ओलाफ शोल्त्स

ओलाफ शोल्त्स (जर्मन: Olaf Scholz; १४ जून १९५८) हा जर्मनी देशामधील एक राजकारणी, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी पक्षाचा नेता व जर्मनीचा विद्यमान चान्सेलर आहे.

डिसेंबर २०२१ पासून चान्सेलरपदावर असलेला शोल्त्स २०१८ ते २०२१ दरम्यान आंगेला मेर्कलच्या मंत्रीमंडळात उप-चान्सेलर व अर्थमंत्री होता. त्याअगोदर शोल्त्स २०११ ते २०१८ दरम्यान हांबुर्ग शहराचा महापौर होता.

ओलाफ शोल्त्स
ओलाफ शोल्त्स

जर्मनीचा चान्सेलर
विद्यमान
पदग्रहण
८ डिसेंबर २०२१
राष्ट्राध्यक्ष फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर
चान्सेलर आंगेला मेर्कल
मागील आंगेला मेर्कल

जर्मनीचा उप-चान्सेलर
कार्यकाळ
१४ मार्च २०१८ – ८ डिसेंबर २०२१

कार्यकाळ
७ मार्च २०११ – १३ मार्च २०१८

जन्म १४ जून, १९५८ (1958-06-14) (वय: ६५)
ओस्नाब्रुक, नीडरजाक्सन, पश्चिम जर्मनी
राजकीय पक्ष जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष
धर्म लुथरन
सही ओलाफ शोल्त्सयांची सही

पेशाने वकील असलेला शोल्त्स १९७५ सालापासून जर्मनीच्या सामाजिक लोकशाहीवादी पक्षाचा सदस्य असून त्याने हांबुर्ग विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. १९९८ साली तो पहिल्यांदा जर्मन संसद बुंडेश्टागवर निवडून आला. तेव्हापासून २०११ सालापर्यंत शोल्त्स संसदेचा सदस्य होता. २०१७ मधील जर्मन संसद निवडणुकीनंतर बनलेल्या आघाडी सरकारमध्ये शोल्त्सला अर्थमंत्रीपदाचे खाते देण्यात आले, त्याचबरोबर तो उप-चान्सेलर देखील बनला.

२०२१ मधील संसद निवडणुकीत शोल्त्सच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने ७३६ पैकी २०६ जागांवर विजय मिळवल्यानंतर इतर काही पक्षांसोबत युती करून सरकार स्थापनेचा दावा केला. ८ डिसेंबर २०२१ रोजी शोल्त्सने जर्मनीच्या चान्सेलरपदाची शपथ घेतली.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

ओलाफ शोल्त्स 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

आंगेला मेर्कलजर्मन भाषाजर्मनीजर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्षहांबुर्ग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

राष्ट्रपती राजवटभारतामधील उच्च न्यायालयांची यादीपुणे जिल्हागजानन दिगंबर माडगूळकरभारतीय नियोजन आयोगभारताचे संविधानसमासराज्यपालझी मराठीनेतृत्वकोरोनाव्हायरसभारतातील जागतिक वारसा स्थानेनाचणीलैंगिकताबचत गटसहकारी संस्थासौर शक्तीज्योतिर्लिंगनाशिक जिल्हाज्योतिबाकार्ल मार्क्सनाशिकपुणेभारताचे सर्वोच्च न्यायालयमुरूड-जंजिरामुंबई उच्च न्यायालयशेळी पालनसंयुक्त राष्ट्रेएकनाथ शिंदेअशोक सराफमराठी भाषेमधील वृत्तपत्रेसंस्‍कृत भाषाबैलगाडा शर्यतअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीपोक्सो कायदाआदिवासी साहित्य संमेलनसातारा जिल्हास्वामी विवेकानंदगहूध्वनिप्रदूषणवर्धमान महावीरऋग्वेदश्रीनिवास रामानुजनबखरशमीज्ञानपीठ पुरस्कारहरीणपियानोभारतरत्‍नदिवाळीभारतातील मूलभूत हक्कमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळलाला लजपत रायकबीरश्रीलंकाशिल्पकलाज्योतिबा मंदिरसंभाजी भोसलेदादासाहेब फाळके पुरस्कारपृष्ठवंशी प्राणीवाल्मिकी ऋषीमानवी हक्कगृह विभाग, महाराष्ट्र शासनसरोजिनी नायडूखासदारसुभाषचंद्र बोसभारतीय आडनावेगोत्रमराठी भाषा गौरव दिनऑलिंपिककडुलिंबआरोग्यकावळाराजेश्वरी खरातसमाजशास्त्रताराबाईगावजागतिक व्यापार संघटनाअ-जीवनसत्त्व🡆 More