफिफाझ्युरिकफुटबॉलफ्रेंच भाषास्वित्झर्लंड

🔥 Trending searches on Wiki मराठी:

सुशीलकुमार शिंदेसार्वजनिक सत्य धर्मपुस्तकमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाभैरी भवानीज्योतिर्लिंगशिवाजी महाराजांचा जीवनक्रमगालफुगीविरामचिन्हेगंगा नदीगुढीपाडवागुळवेलसाताराबुलढाणा जिल्हामोरमहारउत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघविनोबा भावेअष्टांगिक मार्गतलाठीमहादेव जानकरनरेंद्र मोदीपंचशीलभारतीय मोरगर्भाशयभोपळाकन्या रासययाति (कादंबरी)पर्यटनकोल्हापूर जिल्हाशरद पवारसमुद्रमंथनसमीक्षामौर्य साम्राज्यअष्टविनायकविनायक दामोदर सावरकरसचिन तेंडुलकरनरसोबाची वाडीभारतातील राजकीय पक्षस्त्रीशिक्षणकेशव महाराजमहाबळेश्वरमहाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेतेश्रीकांत बोलाकारखानाटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीआनंद शिंदेएकविराअजिंठा-वेरुळची लेणीगोलमेज परिषदशिखर शिंगणापूररमजानकेंद्रशासित प्रदेशराम मंदिर (अयोध्या)पुणेमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीनाना पाटीलरशियामराठी भाषेमधील साहित्यिकांची यादीव्यापारप्रदूषणभीमा नदीजसप्रीत बुमराहअहवालजवगणपती स्तोत्रेसंवादवेदनर्मदा नदीखनिजअक्कलकोटदिंडोरी लोकसभा मतदारसंघसेवालाल महाराजअक्षय्य तृतीयासंगीतशारदीय नवरात्रजन गण मनकुपोषणइतिहास🡆 More