१९८६ फिफा विश्वचषक

१९८६ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची तेरावी आवृत्ती स्पेन देशामध्ये ३१ मे ते २९ जून १९८६ दरम्यान खेळवण्यात आली.

१९८६">१९८६ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

१९८६ फिफा विश्वचषक
Copa del Mundo de Fútbol – España 82
स्पर्धा माहिती
यजमान देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
तारखा ३१ मे२९ जून
संघ संख्या २४
स्थळ १२ (९ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता आर्जेन्टिनाचा ध्वज आर्जेन्टिना (२ वेळा)
उपविजेता पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी
तिसरे स्थान फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
चौथे स्थान बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
इतर माहिती
एकूण सामने ५२
एकूण गोल १३२ (२.५४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २३,९३,०३१ (४६,०२० प्रति सामना)
सर्वाधिक गोल इंग्लंड गॅरी लिनेकर
सर्वोत्तम खेळाडू आर्जेन्टिना दिएगो मारादोना
१९८६ फिफा विश्वचषक

आर्जेन्टिनाने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले दुसरे अजिंक्यपद मिळवले. ह्या स्पर्धेच्या उपांत्य पूर्व फेरीमधील आर्जेन्टिना विरुद्ध इंग्लंड ह्या सामन्यातील दिएगो मारादोनाने मारलेले दोन गोल स्मरणीय ठरले. पहिला गोल मारादोनाने हाताने चेंडू ढकलून केला ज्याला हँड ऑफ गॉड असे संबोधले जाते तर दुसरा गोल त्याने एकट्याने चार इंग्लिश बचावपटूंना चकवून केला ज्याला गोल ऑफ द सेंच्युरी (शतकामधील सर्वोत्तम गोल) असे ओळखले जाते.

पात्र संघ

ह्या विश्वचषक स्पर्धेत २४ संघांचा समावेश केला गेला.

गट अ गट ब गट क गट ड गट इ गट फ

यजमान शहरे

City स्टेडियम Capacity Matches Teams hosted in the first round
मेक्सिको सिटी एस्तादियो अझ्तेका 114,600 Opening match, Group B, R2,
QF, SF, अंतिम सामना
१९८६ फिफा विश्वचषक  मेक्सिको
मेक्सिको सिटी Estadio Olímpico Universitario 72,000 Group A, R2 १९८६ फिफा विश्वचषक  आर्जेन्टिना, १९८६ फिफा विश्वचषक  बल्गेरिया, १९८६ फिफा विश्वचषक  दक्षिण कोरिया
ग्वादालाहारा एस्तादियो हालिस्को 66,000 Group D, R2, QF, SF १९८६ फिफा विश्वचषक  ब्राझील
पेब्ला Estadio Cuauhtémoc 46,000 Group A, R2, QF,
Third-place match
१९८६ फिफा विश्वचषक  इटली
सान निकोलस Estadio Universitario 44,000 Group F, R2, QF १९८६ फिफा विश्वचषक  पोलंड
सान्तियागो दे केरेतारो Estadio La Corregidora 40,785 Group E, R2 १९८६ फिफा विश्वचषक  पश्चिम जर्मनी
माँतेरे Estadio Tecnológico 38,000 Group F १९८६ फिफा विश्वचषक  इंग्लंड, १९८६ फिफा विश्वचषक  पोर्तुगाल*, १९८६ फिफा विश्वचषक  मोरोक्को*
लेओन Estadio Nou Camp 35,000 Group C, R2 १९८६ फिफा विश्वचषक  फ्रान्स
Ciudad Nezahualcóyotl Estadio Neza 86 35,000 Group E १९८६ फिफा विश्वचषक  उरुग्वे, १९८६ फिफा विश्वचषक  डेन्मार्क, १९८६ फिफा विश्वचषक  स्कॉटलंड
Irapuato Estadio Sergio León Chavez 32,000 Group C १९८६ फिफा विश्वचषक  सोव्हियेत संघ, १९८६ फिफा विश्वचषक  हंगेरी, १९८६ फिफा विश्वचषक  कॅनडा
Zapopan Estadio Tres de Marzo 30,000 Group D १९८६ फिफा विश्वचषक  स्पेन*, १९८६ फिफा विश्वचषक  उत्तर आयर्लंड, १९८६ फिफा विश्वचषक  अल्जीरिया*
तोलुका Estadio Nemesio Díez 30,000 Group B १९८६ फिफा विश्वचषक  बेल्जियम, १९८६ फिफा विश्वचषक  पेराग्वे, १९८६ फिफा विश्वचषक  इराक
१९८६ फिफा विश्वचषक 
१९८६ फिफा विश्वचषक 
Guadalajara
१९८६ फिफा विश्वचषक 
Irapuato
१९८६ फिफा विश्वचषक 
León
१९८६ फिफा विश्वचषक 
Mexico City
१९८६ फिफा विश्वचषक 
Monterrey
१९८६ फिफा विश्वचषक 
Nezahualcóyotl
१९८६ फिफा विश्वचषक 
Puebla
१९८६ फिफा विश्वचषक 
Querétaro
१९८६ फिफा विश्वचषक 
San Nicolás de los Garza
१९८६ फिफा विश्वचषक 
Toluca
१९८६ फिफा विश्वचषक 
Zapopan
यजमान शहरे

स्पर्धेचे स्वरूप

ह्या स्पर्धेमध्ये २४ पात्र संघांना ६ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. ह्या चोवीस पैकी सर्वोत्तम १६ संघ निवडून बाद फेरी खेळवण्यात आली..

बाद फेरी

१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी
                           
16 June – पेब्ला            
 १९८६ फिफा विश्वचषक  आर्जेन्टिना  1
22 June – Mexico City
 १९८६ फिफा विश्वचषक  उरुग्वे  0  
 १९८६ फिफा विश्वचषक  आर्जेन्टिना  2
18 June – Mexico City
   १९८६ फिफा विश्वचषक  इंग्लंड  1  
 १९८६ फिफा विश्वचषक  इंग्लंड  3
25 June – Mexico City
 १९८६ फिफा विश्वचषक  पेराग्वे  0  
 १९८६ फिफा विश्वचषक  आर्जेन्टिना  2
18 June – केरतारो
   १९८६ फिफा विश्वचषक  बेल्जियम  0  
 १९८६ फिफा विश्वचषक  डेन्मार्क  1
22 June – Puebla
 १९८६ फिफा विश्वचषक  स्पेन  5  
 १९८६ फिफा विश्वचषक  स्पेन  1 (4)
15 June – León
   १९८६ फिफा विश्वचषक  बेल्जियम (पेशू)  1 (5)  
 १९८६ फिफा विश्वचषक  सोव्हियेत संघ  3
29 June – Mexico City
 १९८६ फिफा विश्वचषक  बेल्जियम (अवे)  4  
 १९८६ फिफा विश्वचषक  आर्जेन्टिना  3
16 June – ग्वादालाहारा
   १९८६ फिफा विश्वचषक  पश्चिम जर्मनी  2
 १९८६ फिफा विश्वचषक  ब्राझील  4
21 June – Guadalajara
 १९८६ फिफा विश्वचषक  पोलंड  0  
 १९८६ फिफा विश्वचषक  ब्राझील  1 (3)
17 June – Mexico City
   १९८६ फिफा विश्वचषक  फ्रान्स (पेशू)  1 (4)  
 १९८६ फिफा विश्वचषक  इटली  0
25 June – Guadalajara
 १९८६ फिफा विश्वचषक  फ्रान्स  2  
 १९८६ फिफा विश्वचषक  फ्रान्स  0
17 June – Monterrey
   १९८६ फिफा विश्वचषक  पश्चिम जर्मनी  2   तिसरे स्थान
 १९८६ फिफा विश्वचषक  मोरोक्को  0
21 June – Monterrey 28 June – Puebla
 १९८६ फिफा विश्वचषक  पश्चिम जर्मनी  1  
 १९८६ फिफा विश्वचषक  पश्चिम जर्मनी (पेशू)  0 (4)  १९८६ फिफा विश्वचषक  फ्रान्स (अवे)  4
15 June – Mexico City
   १९८६ फिफा विश्वचषक  मेक्सिको  0 (1)    १९८६ फिफा विश्वचषक  बेल्जियम  2
 १९८६ फिफा विश्वचषक  मेक्सिको  2
 १९८६ फिफा विश्वचषक  बल्गेरिया  0  


बाह्य दुवे

Tags:

१९८६ फिफा विश्वचषक पात्र संघ१९८६ फिफा विश्वचषक यजमान शहरे१९८६ फिफा विश्वचषक स्पर्धेचे स्वरूप१९८६ फिफा विश्वचषक बाद फेरी१९८६ फिफा विश्वचषक बाह्य दुवे१९८६ फिफा विश्वचषकइ.स. १९८६फिफाफिफा विश्वचषकफुटबॉलस्पेन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ताम्हणतलाठीसंत जनाबाईकेळयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघसमाजशास्त्रवेदलोणार सरोवरभारतातील शेती पद्धतीन्यूटनचे गतीचे नियमगणपती स्तोत्रेभारताची संविधान सभामुखपृष्ठऊससम्राट अशोक जयंतीमहाराणा प्रतापआईअजिंठा-वेरुळची लेणीजन गण मनन्यूझ१८ लोकमतकिरवंतग्रंथालयपोलीस महासंचालकप्रतापगडरॉयल चॅलेंजर्स बंगलोरभाषा विकासमुंबई उच्च न्यायालयस्नायूमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीशनिवार वाडावांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघछत्रपती संभाजीनगरवाघमहाराष्ट्रातील घाट रस्तेवाचनमिया खलिफाकृष्णा नदीवसंतराव नाईकमुलाखतमहाराष्ट्रामधील जिल्हेनातीवर्षा गायकवाडराजगडप्रेमानंद गज्वीमराठी साहित्यकन्या रासज्योतिबालावणीसुषमा अंधारेछत्रपती संभाजीनगर जिल्हासेवालाल महाराजहृदयजिल्हाधिकारीज्ञानेश्वरदलित एकांकिकाबावीस प्रतिज्ञापंकजा मुंडेरतन टाटारामायणकुणबीश्रीधर स्वामीमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेजैवविविधताजयंत पाटीलमुंजनाशिकविठ्ठलराव विखे पाटीलशेतकरीसचिन तेंडुलकरभारतातील जागतिक वारसा स्थानेझाडपानिपतची तिसरी लढाईविजयसिंह मोहिते-पाटीलवाशिम जिल्हाभारतीय संविधानाची उद्देशिकाकेंद्रशासित प्रदेशभारतधाराशिव जिल्हाश्रीनिवास रामानुजन🡆 More