ऑस्ट्रेलिया पर्यटन

नोव्हेंबर ते एप्रिल हा काळ दक्षिण भागात फिरायला उत्तम असतो.

नंतर जरा थंडी पडते. उत्तर भागात मात्र पावसाळा सोडून सगळाच काळ बरा असतो फिरायला. वेगवेगळ्या प्रकारच्या माशा मात्र खूप असतात उन्हाळ्यात.

फिरायला येणे - ऑस्ट्रेलियाला फिरायला येण्यासाठी अर्जानुसार ३ महिने ते १ वर्ष पर्यंतचा व्हिसा मिळतो. हा व्हिसा साधारणपणे एका आठवड्याच्या कालावधीत मिळून जातो. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळेलच असे नाही.

व्यवसाय व्हिसा - हा ५ वर्षांसाठी मिळतो. मात्र या व्हिसावर परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळेलच असे नाही.

शैक्षणिक व्हिसा - या व्हिसावर शिक्षणासाठी येण्याचा व्हिसा मिळतो. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यावर परतणे आवश्यक आहे. शिक्षण जर योग्य त्या श्रेणीत बसणारे असेल, जसे शेफ, मोटार मॅकॅनिक, अकाऊंटंट इत्यादी तर पुढे परमनंट रेसिडेंट-ऑस्ट्रेलिया हा व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करता येतो.

सर्व प्रकारच्या व्हिसा साठी ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांच्या कार्यालयाशी (ऑस्ट्रेलियन हाय कमिशन इंग्रजी: Australian High Commission) संपर्क साधणे आवश्यक आहे. ही कार्यालये मुंबईनवी दिल्ली येथे आहेत. राजदूतांच्या कार्यालयाविषयी अधिक माहिती त्यांच्या संकेतस्थळावर मिळेल. ऑस्ट्रेलियन हाय कमिशन

ऑस्ट्रेलियाला कायमचे अथवा नोकरी विषयक देशांतर करता येते. अधिक माहितीसाठी येण्यासाठी ऑस्ट्रेलियाला देशांतर हे पान पहा.

Tags:

एप्रिल महिनानोव्हेंबरपावसाळा

🔥 Trending searches on Wiki मराठी:

चंद्रगुप्त मौर्यविराट कोहलीपालघर जिल्हाराष्ट्रपती राजवटछगन भुजबळसुभाषचंद्र बोसमुखपृष्ठभाषालंकारसरोजिनी नायडूमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीफणसदिवाळीमातीमहादेव गोविंद रानडेग्रंथालयपु.ल. देशपांडेईमेलपुंगीमेरी कोमइसबगोलसंयुक्त राष्ट्रेभारतीय स्वातंत्र्य दिवसमुद्रितशोधनमहालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरगांडूळ खतभरतनाट्यम्रावणसौर ऊर्जागणपती स्तोत्रेहडप्पा संस्कृतीधान्यभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेसाखरसूत्रसंचालनजिल्हा परिषदपिंपळभारतातील महिला मुख्यमंत्र्यांची यादीकोरेगावची लढाईछावा (कादंबरी)महात्मा फुलेजिजाबाई शहाजी भोसलेमहाराष्ट्र विधान परिषदयेसाजी कंकराजा रविवर्मानामदेवव्यापार चक्रउच्च रक्तदाबशिवाजी महाराजपाणघोडामहाराष्ट्रातील घाट रस्तेभारतीय प्रमाणवेळसत्यशोधक समाजभारतीय निवडणूक आयोगशिवसेनाशिक्षणजैन धर्मकटक मंडळनेतृत्वनिलगिरी (वनस्पती)जलचक्रपवन ऊर्जापंढरपूरश्यामची आईसर्वेपल्ली राधाकृष्णनगजानन महाराजवर्धमान महावीरमाहिती अधिकारबाळ ठाकरेसंख्यावेदचवदार तळेरमेश बैसश्रीलंकाहोमी भाभाकोल्हापूर जिल्हासचिन तेंडुलकरजेजुरीसेंद्रिय शेती🡆 More