आल्ताय ही पूर्व-मध्य आशियामधील एक पर्वतरांग आहे.
येथे रशिया, चीन, मंगोलिया व कझाकस्तान देशांच्या सीमा जुळतात. ओब व इर्तिश ह्या सायबेरियामधील विशाल नद्यांचा उगम ह्याच पर्वतरांगेमध्ये होतो.
ह्या पर्वतरांगेच्या दक्षिणेस गोबी वाळवंट स्थित आहे.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
89°E / 49°N 89°E
This article uses material from the Wikipedia मराठी article आल्ताय पर्वतरांग, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.