आल्बर्टा

आल्बर्टा हा कॅनडा देशाच्या पश्चिम भागातील एक प्रांत आहे.

आल्बर्टाच्या पूर्वेला सास्काचेवान, पश्चिमेला ब्रिटिश कोलंबिया, उत्तरेला नॉर्थवेस्ट टेरिटोरीज तर दक्षिणेला अमेरिकेचे मोंटाना हे राज्य आहेत. एडमंटन ही आल्बर्टाची राजधानी तर कॅल्गरी हे सर्वात मोठे शहर आहे.

आल्बर्टा
Alberta
कॅनडाचा प्रांत
आल्बर्टा
ध्वज
आल्बर्टा
चिन्ह

कॅनडाच्या नकाशावर आल्बर्टाचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर आल्बर्टाचे स्थान
कॅनडाच्या नकाशावर आल्बर्टाचे स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी एडमंटन
सर्वात मोठे शहर कॅल्गरी
क्षेत्रफळ ६,६१,८४८ वर्ग किमी (६ वा क्रमांक)
लोकसंख्या ३६,६२,४८३ (४ वा क्रमांक)
घनता ५.३८ प्रति वर्ग किमी
संक्षेप AB
http://www.alberta.ca

कॅनडाच्या गवताळ प्रदेशात स्थित आल्बर्टाच्या नैऋत्य भागात रॉकी पर्वतरांग तर उत्तर भागात तैगा प्रदेश आहेत. मध्य व दक्षिण भागात जवळजवळ सर्व लोकवस्ती एकवटली आहे. आल्बर्टाची लोकसंख्या २०१० साली ३७ लाख होती. १ सप्टेंबर १९०५ रोजी निर्माण करण्यात आलेल्या आल्बर्टा प्रांताला आपले नाव इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीची मुलगी राजपुत्री लुईस कॅरोलाइन आल्बर्टा हिच्या नावापासून मिळाले आहे.

आर्थिक दृश्ट्या आल्बर्टा हा कॅनडामधील सर्वात पुढारलेल्या व विकसित प्रांतांपैकी एक आहे. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न कॅनडामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. खनिज तेलनैसर्गिक वायूचे साठे आल्बर्टामध्ये मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. आल्बर्टा हा नैसर्गिक वायू निर्यातीत जगात दुसऱ्या क्रमंकावर आहे. तसेच शेती हा येथील एक मोठा उद्योग आहे. गहूभुईमुग ही येथील प्रमुख पिके आहेत.


बाह्य दुवे

आल्बर्टा 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकेची राज्येअमेरिकेची संयुक्त संस्थानेएडमंटनकॅनडाकॅल्गरीनॉर्थवेस्ट टेरिटोरीजब्रिटिश कोलंबियामोंटानासास्काचेवान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नाटकअकबरशुद्धलेखनाचे नियमसात बाराचा उतारागालफुगीमोह (वृक्ष)महानुभाव पंथमुंबई पोलीसअहवाल लेखनमराठवाडा मुक्तिसंग्राम दिनशिवसेनाजागतिक व्यापार संघटनामहाराष्ट्रातील घाट रस्तेचंद्रमुखी (मराठी चित्रपट)शाहीर साबळेचीनमांजरयवतमाळ जिल्हाअर्जुन वृक्षनैसर्गिक पर्यावरणभीम जन्मभूमीमहारपेशवेराष्ट्रीय स्वयंसेवक संघमराठी भाषा दिनभारतीय संविधानातील घटनादुरुस्त्यालोकसंख्या घनतामहाराष्ट्र गानसोळा संस्कारबलुतेदारसम्राट हर्षवर्धनकुष्ठरोगइंदुरीकर महाराजमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीभीमाशंकरपिंपरी-चिंचवड महानगरपालिकाज्योतिर्लिंगसविनय कायदेभंग चळवळक्षत्रियअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीउद्धव ठाकरेमहाराष्ट्रातील आदिवासी समाजपानिपतशेतीमहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीमारुती चितमपल्लीभारतीय नौदलक्लिओपात्रासंस्कृतीनारायण विष्णु धर्माधिकारीहोमरुल चळवळसीतानवग्रह स्तोत्रटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादीक्रिकेटअन्नप्राशनअजय-अतुलहोमी भाभाभारतीय लष्करकोपेश्वर मंदिर, खिद्रापूरसरपंचरत्‍नागिरी जिल्हाइतिहासराष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बँकमहाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादीमहाराष्ट्रातील किल्लेराष्ट्रपती राजवटखान्देशगुजरातआम्लसमुपदेशनबुद्ध जयंतीअरुण जेटली स्टेडियमराज्यसभारोहित शर्माकांजिण्यास्वतंत्र मजूर पक्षहृदय🡆 More