वेस्ट इंडीज क्रिकेट संघ हा कॅरिबियन प्रदेशामधील १५ देशांचा एकत्रित क्रिकेट संघ आहे.
ह्या देशांमध्ये प्रामुख्याने भूतपूर्व ब्रिटिश वसाहती व राष्ट्रकुल राष्ट्रांचा समावेश होतो. १९७५ ते १९९० दरम्यान वेस्ट इंडीज हा जगातील सर्वात बलाढ्य क्रिकेट संघांपैकी एक मानला जात असे. १९७५ व १९७९ हे पहिले दोन क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या तसेच १९८३ विश्वचषकामध्ये अंतिम फेरी गाठणाऱ्या वेस्ट इंडीजमध्ये गॅरी सोबर्स, क्लाइव्ह लॉईड, व्हिव्ह रिचर्ड्स इत्यादी ख्यातनाम खेळाडूंचा समावेश होता.
वेस्ट इंडीज | |
---|---|
[[चित्र:|none|150px|{{{चित्र_शीर्षक}}}]] {{{चित्र_शीर्षक}}} | |
टोपण नाव | कॅरेबियन क्रिकेट संघ, मेन इन मरून, विंडीज |
प्रशासकीय संस्था | {{{प्रशासकीय_संस्था}}} |
कर्णधार | १.कसोटी:- क्रिग ब्रेथवेट २.ए.दी.सा:- निकोलस पूरन ३.टी ट्वेण्टी:- निकोलस पूरन |
मुख्य प्रशिक्षक | {{{मुख्य_प्रशिक्षक}}} |
आयसीसी दर्जा | संपूर्ण सदस्य (१९२८) |
आयसीसी सदस्य वर्ष | इ.स. १९२८ |
सद्य कसोटी गुणवत्ता | ८ वे |
सद्य एकदिवससीय गुणवत्ता | ९ वे |
सद्य ट्वेंटी२० गुणवत्ता | ७ वे |
पहिली कसोटी | इंग्लंड विरुद्ध २३ - २६ जून १९२८ रोजी लॉर्ड्स क्रिकेट मैदान,लंडन |
अलीकडील कसोटी | बांगलादेश विरुद्ध २२-२७ जून २०२२ रोजी डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान ,ग्रोस आईसलेट येथे. |
एकूण कसोटी | ५६५ वि/प : १८१/२०४ ( १ अनिर्णित, १७९ बरोबरीत) |
एकूण कसोटी सद्य वर्ष | ५ वि/प :३ /० ( ० अनिर्णित) |
पहिला एकदिवसीय सामना | इंग्लंड विरुद्ध ५ सप्टेंबर १९७३ रोजी हेडिंग्ले क्रिकेट मैदान, लीड्स येथे. |
अलीकडील एकदिवसीय सामना | न्यूझीलंड विरुद्ध २१ ऑगस्ट २०२२ रोजी सर केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन येथे. |
एकूण एकदिवसीय सामने | ८५२ वि/प :४१० /४०२ (१० बरोबरीत, ३० बेनिकाली) |
एकूण एकदिवसीय सामने सद्य वर्ष | २१ वि/प : ५/१६ (० बरोबरीत, ० बेनिकाली) |
पहिला ट्वेंटी२० सामना | न्यूझीलंड विरुद्ध १६ फेब्रुवारी २००६ रोजी , एडन पार्क ,ऑकलंड येथे. |
अलीकडील ट्वेंटी२० सामना | आयर्लंड विरुद्ध २१ ऑक्टोबर रोजी,बेलेराइव्ह ओव्हल, होबार्ट रोजी येथे. |
एकूण ट्वेंटी२० सामने | १७६ वि/प :७१/९२ (३ बरोबरीत, १० बेनिकाली) |
एकूण ट्वेंटी२० सामने सद्य वर्ष | २४ वि/प : ८/१५(० बरोबरीत, १ बेनिकाली) |
विश्वचषक कामगीरी | १ला विश्वचषक १९७५ साली, एकूण विश्वचषकांमध्ये सहभाग. |
सर्वोत्कृष्ट कामगीरी | विजेते (१९७५, १९७९) |
शेवटचा बदल {{{asofdate}}} |
२०१२ सालची २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा जिंकुन वेस्ट इंडीजने विश्वचषक विजयांचा ३३ वर्षांचा दुष्काळ संपवला.
स्वतंत्र देश
युनायटेड किंग्डमचे परकीय प्रांत
इतर प्रदेश
This article uses material from the Wikipedia मराठी article वेस्ट इंडीज क्रिकेट संघ, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.