तरस

तरस हा एक समूह बनवून राहणारा प्राणी आहे.

हा प्राणी आफ्रिकाआशिया खंडांमध्ये आढळतो. या प्राण्याचा आवाज माणूस हसल्यासारखा असतो म्हणून याला 'लाफिंग ॲनिमल' (हसणारा प्राणी) असेही म्हणतात. तरस मांसभक्षक असतो. पट्टेरी तरस भारत, नेपाळ, पाकिस्तान तसेच मध्य पूर्वेतील देशउत्तर आफ्रिका, केन्या, टांझानिया, अरबी द्वीपकल्पात आढळतात. भारतात उत्तर भारत, मध्य प्रदेशात तरस सापडतात.

तरस
पूर्वीची मायोसीन ते अलीकडील
भारतातील पट्टेरी तरस
भारतातील पट्टेरी तरस
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: हायनाइड
ग्रे, १८२१
तरसाचा आढळप्रदेश
तरसाचा आढळप्रदेश
उपकुळ व जातकुळी
  • हायनाईड
    • क्रोकुटा
    • हायना
    • पॅराहायना
  • प्रोटेलाइन
    • प्रोटेलेस
इतर नावे
  • प्रोटेलाइड फ्लॉवर, १८६९
तरस
ब्लाकबक (काळवीट) राष्ट्रीय उद्यान मधील पट्टेरी तरस

भारतात सध्या सुमारे १००० ते ३००० तरस आहेत. तरी तरसांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

प्रजनन (Reproduction)- याच्या मिलन व विणीबद्दल फार कमी माहिती आहे. हिवाळा याचा मिलनऋतू असतो. पिलांचा जन्म उन्हाळ्यात होतो. तरसाला एका वेळेस तीन ते चार पिलं होतात. पिलांचे डोळे जन्मत: बंद असतात. पिलं लहान असतानादेखील त्यांच्या अंगावर आडवे पट्टे असतात. शरीरावर पांढरट मऊ केस असतात. परंतु मानेवर पूर्ण वाढलेल्या तरसासारखे आयाळीचे केस नसतात.

वैशिष्ट्ये-मजबूत जबडा, इतर शिकारी प्राण्यांनी केलेल्या शिकारीवर गुजराण करतो म्हणजे थोडक्यात गिधाड या पक्षासारखे सफाईचे काम करतो 

उपप्रजाती

Tags:

अरबी द्वीपकल्पआफ्रिकाआशियाउत्तर आफ्रिकाउत्तर भारतकेन्याखंडटांझानियादेशनेपाळपाकिस्तानप्राणीभारतमध्य प्रदेशमांसभक्षक

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भाषालंकारराजकारणमहात्मा गांधीनवनीत राणासांगली लोकसभा मतदारसंघओवाशिवनेरीरामजी सकपाळपारशी धर्मखो-खोगांधारीतुकडोजी महाराजमुंबई उच्च न्यायालयस्वदेशी चळवळअमरावतीकुटुंबनियोजनआंबाशनिवार वाडाविष्णुसहस्रनाममहाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादीतुतारीदिशाअल्लाउद्दीन खिलजीदीपक सखाराम कुलकर्णीउत्तर दिशामहाराष्ट्र विधान परिषदसमर्थ रामदास स्वामीमातीबाळशास्त्री जांभेकरखडकांचे प्रकारमाळीराष्ट्रकूट राजघराणेप्राथमिक शिक्षणवृद्धावस्थाअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभूकंपाच्या लहरीसोनारलोकसभाशिवाजी महाराजांची राजमुद्राशुभेच्छाकुत्रामहाराष्ट्र भूषण पुरस्कारकुटुंबॐ नमः शिवायरशियन क्रांतीपरदेशी भांडवलजन गण मनभारतीय जनता पक्षखंडोबानैसर्गिक पर्यावरणमहाराष्ट्राचा इतिहासशिवछत्रपती पुरस्कारपत्रअमरावती लोकसभा मतदारसंघपुरस्कारप्राणायामविनायक दामोदर सावरकरवाक्यबँककोल्हापूरअजिंक्य रहाणेकामसूत्रविशेषणअर्जुन वृक्षदक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघअपारंपरिक ऊर्जास्रोतपानिपतची पहिली लढाईहडप्पा संस्कृतीकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघसकाळ (वृत्तपत्र)रशियन राज्यक्रांतीची कारणेदिंडोरी लोकसभा मतदारसंघअशोक चव्हाणसंयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदसदा सर्वदा योग तुझा घडावामुंजराष्ट्रवादी काँग्रेस पक्ष🡆 More