तोलुका

तोलुका (स्पॅनिश: Toluca) ही मेक्सिको देशाच्या मेक्सिको ह्याच नावाच्या राज्याची राजधानी आहे.

हे शहर मेक्सिकोच्या दक्षिण भागात मेक्सिको सिटीच्या ६३ किमी नैर्ऋत्येस वसले असून ते मेक्सिकोमधील एक प्रमुख शहर आहे. २०१० साली ८ लाखाहून अधिक शहरी लोकसंख्या असलेले तोलुका मेक्सिकोमधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर व पाचव्या क्रमांकाचे महानगर आहे.

तोलुका
Ciudad de Toluca
मेक्सिकोमधील शहर

तोलुका

तोलुका
ध्वज
तोलुका
चिन्ह
तोलुका is located in मेक्सिको
तोलुका
तोलुका
तोलुकाचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 19°17′32″N 99°39′14″W / 19.29222°N 99.65389°W / 19.29222; -99.65389

देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य मेक्सिको
स्थापना वर्ष १९ मे, इ.स. १५२२
समुद्रसपाटीपासुन उंची ८,७५० फूट (२,६७० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ८,१९,५६१
  - महानगर १६,१०,७८६
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
toluca.gob.mx

खेळ

फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून दिपोर्तिवो तोलुका एफ.सी. हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. १९७०१९८६ फिफा विश्वचषकांधील यजमान शहरांपैकी तोलुका हे एक होते.

जुळी शहरे

संदर्भ

बाह्य दुवे

तोलुका 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

तोलुका खेळतोलुका जुळी शहरेतोलुका संदर्भतोलुका बाह्य दुवेतोलुकामेक्सिकोमेक्सिको (राज्य)मेक्सिको सिटीमेक्सिकोची राज्येस्पॅनिश भाषा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानदादाभाई नौरोजीप्रार्थना समाजचक्रधरस्वामीपरकीय चलन विनिमय कायदात्रिपिटकमराठी भाषा गौरव दिनरामघोरपडभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळपेशवेभारतातील समाजसुधारकसिंहहापूस आंबाशिक्षणवाघमाळीभारताचा स्वातंत्र्यलढाअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनसाम्यवादॲडॉल्फ हिटलररक्तस्वामी विवेकानंदगगनगिरी महाराजभारतलिंगायत धर्मजागतिक महिला दिनमुंबई पोलीसविदर्भरोहित पवाररतन टाटागणपतीपुळेराष्ट्रीय सुरक्षागुळवेलक्षत्रियओझोनकांजिण्यारयत शिक्षण संस्थासुभाषचंद्र बोसमुंजभारतातील राजकीय पक्षव्यापार चक्रगजानन महाराजराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)राष्ट्रीय स्वयंसेवक संघबाळ ठाकरेमुक्ताबाईलिंगभावगुरू ग्रहघारापुरी लेणीपुणे करारबाळाजी विश्वनाथरायगड (किल्ला)सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठसई पल्लवीकळंब वृक्षस्वरजहाल मतवादी चळवळखो-खोतुकडोजी महाराजसंयुक्त महाराष्ट्र समितीनाटकअष्टविनायकगांडूळ खततरसस्त्रीशिक्षणभारतीय नियोजन आयोगग्रंथालयश्रीकांत जिचकारसंशोधनभाग्यश्री पटवर्धनदुसरे महायुद्धगोविंद विनायक करंदीकरउच्च रक्तदाबलोकसंख्याकोपेश्वर मंदिर, खिद्रापूरपृथ्वीआडनावमहाराष्ट्रातील राज्यमहामार्ग🡆 More