पोप

पोप (लॅटिन: papa; ग्रीक: πάππας) हा रोमचा बिशप व जागतिक कॅथोलिक चर्चचा सर्वोच्च पुढारी आहे.

कॅथोलिक चर्चमध्ये पोपला सेंट पीटरचा वंशज मानले जाते. १३ मार्च २०१३ रोजी निवडला गेलेला पोप फ्रान्सिस हा विद्यमान पोप आहे.

पोप
पोपचे चिन्ह
पोप
पोप फ्रान्सिस हा विद्यमान पोप आहे.

ख्रिश्चन धर्मगुरूसोबतच व्हॅटिकन सिटी ह्या सार्वभौम देशाच्या राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी पोप सांभाळतो. मानवी इतिहासामधील सर्वात जुन्या नेतेपदांपैकी एक असलेले पोपचे पद इ.स.च्या तिसऱ्या शतकामध्ये स्थापन करण्यात आले.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

पोप 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

कॅथोलिक चर्चग्रीक भाषापोप फ्रान्सिसरोमलॅटिन भाषाविद्यमानसेंट पीटर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघनाणेकृष्णा नदीपारू (मालिका)अमरावती विधानसभा मतदारसंघआईकोल्हापूर जिल्हाशहाजीराजे भोसलेतेजस ठाकरेव्हॉट्सॲपसत्यशोधक समाजभारतीय पंचवार्षिक योजनासंस्कृतीभोपळाराजगडसोनारथोरले बाजीराव पेशवे२०१४ लोकसभा निवडणुकाटायटॅनिकब्रिक्सहस्तमैथुनदूधमण्यारक्रियापदएकनाथहॉकीसामाजिक समूहहिंदू लग्नआंबानिरीक्षणअकोला लोकसभा मतदारसंघमराठी व्याकरणभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीकीर्तनदूरदर्शनपारनेर विधानसभा मतदारसंघरामरक्षाभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तक्रिकेटचे नियमडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढावर्तुळपु.ल. देशपांडेबलुतेदारलोकमान्य टिळकजय श्री रामधर्मो रक्षति रक्षितःभारतीय संविधानाचे कलम ३७०गोंधळआचारसंहिताबाबा आमटेभारतीय संस्कृतीकासारबुद्धिबळअहिल्याबाई होळकरकंबर दुखीमहाराष्ट्रातील खासदारांची यादीआनंद शिंदेफणसआदिवासीमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमौर्य साम्राज्यज्ञानेश्वरीमराठासूर्यमालामलेरियादक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघअंशकालीन कर्मचारीपुरंदर किल्लापुन्हा कर्तव्य आहेकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघलक्ष्मीकल्याण लोकसभा मतदारसंघमराठी भाषेमधील वृत्तपत्रेआरोग्यमहाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगेसप्तशृंगी देवीगजानन दिगंबर माडगूळकरम्युच्युअल फंड🡆 More