पर्थ

पर्थ ही ऑस्ट्रेलिया देशाच्या वेस्टर्न ऑस्ट्रेलिया ह्या राज्याची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.

पर्थ हे ऑस्ट्रेलियातील चौथे सगळ्यात मोठे शहर आहे. या शहराची स्थापना इ.स. १८२९ मध्ये झाली. ब्रिटिश येथे येण्या आधी येथे वाजूक नुगर नावाची आदिवासी जमात नांदत होती.

पर्थ
Perth
ऑस्ट्रेलियामधील शहर

पर्थ

पर्थ is located in ऑस्ट्रेलिया
पर्थ
पर्थ
पर्थचे ऑस्ट्रेलियामधील स्थान

गुणक: 31°57′8″S 115°51′32″E / 31.95222°S 115.85889°E / -31.95222; 115.85889

देश ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
राज्य वेस्टर्न ऑस्ट्रेलिया
स्थापना वर्ष इ.स. १८२९
क्षेत्रफळ ५,३८६ चौ. किमी (२,०८० चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १६,५८,९९२
  - घनता ३१० /चौ. किमी (८०० /चौ. मैल)
http://www.cityofperth.wa.gov.au/

वेस्टर्न ऑस्ट्रेलियातील खनिज उद्योगामुळे या शहराची अतिशय वेगाने वाढ होत आहे.

पर्थ मधील क्रिकेटचे मैदान वाका या नावाने ओळखले जाते. या मैदानाची खेळपट्टी जगातील सर्वांत वेगवान खेळपट्टी असल्याचे मानले जाते.

Tags:

इ.स. १८२९ऑस्ट्रेलियाब्रिटिशवेस्टर्न ऑस्ट्रेलिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

कल्याण लोकसभा मतदारसंघजीवनसत्त्वजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)मांजरवित्त आयोगवि.स. खांडेकरनवग्रह स्तोत्रजोडाक्षरेभारतीय लोकसभा मतदारसंघ सूचीरामटेक लोकसभा मतदारसंघरक्षा खडसेकांजिण्यावि.वा. शिरवाडकरईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघवर्षा गायकवाडवर्तुळॐ नमः शिवायविजयसिंह मोहिते-पाटीलत्र्यंबकेश्वरमांगमहाड सत्याग्रहसावित्रीबाई फुलेमहाराष्ट्रातील नद्यांची यादीमूळ संख्याचिमणीअजिंठा-वेरुळची लेणीइंदुरीकर महाराजछत्रपती संभाजीनगरराम सातपुतेआंबेडकर जयंतीपसायदानमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीगणितघोरपडभारतातील राजकीय पक्षमहाभारतदूरदर्शनजैन धर्मजपानराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)भारतातील जागतिक वारसा स्थानेभीमराव यशवंत आंबेडकरनांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील प्रादेशिक वाहन नोंदणी क्रमांक यादीभरड धान्यडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारसंयुक्त महाराष्ट्र चळवळतुकडोजी महाराजखंडोबाराज्यव्यवहार कोशरत्‍नागिरी जिल्हासर्वनाममहाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्यानेव्यवस्थापनरक्तगटजगातील देशांच्या राजधान्यांची यादीदुष्काळलातूर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीभारतीय राष्ट्रीय काँग्रेसराजाराम भोसलेमुंजसुजात आंबेडकरतापी नदीपुणे लोकसभा मतदारसंघहिंदू तत्त्वज्ञाननागरी सेवामहाराष्ट्रातील आरक्षणशिवनरसोबाची वाडीहिंगोली विधानसभा मतदारसंघयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठनोटा (मतदान)बिरजू महाराजरोजगार हमी योजनाथोरले बाजीराव पेशवेकराड उत्तर विधानसभा मतदारसंघमराठा आरक्षण🡆 More