सास्काचेवान

सास्काचेवान हा कॅनडा देशाच्या गवताळ प्रदेशामधील एक प्रांत आहे.

सास्काचेवानच्या पूर्वेस मॅनिटोबा, उत्तरेस नॉर्थवेस्ट टेरिटोरीज, पश्चिमेस आल्बर्टा हे कॅनडाचे प्रांत तर दक्षिणेस अमेरिका देशाची नॉर्थ डकोटामोंटाना ही राज्ये आहेत. सास्काचेवानमधील लोकवस्ती अत्यंत तुरळक असून बव्हंशी रहिवास प्रांताच्या दक्षिण भागात वास्तव्य करतात.

सास्काचेवान
Saskatchewan
कॅनडाचा प्रांत
सास्काचेवान
ध्वज
सास्काचेवान
चिन्ह

सास्काचेवानचे कॅनडा देशाच्या नकाशातील स्थान
सास्काचेवानचे कॅनडा देशामधील स्थान
देश कॅनडा ध्वज कॅनडा
राजधानी रेजिना
सर्वात मोठे शहर सास्काटून
क्षेत्रफळ ६,५१,९०० चौ. किमी (२,५१,७०० चौ. मैल)
लोकसंख्या (२०११) १०,३३,३८१
घनता १.७५ /चौ. किमी (४.५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CA-SK
प्रमाणवेळ यूटीसी−०६:००
संकेतस्थळ http://www.gov.sk.ca

इ.स. १६९० मध्ये येथे युरोपीय शोधक पोचले व १७७४ साली येथे वसाहतीस सुरुवात केली गेली. सास्काचेवानला १९०५ साली प्रांताचा दर्जा मिळाला. सध्या येथील अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषीप्रधान असून खाणकाम हा देखील एक प्रमुख उद्योग आहे.

बाह्य दुवे

सास्काचेवान 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

अमेरिकाअमेरिकेची राज्येआल्बर्टाकॅनडानॉर्थ डकोटानॉर्थवेस्ट टेरिटोरीजमॅनिटोबामोंटाना

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीदालचिनीगोदावरी नदीअचलपूर विधानसभा मतदारसंघजागतिकीकरणधुळे लोकसभा मतदारसंघराखीव मतदारसंघरशियन क्रांतीआर्थिक विकासपरभणी जिल्हाकालभैरवाष्टकराजाराम भोसलेशिरूर लोकसभा मतदारसंघवृत्तपत्रगोंधळअजित पवारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनअमित शाहजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)जागतिक लोकसंख्यादिशानाशिकसंयुक्त राष्ट्रेमहाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची यादीहिंदू धर्मरशियाचा इतिहासगोपाळ हरी देशमुखराष्ट्रीय प्रतिज्ञा (भारत)आंतरराष्ट्रीय नाणेनिधीराणी लक्ष्मीबाईजहाल मतवादी चळवळभारतीय निवडणूक आयोगक्रिकेटचे नियममहाविकास आघाडीरामायणसॅम पित्रोदाहवामान बदलम्हणीभारतीय रेल्वेनांदेडअशोक चव्हाणकल्की अवतारभारतातील सण व उत्सवकोल्हापूरबलुतं (पुस्तक)उंबरकुलदैवतउद्योजकमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीधनगरपुरस्कारकृष्णा नदीहरितक्रांतीभारत छोडो आंदोलनबहिष्कृत भारतजागतिक तापमानवाढद प्रॉब्लम ऑफ द रूपीमराठारामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीहवामानाचा अंदाजडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारलातूर लोकसभा मतदारसंघयोगभगतसिंगपंकजा मुंडेजालना जिल्हातानाजी मालुसरेमासिक पाळीपृथ्वीचे वातावरणमेंदूमराठा साम्राज्यत्र्यंबकेश्वरगौतम बुद्धसावित्रीबाई फुलेटोपणनावानुसार मराठी साहित्यिकांची यादी१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धकुटुंब🡆 More