वेस्ट इंडीज क्रिकेट संघ

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे.

ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडीज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५१९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.

वेस्ट इंडीज
[[चित्र:|none|150px|{{{चित्र_शीर्षक}}}]]
{{{चित्र_शीर्षक}}}
टोपण नाव कॅरेबियन क्रिकेट संघ, मेन इन मरून, विंडीज
प्रशासकीय संस्था {{{प्रशासकीय‌_संस्था}}}
कर्णधार

१.कसोटी:- क्रिग ब्रेथवेट २.ए.दी.सा:- निकोलस पूरन

३.टी ट्वेण्टी:- निकोलस पूरन
मुख्य प्रशिक्षक {{{मुख्य‌_प्रशिक्षक}}}
आयसीसी दर्जा संपूर्ण सदस्य (१९२८)
आयसीसी सदस्य वर्ष इ.स. १९२८
सद्य कसोटी गुणवत्ता ८ वे
सद्य एकदिवससीय गुणवत्ता ९ वे
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता ७ वे
पहिली कसोटी इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध २३ - २६ जून १९२८ रोजी लॉर्ड्स क्रिकेट मैदान,लंडन
अलीकडील कसोटी बांगलादेशचा ध्वज बांगलादेश विरुद्ध २२-२७ जून २०२२ रोजी डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान ,ग्रोस आईसलेट येथे.
एकूण कसोटी ५६५
वि/प : १८१/२०४ ( १ अनिर्णित, १७९ बरोबरीत)
एकूण कसोटी सद्य वर्ष
वि/प :३ /० ( ० अनिर्णित)
पहिला एकदिवसीय सामना इंग्लंडचा ध्वज इंग्लंड विरुद्ध ५ सप्टेंबर १९७३ रोजी हेडिंग्ले क्रिकेट मैदान, लीड्स येथे.
अलीकडील एकदिवसीय सामना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध २१ ऑगस्ट २०२२ रोजी सर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन येथे.
एकूण एकदिवसीय सामने ८५२
वि/प :४१० /४०२ (१० बरोबरीत, ३० बेनिकाली)
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष २१
वि/प : ५/१६ (० बरोबरीत, ० बेनिकाली)
पहिला ट्वेंटी२० सामना न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड विरुद्ध १६ फेब्रुवारी २००६ रोजी , एडन पार्क ,ऑकलंड येथे.
अलीकडील ट्वेंटी२० सामना आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड विरुद्ध २१ ऑक्टोबर रोजी,बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट रोजी येथे.
एकूण ट्वेंटी२० सामने १७६
वि/प :७१/९२ (३ बरोबरीत, १० बेनिकाली)
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष २४
वि/प : ८/१५(० बरोबरीत, १ बेनिकाली)
विश्वचषक कामगीरी १ला विश्वचषक १९७५ साली, एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग.
सर्वोत्कृष्ट कामगीरी विजेते (१९७५, १९७९)
शेवटचा बदल {{{asofdate}}}


२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.

इतिहास

सदस्य

स्वतंत्र देश

युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत

इतर प्रदेश

महत्त्वाच्या स्पर्धा

माहिती

प्रमुख क्रिकेट खेळाडू

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

वेस्ट इंडीज क्रिकेट संघ इतिहासवेस्ट इंडीज क्रिकेट संघ सदस्यवेस्ट इंडीज क्रिकेट संघ महत्त्वाच्या स्पर्धावेस्ट इंडीज क्रिकेट संघ माहितीवेस्ट इंडीज क्रिकेट संघ प्रमुख क्रिकेट खेळाडूवेस्ट इंडीज क्रिकेट संघ संदर्भवेस्ट इंडीज क्रिकेट संघ बाह्य दुवेवेस्ट इंडीज क्रिकेट संघकॅरिबियनक्रिकेटक्रिकेट विश्वचषकक्लाइव्ह लॉईडगॅरी सोबर्सदेशराष्ट्रकुल परिषदव्हिव्ह रिचर्ड्स१९७५ क्रिकेट विश्वचषक१९७९ क्रिकेट विश्वचषक१९८३ क्रिकेट विश्वचषक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

इंडियन प्रीमियर लीगजिल्हाधिकारीलावणीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९वर्धा लोकसभा मतदारसंघउच्च रक्तदाबभारतातील राजकीय पक्षमहाराष्ट्राची हास्यजत्रामराठी भाषापहिले महायुद्धचैत्रगौरीवर्णनात्मक भाषाशास्त्रप्रेमानंद महाराजपाऊसभारताच्या पंतप्रधानांची यादीखो-खोभाषा विकासभारत छोडो आंदोलनश्रीधर स्वामीवर्तुळछावा (कादंबरी)शिवसेनाताराबाईपुणे करारओमराजे निंबाळकरतोरणामांजरमहाविकास आघाडीमिया खलिफाभारतीय संसदमहाराष्ट्रामधील जिल्हेभूकंपघोरपडअर्थसंकल्पइंदुरीकर महाराजलता मंगेशकरहिंदू धर्मगंगा नदीसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेरत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघमाती प्रदूषणसकाळ (वृत्तपत्र)वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीभारतातील शेती पद्धतीधनंजय चंद्रचूडहिंदू कोड बिलमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीस्वामी समर्थजिंतूर विधानसभा मतदारसंघज्योतिबा मंदिरभारताचे केंद्रीय मंत्रिमंडळयशवंतराव चव्हाणसिंधु नदीअहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघयोनीखंडोबानाटकराजकारणताम्हण२०२४ मधील भारतातील निवडणुकामुंबई उच्च न्यायालयकरवंदग्रामपंचायतमराठीतील बोलीभाषाठाणे लोकसभा मतदारसंघजगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)राहुल गांधीबाराखडीभारत सरकार कायदा १९१९गुकेश डीनामदेवशास्त्री सानपसर्वनामसंगणक विज्ञान१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धनक्षलवादकलिना विधानसभा मतदारसंघश्रीया पिळगांवकर🡆 More