एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे पूर्ण सभासद असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघ आणि एकदिवसीय दर्जा प्राप्त अग्रमानांकित चार असोसिएट संघांदरम्यान खेळला जाणारा क्रिकेट सामन्यांचा प्रकार आहे.

एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात मर्यादित षटके असतात, पुर्वी ५५ ते ६० षटके असणारे सामने आता प्रत्येकी ५० षटकांचे खेळविण्यात येतात. एकदिवसीय क्रिकेट हे लिस्ट – अ क्रिकेट असल्याने, एकदिवसीय सामन्यांतील आकडेवारी ही लिस्ट-अ विक्रमांमध्ये ग्राह्य धरली जाते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान जानेवारी १९७१ मध्ये खेळवला गेलेला सामना सर्वात सुरुवातीचा एकदिवसीय सामना समजला जातो; तेव्हा पासून आजवर २६ देशांदरम्यान ४००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. काही अंशी एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांच्या संख्येत वाढ होण्यामुळे आणि त्या देशांच्या क्रिकेट मंडळांनी क्रिकेटच्या वाढत्या लोकप्रियतेसह आपली महसूल वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे, सामन्यांची संख्या वाढली आहे.

एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी
सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणारा तसेच सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे
मुथिया मुरलीधरन
मुथिया मुरलीधरन हा एकदिवसीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे

विजयांच्या टक्केवारीचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा संघ (आशिया XI क्रिकेट संघ सोडून, ज्यांचे फक्त सात सामने झाले आहेत) एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी संघ आहे. २०१७ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले, आणि १९ जून २०१९ पर्यंत त्यांची विजयी टक्केवारी ६३.८७ इतकी होती. याच्या विरुद्ध, तीन संघ असेही आहेत जे आजवर एकही विजय मिळवू शकले नाहीत: पूर्व आफ्रिका, ओमान, आणि युएसए, ह्या सर्व संघांचे मिळून केवळ सातच सामने झाले आहेत.

भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय कारकिर्दीत सर्वाधिक १८,४२६ धावा केल्या आहेत, तर ५३४ बळींसह सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम सध्या श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुथिया मुरलीधरनच्या नावावर आहे. यष्टीरक्षण करताना सर्वाधिक ४८२ गडी बाद करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संघकाराच्या नावावर आहे. तर सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्याच महेला जयवर्धने ह्याने केला आहे.

याद्यांचे मापदंड

सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकाराच्या यादीमध्ये पहिल्या पाच विक्रमांचा समावेश आहे. (पाचपैकी शेवटच्या स्थानासाठी बरोबरी असलेले आणि असे सर्व विक्रम नोंद केलेले असल्यास अशी यादी वगळून).

यादी संकेत

संघ संकेत

  • (३००-३) असे दर्शवितात की संघाने ३ फलंदाज गमावून ३०० धावा केल्या आणि षटके टाकून संपल्यामुळे किंवा उर्वरित षटके टाकता न आल्याने किंवा धावांचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे संघाचा डाव संपुष्टात आला आहे.
  • (३००) असे दर्शवितात की संघाने ३०० धावा केल्या आणि सर्व फलंदाज बाद झाले, किंवा एक अथवा एकापेक्षा जास्त फलंदाज फलंदाजी करू शकले नाहीत व इतर सर्व गडी बाद झाले.

फलंदाजी संकेत

  • (१००*) असे दर्शवितात की फलंदाजाने १०० धावा केल्या आणि तो नाबाद राहीला.
  • (१७५) असे दर्शवितात की फलंदाजाने १७५ धावा केल्या आणि त्यानंतर तो बाद झाला.

गोलंदाजी संकेत

  • (५-४०) दर्शवितात की फलंदाजाने ४० धावा देऊन ५ गडी बाद केले.
  • (४९.५ षटके) दर्शवितात की (प्रत्येकी ६ चेंडूंची) ४९ षटके पूर्ण झाली आणि एक षटक केवळ ५ चेंडू टाकून अपूरे राहीले.

सध्या खेळणारे खेळाडू

  • सध्या एकदिवसीय क्रिकेट खेळणारे विक्रमवीर खेळाडू ‡ ह्या चिन्हाने दर्शविले आहेत (म्हणजे त्यांचे विक्रम बदलू शकतात).

मोसम

  • बहुतेक देशांमध्ये उन्हाळ्याच्या मोसमात क्रिकेट खेळले जाते. ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, दक्षिण आफ्रिका, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीज मध्ये त्यामुळे हा मोसम दोन कॅलेंडर वर्षांत विभागला जातो, आणि त्यामुळे रुढीनुसार असा मोसम (उदा.) "२००८-०९" असा दाखवला जातो. इंग्लंडमधील क्रिकेट मोसम एकेरी वर्ष कालावधी म्हणून दाखवला जातो. उदा. "२००९". आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका किंवा स्पर्धा ह्या कमी कालावधी मध्ये खेळवल्या जातात, आणि क्रिकइन्फो, "मे ते सप्टेंबर मध्ये सुरू झालेल्या स्पर्धा ह्या संबंधित एका वर्षात तर ऑक्टोबर ते एप्रिल मध्ये खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धा त्यावेळच्या दुहेरीवर्ष मोसमानुसार दाखवतात". विक्रमांच्या यादीत, दोन वर्षांचा कालावधी असे दर्शवितो की सदर विक्रम वरती नमूद केलेल्या देशांमधील स्थानिक मोसमात केला गेला आहे.

सांघिक विक्रम

सांघिक विजय, पराभव, बरोबरी आणि अनिर्णित सामने

संघ पहिला ए.दि. सामना सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित विजयी टक्केवारी
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अफगाणिस्तान १९ एप्रिल २००९ १४१ ७० ६६ ५१.४५
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अमेरिका १० सप्टेंबर २००४ ४० १८ २० ३४.७५
आफ्रिका XI १७ ऑगस्ट २००५ २०.००
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  आयर्लंड १३ जून २००६ १७९ ७४ ९२ १० ४४.६७
आयसीसी विश्व XI १० जानेवारी २००५ २५.००
आशिया XI १० जानेवारी २००५ ६६.६६
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड ५ जानेवारी १९७१ ७७३ ३८९ ३४५ ३० ५२.९६
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया ५ जानेवारी १९७१ ९७५ ५९२ ३४० ३४ ६३.३९
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ओमान २७ एप्रिल २०१९ ३७ २१ १४ ५९.७२
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  कॅनडा ९ जून १९७९ ७७ १७ ५८ २२.६६
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  केन्या १८ फेब्रुवारी १९९६ १५४ ४२ १०७ २८.१८
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे ९ जून १९८३ ५५३ १४३ ३९० १२ २७.१७
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका १० नोव्हेंबर १९९१ ६४७ ३९४ २२६ २१ ६३.४१
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नामिबिया १० फेब्रुवारी २००३ ३७ १९ १७ ५२.७७
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नेदरलँड्स १७ फेब्रुवारी १९९६ १०१ ३४ ६२ ३५.५६
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नेपाळ १ ऑगस्ट २०१८ ३६ १५ १९ ४४.२८
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  न्यूझीलंड ११ फेब्रुवारी १९७३ ७९४ ३६६ ३७९ ४२ ४९.१३
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  पाकिस्तान ११ फेब्रुवारी १९७३ ९८४ ४९९ ४२० २० ५४.२५
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  पापुआ न्यू गिनी ८ नोव्हेंबर २०१४ ५३ ११ ४१ २१.६९
पूर्व आफ्रिका ७ जून १९७५ ०.००
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बर्म्युडा १७ मे २००६ ३५ २८ २०.००
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बांगलादेश ३१ मार्च १९८६ ४०३ १४६ २५० ३६.८६
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत १३ जुलै १९७४ १,०२३ ५३५ ४३६ ४३ ५५.०५
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज ५ सप्टेंबर १९७३ ८५२ ४१० ४०२ १० ३० ५०.४८
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका ७ जून १९७५ ८८१ ३९९ ४३८ ३९ ४७.६८
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  संयुक्त अरब अमिराती १३ एप्रिल १९९४ ८२ २८ ५३ ३४.७५
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  स्कॉटलंड १६ मे १९९९ १४१ ६० ७३ ४५.१४
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  हाँग काँग १६ जुलै २००४ २६ १६ ३६.००

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३
विजयी टक्केवारीमध्ये अनिर्णित सामने विचारात घेतले गेले नाहीत; बरोबरी झाल्यास अर्धा विजय मोजला गेला आहे.

निकाल विक्रम

सर्वात मोठा विजय (धावांनी)

अंतर संघ स्थळ दिनांक धावफलक
३१७ धावा एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत (३९०–५) विजयी वि. एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका (७३) ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतपुरम १५ जानेवारी २०२३ धावफलक[permanent dead link]
२९० धावा एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  न्यूझीलंड (४०२–२) विजयी वि. एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  आयर्लंड (११२) मॅनोफिल्ड पार्क, अ‍ॅबर्डीन १ जुलै २००८ धावफलक[permanent dead link]
२७५ धावा एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया (४१७–६) विजयी वि. एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अफगाणिस्तान (१४२) वाका, पर्थ ४ मार्च २०१५ धावफलक[permanent dead link]
२७२ धावा एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका (३९९–६) विजयी वि. एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे (१२७) विलोमूर पार्क, बेनोनी २२ ऑक्टोबर २०१० धावफलक[permanent dead link]
२५८ धावा एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका (३०१–८) विजयी वि. एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका (४३) बोलंड पार्क, पार्ल ११ जानेवारी २०१२ धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३

सर्वात मोठा विजय (उरलेले चेंडू)

अंतर संघ स्थळ दिनांक धावफलक
२७७ चेंडू† एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड (४६–२) विजयी वि. एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  कॅनडा (४५) ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर १३ जून १९७९ धावफलक[permanent dead link]
२७४ चेंडू एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका (४०–१) विजयी वि. एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे (३८) सिंहलीज क्रिकेट मैदान, कोलंबो ८ डिसेंबर २००१ धावफलक[permanent dead link]
२७२ चेंडू एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका (३७–१) विजयी वि. एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  कॅनडा (३६) बोलंड बँक पार्क, पार्ल १९ फेब्रुवारी २००३ धावफलक[permanent dead link]
२६८ चेंडू एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नेपाळ (३६–२) विजयी वि. एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अमेरिका (३५) त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर १२ फेब्रुवारी २०२० धावफलक[permanent dead link]
२६४ चेंडू एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  न्यूझीलंड (९५–०) विजयी वि. एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बांगलादेश (९३) क्विन्सटाऊन, न्यू झीलंड ३१ डिसेंबर २००७ धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: १५ जानेवारी २०२३
†हा सामना प्रत्येकी ६० षटकांचा खेळवला गेला होता

सर्वाधिक विजयाचे अंतर (नाबाद गडी)

पाठलाग करणाऱ्या संघांनी ५७ वेळा १० गडी राखून विजय मिळवला आहे, ज्यात वेस्ट इंडीजने १० वेळा या फरकाने विजय मिळवला आहे.

धावांचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग

धावसंख्या संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
४३८–९ (४९.५ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक[permanent dead link]
३७२–६ (४९.२ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया दरबान ५ ऑक्टोबर २०१६ धावफलक[permanent dead link]
३६४–४ (४८.४ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज ब्रिजटाउन २० फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
३६२–१ (४३.३ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया जयपूर १६ ऑक्टोबर २०१३ धावफलक[permanent dead link]
३५९–६ (४७.५ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत मोहाली १० मार्च २०१९ धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९

सर्वात कमी विजयाचे अंतर (धावांनी)

प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांद्वारे विजयाचा सर्वात कमी फरक म्हणजे एक धाव, जी ३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये गाठली गेली आहे. ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सहा वेळा या एका धावेच्या फरकाने सामने जिंकले आहेत.

सर्वात कमी विजयाचे अंतर (उरलेले चेंडू)

दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघांनी त्यांच्या डावाच्या शेवटच्या चेंडूवर ३७ वेळा विजय मिळवला असून, दक्षिण आफ्रिकेने अशाप्रकारे सर्वाधिक ७ वेळा विजय मिळवला आहे.

सर्वात कमी विजयाचे अंतर (नाबाद गडी)

१ गडी राखून विजय हा विजयाचा सर्वात कमी फरक आहे, ज्याने ६६ एकदिवसीय सामने निकाली काढले आहेत. वेस्ट इंडीज सर्वाधिक १२ वेळा असा विजय नोंदवला आहे.

सर्वात कमी धावांचा यशस्वी बचाव

धावसंख्या बचाव करणारा संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
१२५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  पाकिस्तान (८७, ३२.५ षटके) शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा २ मार्च १९८५ धावफलक[permanent dead link]
१२७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज (१२५, ४८.२ षटके) अर्नोस वेल मैदान, किंग्सटाउन ४ फेब्रुवारी १९८१ धावफलक[permanent dead link]
१२९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अफगाणिस्तान (१२६, २९.३ षटके) हरारे स्पोर्ट्‌स क्लब, हरारे २१ फेब्रुवारी २०१७ धावफलक[permanent dead link]
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड (११५, ४३.४ षटके) बफेलो पार्क, ईस्ट लंडन १९ जानेवारी १९९६ धावफलक[permanent dead link]
१३१ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अफगाणिस्तान एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे (८२, ३०.५ षटके) शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजा २५ डिसेंबर २०१५ धावफलक[permanent dead link]
पात्रता: ज्या सामन्यांमध्ये षटके कमी झाली नाहीत अशा केवळ पूर्ण झालेल्या डावांचा समावेश. शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३

सर्वाधिक सलग विजय

विजय संघ पहिला विजय शेवटचा विजय
२१ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड होबार्ट येथे, ११ जानेवारी २००३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज पोर्ट ऑफ स्पेन येथे, २४ मे २००३
१२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका[अ] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड सेंच्युरियन येथे, १३ फेब्रुवारी २००५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  न्यूझीलंड पोर्ट एलिझाबेथ येथे, ३० ऑक्टोबर २००५
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  पाकिस्तान एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत जयपूर येथे, १८ नोव्हेंबर २००७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बांगलादेश ढाका येथे, ८ जून २००८
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  आयर्लंड बेनोनी येथे, २५ सप्टेंबर २०१६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  न्यूझीलंड हॅमिल्टन येथे, १९ फेब्रुवारी २०१७
११ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड लॉर्ड्स येथे, ४ जून १९८४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका पर्थ येथे, २ फेब्रुवारी १९८५
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया[ब] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  स्कॉटलंड बासेतेरे येथे, १४ मार्च २००७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका ब्रिजटाऊन येथे, २८ एप्रिल २००७
वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने हे पराभव आणि बरोबरी प्रमाणे ग्राह्य धरले आहेत. शेवटचे अद्यतन: २० जून २०१९

नोंदी:

  • ^[अ] ही शृंखला अनिर्णित सामन्यानंतर सुरुवात झाली आणि अनिर्णित सामन्याने संपली. इंग्लंड विरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या ७व्या सामन्यात मिळवलेला विजय हा पहिला होता. ६वा एकदिवसीय सामना (आं.ए.दि. २२२५) अनिर्णितावस्थेत संपला, त्याआधी दक्षिण आफ्रिकेने ३रा (आं.ए.दि. २२२१), ४था (आं.ए.दि. २२२३), आणि ५वा (आं.ए.दि. २२२४) एकदिवसीय सामना जिंकला होता. अनिर्णित सामने वगळल्यास सदर शृंखला १५ सामन्यांपर्यंत अबाधित होती. शेवटचा विजय हा न्यू झीलंड विरुद्ध पाच सामन्यांच्या मालिकेतील ३ऱ्या सामन्यात (आं.ए.दि. २२८९) मिळविलेला होता. ४था सामना (आ.ए.दि. २२९२) अनिर्णित राहिला आणि त्यानंतरचा ५वा सामना (आं.ए.दि. २२९३) तसेच भारताविरुद्धच्या पुढील मालिकेमधील १ला सामना (आं.ए.दि. २२९७) दक्षिण आफ्रिकेने जिंकला, त्यानंतरचा २रा सामन्यात (आं.ए.दि. २२९८) त्यांना पराभव पत्करावा लागला. हे अनिर्णित सामने वगळल्यास दक्षिण आफ्रिकेची विजय शृंखला १७ सामन्यांपर्यंत जाते.
  • ^[ब] ही शृंखला अनिर्णित सामन्याने संपली. शेवटचा विजय हा २००७ विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यातील (आं.ए.दि. २५८१) होता. ऑस्ट्रेलियाचा पुढील सामना हा (आं.ए.दि. २६२१) भारताविरुद्धच्या सात सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होता; जो अनिर्णित राहिला. त्यानंतरचे मालिकेतील दोन सामने (आं.ए.दि. २६२३ आणि २६२५) ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि ४थ्या सामन्यात (आं.ए.दि. २६२७) त्यांचा पराभव झाला. अनिर्णित सामना वगळल्यास, ऑस्ट्रेलियावी विजयी शृंखला १३ सामन्यांची होते.

सर्वाधिक सलग पराभव

पराभव संघ पहिला पराभव शेवटचा पराभव
२३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बांगलादेश[अ] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज ढाका येथे, ८ ऑक्टोबर १९९९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका किंबर्ले येथे, ९ ऑक्टोबर २००२
२२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बांगलादेश एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  पाकिस्तान मोराटुवा येथे, ३१ मार्च १९८६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत मोहाली येथे, १४ मे १९९८
१८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत लेस्टर येथे, ११ जून १९८३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया होबार्ट येथे, १४ मार्च १९९२
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बांगलादेश[अ] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका ब्लुमफॉंटेन येथे, २२ सप्टेंबर २००३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड ढाका येथे, १२ नोव्हेंबर २००३
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  पापुआ न्यू गिनी एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ओमान अबरदीन येथे, १४ ऑगस्ट २०१९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नेपाळ शारजा येथे, १६ मार्च २०२२
वरील तक्त्यामध्ये अनिर्णित सामने विजय आणि बरोबरीप्रमाणे ग्राह्य धरले गेले आहेत. शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३
नोंदी:
  • ^[अ] २३-सामन्यांच्या श्रृंखला अनिर्णित सामन्याने (आं.ए.दि. १९०४) संपली. त्यानंतर पुन्हा सलग चार पराभव आणि एक सामना अनिर्णित राहीला (आं.ए.दि.१९५६), आणि त्यानंतर बांगलादेशला पुन्हा सलग १८ सामन्यांमध्ये पराभव सहन करावा लागला. अनिर्णित सामने वगळले तर त्यांची पराभवाची श्रृंखला ४५ सामने सुरूच राहीली.

सांघिक धावांचे विक्रम

डावातील सर्वाधिक धावा

धावसंख्या संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
४९८–४ (५० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नेदरलँड्स ॲम्स्टलवीन १७ जून २०२२ धावफलक[permanent dead link]
४८१–६ (५० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया नॉटिंगहॅम १९ जून २०१८ धावफलक[permanent dead link]
४४४–३ (५० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  पाकिस्तान नॉटिंगहॅम ३० ऑगस्ट २०१६ धावफलक[permanent dead link]
४४३–९ (५० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नेदरलँड्स ॲम्स्टलवीन ४ जुलै २००६ धावफलक[permanent dead link]
४३९–२ (५० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज जोहान्सबर्ग १८ जानेवारी २०१५ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३

दुसऱ्या डावातील सर्वाधिक धावसंख्या

धावसंख्या संघ विरोधी संघ स्थळ दिनांक धावफलक
४३८–९ (४९.५ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक[permanent dead link]
४११–८ (५० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत राजकोट १५ डिसेंबर २००९ धावफलक[permanent dead link]
३८९ (४८ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
३७२–६ (४९.२ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया डर्बन ५ ऑक्टोबर २०१६ धावफलक[permanent dead link]
३६६–८ (५०.० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत कटक १९ जानेवारी २०१७ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३

सामन्यातील सर्वाधिक एकूण धावा

धावसंख्या संघ स्थळ दिनांक धावफलक
८७२–१३ (९९.५ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया (४३४–४) वि एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका (४३८–९) जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक[permanent dead link]
८२५–१५ (१०० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत (४१४–७) वि एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका (४११–८) राजकोट १५ डिसेंबर २००९ धावफलक[permanent dead link]
८०७–१६ (९८.० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड (४१८–६) वि एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज (३८९) सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
७६३–१४ (९६.० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  न्यूझीलंड (३९८–५) वि एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड (३६५–९) द ओव्हल १२ जून २०१५ धावफलक[permanent dead link]
७४७–१४ (१०० षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत (३८१–६) वि एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड (३६६-८) कटक १९ जानेवारी २०१७ धावफलक[permanent dead link]

शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९

सर्वात लहान धावसंख्या

धावसंख्या संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
३५ (१२ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अमेरिका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नेपाळ किर्तीपूर १२ फेब्रुवारी २०२० धावफलक[permanent dead link]
३५ (१८ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका हरारे २५ एप्रिल २००४ धावफलक[permanent dead link]
३६ (१८.४ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  कॅनडा पार्ल १९ फेब्रुवारी २००३ धावफलक[permanent dead link]
३८ (१५.५ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे कोलंबो ८ डिसेंबर २००१ धावफलक[permanent dead link]
४३ (१९.५ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  पाकिस्तान एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज केपटाऊन २५ फेब्रुवारी १९९३ धावफलक[permanent dead link]
४३ (२०.१ षटके) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका पार्ल ११ जानेवारी २०१२ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३

सर्वात लहान पूर्ण डाव (चेंडूंनुसार)

धावसंख्या चेंडू संघ विरोधी संघ मैदान दिनांक धावफलक
३५ ७२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अमेरिका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नेपाळ किर्तीपूर १२ फेब्रुवारी २०२० धावफलक[permanent dead link]
५४ ८३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अफगाणिस्तान हरारे २६ फेब्रुवारी २०१७ धावफलक[permanent dead link]
४५ ८४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नामिबिया एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया पॉचेफस्ट्रूम २७ फेब्रुवारी २००३ धावफलक[permanent dead link]
९२ ८९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  कॅनडा एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  केन्या नैरोबी (जाफ) ५ फेब्रुवारी २००७ धावफलक[permanent dead link]
३८ ९४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका कोलंबो ८ डिसेंबर २००१ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३

एका डावातील सर्वाधिक षट्कार

षट्कार संघ विरोधी संघ मैदान सामना दिनांक धावफलक
२६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नेदरलँड्स ॲम्स्टलवीन १७ जून २०२२ धावफलक[permanent dead link]
२५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अफगाणिस्तान मॅंचेस्टर १८ जून २०१९ धावफलक[permanent dead link]
२४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
२३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड ब्रिजटाऊन २० फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
२२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  न्यूझीलंड एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज क्विन्सटाऊन १ जानेवारी २०१४ धावफलक[permanent dead link]
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड सेंट जॉर्जेस २७ फेब्रुवारी २०१९ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३

एका डावातील सर्वाधिक चौकार

चौकार संघ विरोधी संघ मैदान सामना दिनांक धावफलक
५६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  नेदरलँड्स ॲम्स्टलवीन ४ जुलै २००६ धावफलक[permanent dead link]
४८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज इंदूर ८ डिसेंबर २०११ धावफलक[permanent dead link]
४७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका कोलकता १३ नोव्हेंबर २०१४ धावफलक[permanent dead link]
४५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  स्कॉटलंड एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड एडिनबर्ग १० जून २०१८ धावफलक[permanent dead link]
४४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बांगलादेश नॉटिंगहॅम २१ जून २००५ धावफलक[permanent dead link]
एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया जोहान्सबर्ग १२ मार्च २००६ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: १६ जानेवारी २०२३

वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)

कारकिर्दीतील सर्वाधिक धावा

धावा डाव खेळाडू कालावधी
१८,४२६ ४५२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सचिन तेंडुलकर १९८९–२०१२
१४,२३४ ४०४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  कुमार संघकारा २०००–२०१५
१३,७०४ ३६५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  रिकी पॉटिंग १९९५–२०१२
१३,४३० ४३३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सनथ जयसुर्या १९८९–२०११
१२,६५० ४१८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  महेला जयवर्धने १९९८–२०१५
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९

कारकिर्दीतील सर्वाधिक धावा – विक्रम प्रगती

[ संदर्भ हवा ]

धावा खेळाडू विक्रम ह्या दिनांकापर्यंत अबाधित विक्रम कालावधी
८२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  जॉन एडरिक २४ ऑगस्ट १९७२ १ वर्ष, २३२ दिवस
११३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ग्रेग चॅपेल २६ ऑगस्ट १९७२ २ दिवस
१४४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इयान चॅपेल २८ ऑगस्ट १९७२ २ दिवस
३०२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  डेनिस अमिस ३१ मार्च १९७४ १ वर्ष, २१५ दिवस
३१६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इयान चॅपेल १३ जुलै १९७४ १०४ दिवस
३२२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  डेनिस अमिस १५ जुलै १९७४ २ दिवस
४०० एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  किथ फ्लेचर ५ जून १९७५ ३२५ दिवस
५०९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  डेनिस अमिस ११ जून १९७५ ६ दिवस
५९९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  किथ फ्लेचर १४ जून १९७५ ३ दिवस
८५९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  डेनिस अमिस[अ] २१ डिसेंबर १९७९ ४ वर्षे, १९० दिवस
८६७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ग्रेग चॅपेल २३ डिसेंबर १९७९ २ दिवस
८८३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  व्हिव्हियन रिचर्ड्स २६ डिसेंबर १९७९ ३ दिवस
९५३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ग्रेग चॅपेल १६ जानेवारी १९८० २१ दिवस
१,०५९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  व्हिव्हियन रिचर्ड्स २८ मे १९८० १३३ दिवस
१,१३३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  गॉर्डन ग्रीनीज २५ नोव्हेंबर १९८० १८१ दिवस
१,१५४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ग्रेग चॅपेल ५ डिसेंबर १९८० ११ दिवस
१,२११ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  व्हिव्हियन रिचर्ड्स ७ डिसेंबर १९८० २ दिवस
२,३३१ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ग्रेग चॅपेल[ब] ७ डिसेंबर १९८३ ३ दिवस
६,५०१ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  व्हिव्हियन रिचर्ड्स ९ नोव्हेंबर १९९० ६ वर्षे, ३३७ दिवस
८,६४८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  डेस्मंड हेन्स[क] ८ नोव्हेंबर १९९६ ५ वर्षे, ३६५ दिवस
९,३७८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मोहम्मद अझरुद्दीन[ड] १५ ऑक्टोबर २००० ३ वर्षे, ३४२ दिवस
१८,४२६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सचिन तेंडुलकर[इ] सद्य &0000000000000023.000000२३ वर्षे, &0000000000000196.000000१९६ दिवस
शेवटचे अद्यतन: २१ जून २०१९
नोंदी:
  • ^[अ] डेनिस अमिस ने कारकिर्दीत ८५९ धावा केल्या
  • ^[ब] ग्रेग चॅपेल ने कारकिर्दीत २,३३१ धावा केल्या
  • ^[क] डेस्मंड हेन्स ने कारकिर्दीत ८,६४८ धावा केल्या
  • ^[ड] मोहम्मद अझरुद्दीन ने कारकिर्दीत ९,३७८ धावा केल्या
  • ^[इ] सचिन तेंडुलकर ने कारकिर्दीत १८,४२६ धावा केल्या

प्रत्येक फलंदाजी क्रमासाठी सर्वाधिक धावा

फलंदाजी क्रम खेळाडू धावा त्या क्रमांकावर सरासरी
सलामीवीर एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सचिन तेंडुलकर १५,३१० ४८.३०
क्रमांक ३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  रिकी पॉंटिंग १२,६६२ ४२.४९
क्रमांक ४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  रॉस टेलर ७,३०९ ५२.५८
क्रमांक ५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अर्जुन रणतुंगा ४,६७५ ३८.६४
क्रमांक ६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  महेंद्रसिंग धोणी ४,०३१ ४६.३३
क्रमांक ७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ख्रिस हॅरिस २,१३० ३१.३२
क्रमांक ८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वसिम अक्रम १,२०८ १७.०१
क्रमांक ९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मशरफे मोर्तझा ६९३ ११.९५
क्रमांक १० एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वकार युनिस ४७८ ११.१२
क्रमांक ११ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मुथिया मुरलीधरन १७० ५.४८

शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९

सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या

धावा खेळाडू सामना मैदान दिनांक धावफलक
२६४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत v एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका कोलकाता १३ नोव्हेंबर २०१४ धावफलक[permanent dead link]
२३७* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मार्टिन गुप्टिल एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  न्यूझीलंड v एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज वेलिंग्टन २१ मार्च २०१५ धावफलक[permanent dead link]
२१९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  विरेंद्र सेहवाग एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत v एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज इंदूर ८ डिसेंबर २०११ धावफलक[permanent dead link]
२१५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ख्रिस गेल एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज v एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे कॅनबेरा २४ फेब्रुवारी २०१५ धावफलक[permanent dead link]
२१०* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  फखार झमान एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  पाकिस्तान v एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे बुलावायो २० जुलै २०१८ धावफलक[permanent dead link]
शेवटचे अद्यतन: २५ जून २०१९

तारखेप्रमाणे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (प्रोग्रेसिव्ह रेकॉर्ड)

धावा दिनांक खेळाडू धावफलक विरोधी संघ नोंदी
८२ ५ जानेवारी १९७१ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  जॉन एडरिच धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया
  • सर्वात पहिले अर्धशतक
  • संघ पराभूत
१०३ २४ ऑगस्ट १९७२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  डेनिस अमिस धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया
  • सर्वात पहिले शतक
  • धावांचा पाठलाग करताना केलेल्या धावा
१०५ ७ सप्टेंबर १९७३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  रॉय फ्रेडरिक्स धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड
  • धावांचा पाठलाग करताना केलेल्या धावा
११६* ३१ ऑगस्ट १९७४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  डेव्हिड लॉईड धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  पाकिस्तान
  • सामना गमावला
१३७ ७ जून १९७५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  डेनिस अमिस धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत
  • विश्वचषक सामना
  • पुन्हा विक्रम करणारा एकमेव खेळाडू
१७१* ७ जून १९७५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ग्लेन टर्नर धावफलक[permanent dead link] पूर्व आफ्रिका
  • विश्वचषक
  • एकदिवसीय सामन्यातील पहिले दिडशतक
  • सर्वाधिक चेंडूंचा सामना (२०१)
१७५* १८ जून १९८३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  कपिल देव धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे
  • विश्वचषक
  • ह्या तारखेपर्यंत सर्वात जलद शतक (१८ जून १९८३)
१८९* ३१ मे १९८४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  व्हिव्हियन रिचर्ड्स धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड
  • शेवटच्या गड्यासाठी शतकी भागीदारी
१९४ २१ मे १९९७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सईद अन्वर धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत
१९४* १६ ऑगस्ट २००९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  चार्ल्स कोव्हेन्ट्री धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बांगलादेश
  • विक्रमाशी बरोबरी परंतु नाबाद खेळी.
  • सामना पराभूत
२००* २४ फेब्रुवारी २०१० एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सचिन तेंडुलकर धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका
  • पहिले एकदिवसीय द्विशतक
२१९ ८ डिसेंबर २०११ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  विरेंद्र सेहवाग धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज
२६४ १३ नोव्हेंबर २०१४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  रोहित शर्मा धावफलक[permanent dead link] एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका
  • एकदिवसीय सामन्यात सर्वात पहिल्या २५० धावा
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन द्विशतके करणारा पहिलाच फलंदाज
शेवटचे अद्यतन: २६ जून २०१९

फलंदाजी क्रमानुसार सर्वोत्कृष्ट वैयक्तिक धावसंख्या

फलंदाजी क्रमवारी खेळाडू धावसंख्या विरोधी संघ मैदान दिनांक
क्रमांक १ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मार्टिन गुप्टिल २३७* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज वेस्टपॅक मैदान २१ मार्च २०१५
क्रमांक २ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  रोहित शर्मा २६४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका इडन गार्डन्स १३ November २०१४
क्रमांक ३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  चार्ली कोव्हेन्ट्री १९४* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बांगलादेश क्विन्स स्पोर्ट्स क्लब १६ ऑगस्ट २००९
क्रमांक ४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  व्हिव्हियन रिचर्ड्स १८९* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड ओल्ड ट्रॅफर्ड ३१ मे १९८४
क्रमांक ५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ए.बी. डी व्हिलियर्स १६२* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज सिडनी क्रिकेट मैदान २७ फेब्रुवारी २०१५
क्रमांक ६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  कपिल देव १७५* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे नेव्हील मैदान १८ जून १९८३
क्रमांक ७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  लुक रोंची १७०* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका युनिव्हर्सिटी ओव्हल २३ जानेवारी २०१५
क्रमांक ८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ख्रिस वोक्स ९५* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका ट्रेंट ब्रिज २१ जून २०१६
क्रमांक ९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  आंद्रे रसेल ९२* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियम ११ जून २०११
क्रमांक १० एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  रवी रामपॉल ८६* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान २ डिसेंबर २०११
क्रमांक ११ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मोहम्मद आमीर ५८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड ट्रेंट ब्रिज ३० ऑगस्ट २०१६

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९

कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट सरासरी

सरासरी डाव धावा खेळाडू कालावधी
६७.०० ३२ १,५४१ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  रॉयन टेन डोशेटे २००६–२०११
५९.६७ २२४ ११,१५९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  विराट कोहली २००८–सद्य
५३.५८ १९६ ६,९१२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मायकेल बेव्हन १९९४–२००४
५३.५० २२८ ९,५७७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ए.बी. डी व्हिलियर्स २००५-२०१८
५३.०६ ३५ १,५९२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इमाम उल हक २०१७–सद्य
पात्रता: २० डाव

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९

सर्वोत्कृष्ट स्ट्राईक रेट

स्ट्राईक रेट धावा सामना केलेले चेंडू खेळाडू कालावधी
१३०.२२ १०३४ ७९४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  आंद्रे रसेल २०११–सद्य
१२४.१५ २,८४२ २,२८९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ग्लेन मॅक्सवेल २०१२–सद्य
१२०.०८ ८७३ ७२७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  हार्दिक पंड्या २०१६–सद्य
१२०.०१ ३,७५३ ३,१२७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  जोस बटलर २०१२–सद्य
११७.०६ ५९० ५०४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  लायोनेल कॅन २००६–२००९
पात्रता: कमीत कमी ५०० चेंडूंचा सामना

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९

कारकिर्दीतील सर्वाधिक शतके

शतके डाव खेळाडू कालावधी
४९ ४५२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सचिन तेंडुलकर १९८९ - २०१२
४१ २१७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  विराट कोहली २००८ - सद्य
३० ३६५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  रिकी पोंटिंग १९९५ - २०१२
२८ ४३३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सनथ जयसुर्या १९८९ - २०११
२७ १७१ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  हाशिम आमला २००८ - सद्य
स्रोत: [१][permanent dead link]". शेवटचे अद्यतन: १९ जून २०१९.

कारकिर्दीतील सर्वाधिक अर्धशतके

अर्धशतके डाव खेळाडू कालावधी
९६ ४५२ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सचिन तेंडुलकर १९८९–२०१२
९३ ३८० एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  कुमार संघकारा २०००–२०१५
८६ ३१४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  जॅक कॅलिस १९९६–२०१४
८३ ३१८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  राहुल द्रविड १९९६–२०११
३५० एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंझमाम-उल-हक १९९१–२००७

शेवटचे अद्यतन: २९ जून २०१९

एका डावात सर्वाधिक षट्कार

षट्कार धावा खेळाडू विरोधी संघ स्थळ सामना दिनांक धावफलक
१७ १४८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  इंग्लंड आयॉन मॉर्गन एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अफगाणिस्तान मॅंचेस्टर १८ जून २०१९ धावफलक[permanent dead link]
१६ २०९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  भारत रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया बंगळूर २ नोव्हेंबर २०१३ धावफलक[permanent dead link]
१४९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज जोहन्सबर्ग १८ जानेवारी २०१५ धावफलक[permanent dead link]
२१५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वेस्ट इंडीज ख्रिस गेल एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  झिम्बाब्वे कॅनबेरा २४ फेब्रुवारी २०१५ धावफलक[permanent dead link]
१५ १८५* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  बांगलादेश ढाका ११ एप्रिल २०११ धावफलक[permanent dead link]

वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)

सामन्यातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

Rank Bowling Player Match Venue Season
८-१९ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  चमिंडा वास एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका v Zimbabwe कोलंबो २००१-०२
७-१५ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  ग्लेन मॅकग्रा Australia v Namibia Potchefstroom २००२-०३
७-२० एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  अँडी बिकेल Australia v England Port Elizabeth २००२-०३
७-३० एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मुथिया मुरलीधरन एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  श्रीलंका v India Sharjah २०००-०१
७-३६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वकार युनिस Pakistan v England Leeds २००१
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

कारकिर्दीतील सर्वाधिक बळी

Rank Wickets Player Period
५०२ (३५६ सामने) वासिम अक्रम (PAK) १९८४ - २००३
४५५ (२९७ सामने) मुथिया मुरलीधरन (SL/ASIA/ICC) १९९३ -
४१६ (२६२ सामने) वकार युनिस (PAK) १९८९ - २००३
३८७ (३०४ सामने) चमिंडा वास (SL/ASIA) १९९४ -
३८४ (२९२ सामने) शॉन पोलॉक (SA/AFR/ICC) १९९६ -
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर २१, इ.स. २००७.

यष्टिरक्षण

कारकीर्दीतील सर्वाधिक बळी

Rank Dismissals Player Matches
४५३ (४०० c. ५३ st.) ॲडम गिलक्रिस्ट (AUS/ICC) in २७५ matches
३६९ (३५१ c. १८ st.) मार्क बाउचर (SA/AFRICA) in २५० matches
२८७ (२१४ c. ७३ st.) मोइन खान (PAK) in २१९ matches
२३३ (१९४ c. ३९ st.) इयान हीली (AUS) in १६८ matches
२२० (१८२ c. ३८ st.) रशीद लतीफ (PAK/ASIA/ICC) in १६६ matches
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

इतर वैयक्तिक विक्रम

सर्वाधिक सामने

Rank Matches Player Period
४०७ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सचिन तेंडुलकर from १९८९ to -
४०३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी /ASIA सनाथ जयसुर्या from १९८९ to -
३७८ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी /ASIA इंझमाम-उल-हक from १९९१ to २००७
३५६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  वासिम अक्रम from १९८४ to २००३
३३४ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मोहम्मद अझरुद्दीन from १९८५ to २०००
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: नोव्हेंबर १३, इ.स. २००७.

भागीदारी विक्रम

प्रत्येक विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी

Partnership धावा Players Opposition Venue Season
१st विकेट २८६ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सनाथ जयसुर्या & उपुल तरंगा v England Leeds २००६
२nd विकेट ३३१ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  राहुल द्रविड & सचिन तेंडुलकर v New Zealand Hyderabad १९९९-००
३rd विकेट २३७* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  राहुल द्रविड & सचिन तेंडुलकर v Kenya Bristol १९९९
२७५* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजा v Zimbabwe Cuttack १९९७-९८
२२३ एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजा v Sri Lanka कोलंबो १९९७
२१८ ASIA माहेला जयवर्दने & महेंद्रसिंग धोणी v Africa Chennai २००६-०७
१३० एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  हीथ स्ट्रीक & अँडी फ्लॉवर v England Harare २००१-०२
१३८* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  जस्टिन केम्प & अँड्रु हॉल v India Cape Town २००६-०७
१२६* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  कपिल देव & सैयद किरमाणी v Zimbabwe Tunbridge Wells १९८३
१० १०६* एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  विव्ह रिचर्ड्स & मायकेल होल्डिंग v England Manchester १९८४
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७

सर्वोच्च भागीदारी

Rank Runs Players Opposition Venue Season
३३१ (२nd विकेट) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  राहुल द्रविड & सचिन तेंडुलकर v New Zealand Hyderabad १९९९-००
३१८ (२nd विकेट) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  राहुल द्रविड & सौरव गांगुली v Sri Lanka Taunton १९९९
२८६ (१st विकेट) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  सनत जयसूर्या & उपुल तरंगा v England Headingley २००६
२७५* (४) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  मोहम्मद अझरुद्दीन & अजय जडेजा v Zimbabwe Cuttack १९९७-९८
२६३ (२nd विकेट) एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी  आमिर सोहेल & इंझमाम-उल-हक v New Zealand शारजाह १९९२-९३
स्रोत: क्रिकइन्फो.कॉम[permanent dead link]. शेवटचा बदल: ऑक्टोबर ११ इ.स. २००७.

See also

  • Cricket statistics
  • List of Test cricket records
  • List of List A cricket records
  • List of Cricket World Cup records

संदर्भ आणि नोंदी

बाह्यदुवे

Tags:

एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी याद्यांचे मापदंडएकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी यादी संकेतएकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी सांघिक विक्रमएकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी वैयक्तिक विक्रम (फलंदाजी)एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी वैयक्तिक विक्रम (गोलंदाजी)एकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी भागीदारी विक्रमएकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी संदर्भ आणि नोंदीएकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादी बाह्यदुवेएकदिवसीय सामन्यातील विक्रमांची यादीआंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटआंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देशलिस्ट - अ सामने

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नगर परिषदनामदेवजन्मठेपनातीमहाराष्ट्र विधान परिषदजिल्हातिवसा विधानसभा मतदारसंघबीड लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेटरबूजभारतकांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघसायबर गुन्हामहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीहवामानशुभं करोतिभारतीय संविधान दिनसमुपदेशनखो-खोक्षय रोगभूकंपमहालक्ष्मीशेकरू२०२४ मधील भारतातील निवडणुकामहाभारतविवाहनेल्सन मंडेलाबुद्धिबळवंजारीगूगलदत्तात्रेयसविता आंबेडकरमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीओशोस्वामी विवेकानंदभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ१,००,००,००० (संख्या)महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर)शिखर शिंगणापूरलातूर जिल्हागर्भाशयकेशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकारचलनवाढझाडपृथ्वीबिबट्यामराठवाडाप्राण्यांचे आवाजसूर्यनिबंधआंबेडकर कुटुंबशिरूर लोकसभा मतदारसंघकानिफनाथ समाधी स्थळ मढीसांगली विधानसभा मतदारसंघदक्षिण दिशावि.स. खांडेकरमहादेव जानकरप्राथमिक शिक्षणखासदारअस्वलमौर्य साम्राज्यमराठा आरक्षणरविकांत तुपकरगोपीनाथ मुंडेबच्चू कडूविरामचिन्हेभगतसिंगचैत्रगौरीशिवभारतातील गव्हर्नर-जनरलांची यादीचंद्रयान ३जपानगोवाप्राथमिक आरोग्य केंद्रअभंगमहाविकास आघाडीपुणेभारतातील घोटाळ्यांची यादीखनिज🡆 More