इर्तिश नदी

इर्तिश (रशियन: Иртыш; कझाक: Ертiс / Yertis; चिनी: 额尔齐斯河; उय्गुर: ئېرتىش; मंगोलियन: Эрчис мөрөн; तातर: Иртеш) ही सायबेरियामधील एक प्रमुख नदी व ओब नदीची उपनदी आहे.

इशिम नदी, ऑम नदी, तोबोल नदी आणि तारा नदी इर्तिशच्या प्रमुख उपनद्या आहेत.

इर्तिश
इर्तिश नदी
ओम्स्क येथे इर्तिशचे पात्र
इर्तिश नदी
इर्तिश नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम आल्ताय पर्वतरांग
मुख ओब नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश चीन, कझाकस्तान, रशिया
लांबी ४,२४८ किमी (२,६४० मैल)
सरासरी प्रवाह २,१५० घन मी/से (७६,००० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १६.४३ लाख
ह्या नदीस मिळते ओब नदी

इर्तिश चीनच्या शिंच्यांग प्रांतामधील आल्ताय पर्वतरांगेमध्ये उगम पावते. तेथून कझाकस्तान मार्गे साधारणपणे आग्नेय दिशेस वाहत जाऊन ती ओब नदीला मिळते. ओब-इर्तिशचे पाणलोट क्षेत्र आशियामधील महत्त्वाच्या क्षेत्रांपैकी एक आहे.

ओम्स्क, तोबोल्स्क व खान्ती-मान्सीस्क ही इर्तिश नदीच्या किनाऱ्यावरील रशियामधील प्रमुख शहरे आहेत.

बाह्य दुवे

इर्तिश नदी 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत

Tags:

इशिम नदीउय्गुर भाषाओब नदीकझाक भाषाचिनी भाषातातर भाषानदीमंगोलियन भाषारशियन भाषासायबेरिया

🔥 Trending searches on Wiki मराठी:

वर्धा लोकसभा मतदारसंघचाफाश्रीया पिळगांवकरमिलानसंस्‍कृत भाषाचंद्रगुप्त मौर्यसमाजशास्त्रसेंद्रिय शेतीसंयुक्त राष्ट्रेदक्षिण दिशा२०१९ लोकसभा निवडणुकास्वादुपिंडशेतकरीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळगुळवेलस्त्री सक्षमीकरणखाजगीकरणवस्तू व सेवा कर (भारत)नंदुरबार लोकसभा मतदारसंघबावीस प्रतिज्ञाअर्जुन पुरस्कारनाणेमहाराष्ट्र दिनमराठी भाषा गौरव दिनतमाशारामजी सकपाळराज ठाकरेअर्थशास्त्रखर्ड्याची लढाईपु.ल. देशपांडेभोपाळ वायुदुर्घटनाअकोला जिल्हादुष्काळमहाड सत्याग्रहकल्याण लोकसभा मतदारसंघकेंद्रशासित प्रदेशप्रकल्प अहवालमृत्युंजय (कादंबरी)भारताचे उपराष्ट्रपतीवृत्तपत्रज्योतिबा मंदिरभारतातील जातिव्यवस्थामराठवाडालोकशाहीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)अष्टांगिक मार्गस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाशब्द सिद्धीमहाबळेश्वरभारतातील जागतिक वारसा स्थानेविठ्ठलनवग्रह स्तोत्रआमदारसोनेमेष रासहरितक्रांतीशाहू महाराजकरजास्वंदभाषाअकोला लोकसभा मतदारसंघविक्रम गोखलेनेतृत्वमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीमहाराष्ट्र गीतवर्षा गायकवाडबीड विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीराहुल गांधीसातव्या मुलीची सातवी मुलगीयूट्यूबसैराटबलुतेदारमहात्मा गांधीशेतीसांगली विधानसभा मतदारसंघज्यां-जाक रूसोसंभाजी भोसलेदिशा🡆 More