कॅथलिक धर्म

कॅथलिक धर्म हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात मोठा पंथ वा संप्रदाय आहे.

याला कॅथोलिक किंवा रोमन कॅथोलिक असेही म्हणतात. या पंथाचे सर्वोच्च पीठ इटलीमधील रोम शहरामधील व्हॅटिकन सिटी या देशात आहे. पोप हे या पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू असतात.

कॅथलिक पंथ हा मुख्यत्वे इटली, स्पेन, पोर्तुगाल, ब्राझिललॅटिन अमेरिकेतील बहुतांश देशात आहे. ब्राझिल हा सर्वाधिक कॅथोलिक पंथाचे अनुयायी असलेला देश आहे. भारतातील ख्रिश्चन हे मुख्यत्वे कॅथोलिक आहे.

Tags:

ख्रिश्चन धर्मपोपरोमव्हॅटिकन सिटी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

स्त्री नाटककारदुसऱ्या महायुद्धाचे परिणामसूर्यनमस्कारपारिजातकठाणे लोकसभा मतदारसंघराम चरणज्वारीसोनचाफामहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीफुफ्फुसधाराशिव जिल्हाभारत राष्ट्रीय क्रिकेट संघसाडेतीन शुभ मुहूर्तअर्थसंकल्पबातमीकृष्णकावळामराठी संतदुष्काळसंख्याभगतसिंगतुळजापूरमहाराष्ट्र विधान परिषदराज्यसभाचिमणीजीभमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीविज्ञानमटकाकांदावाकाटकसुप्रिया सुळेमराठी भाषा गौरव दिनशब्दनाथ संप्रदायमांजरपहिले महायुद्धआवळा१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धभारतीय आडनावेसिंहरत्‍नेनितीन गडकरीभारतातील पोलीस श्रेणी आणि मानचिन्हकृष्णा नदीअमेरिकेची संयुक्त संस्थानेअभंगनांदेड लोकसभा मतदारसंघजीवनसत्त्वजवलोकसभानवग्रह स्तोत्रहळदन्यूझ१८ लोकमतगिटारसातारा लोकसभा मतदारसंघमावळ लोकसभा मतदारसंघवेदअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९भारताचा इतिहासअर्जुन वृक्षवीणावृत्तपत्रकोकण रेल्वेमराठी भाषाविनायक दामोदर सावरकरसुशीलकुमार शिंदेपंचांगनिबंधतुळजाभवानी मंदिरनवनीत राणाभारतीय मोरदक्षिण दिशापक्ष्यांचे स्थलांतरबटाटामंगळ ग्रह🡆 More