रिश्टर मापनपद्धत

रिश्टर मापनपद्धत किंवा रिख्टर मापनपद्धत ही भूकंपाच्या धक्क्याची क्षमता आणि त्यामुळे बाहेर पडणाऱ्या उर्जेचे प्रमाण मोजण्याची पद्धत आहे.

रिश्टर स्केल जेव्हा एका युनिटने वाढतं तेव्हा ऊर्जा दहापटीने वाढलेली असते. म्हणजे सात रिश्टर स्केलच्या धक्कयानं जी ऊर्जा बाहेर पडते ती सहा रिश्टर स्केलच्या धक्क्याच्या दहा पट जास्त असते आणि पाच रिश्टर स्केल धक्क्याच्या शंभर पट जास्त असते. भूजचा भूकंप ७.७ रिश्टर स्केलचा होता, तर लातूरचा भूकंप ६.३ रिश्टर स्केलचा होता. २०११ साली जपान मध्ये झालेला भूकंप ९ रिश्टर स्केलचा होता. भूकंप मॅग्नीटय़ूड (क्षमता) आणि इन्टेन्सिटी (तीव्रता) अशा दोन मानकात मोजला जातो.

Tags:

भूजलातूर

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारतीय निवडणूक आयोगहळदशुद्धलेखनाचे नियमगाडगे महाराजनामदेव ढसाळमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीकळसूबाई शिखरमतदानसमाजशास्त्रमूळव्याधभारताचे सर्वोच्च न्यायालयउच्च रक्तदाबकेरळकराड दक्षिण विधानसभा मतदारसंघचंद्रगुप्त मौर्यमहाराष्ट्र शासनराजाराम भोसलेभारताची अर्थव्यवस्थाआत्महत्याभारतातील राजकीय पक्षअमरावती विधानसभा मतदारसंघहृदयवृषभ रासमटकाभारताच्या राष्ट्रपतींची यादीलोकसभापुणे जिल्हाहस्तकलाशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळजालना लोकसभा मतदारसंघपंकजा मुंडेभरतनाट्यम्बलुतं (पुस्तक)भारतीय चलचित्रपटभारतीय प्रजासत्ताक दिनशिवसेनामराठी संतज्ञानेश्वरकादंबरीताम्हणमहाराष्ट्र गीतनेपोलियन बोनापार्टशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय संविधानाचे कलम ३७०पोलीस पाटीलहॉकीअल्लाउद्दीन खिलजीसुषमा अंधारेपत्रपेशवेसिंधुदुर्ग जिल्हासंयुक्त महाराष्ट्र चळवळकाळूबाईप्रेमानंद गज्वीकेळइतिहासाच्या अभ्यासाची साधनेवर्धमान महावीरसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाव्यंजनजागतिक बँकगालफुगीराहुल गांधीराज्यशास्त्रराष्ट्रवादी काँग्रेस पक्षमुंजझांजमौर्य साम्राज्यलखनौ करारनाटकरायगड लोकसभा मतदारसंघरक्तराजरत्न आंबेडकरखंडोबाजिजाबाई शहाजी भोसलेभारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरेराजन गवसखासदारअर्थशास्त्रजुने भारतीय चलन🡆 More