दुय्यम बाजार

दुय्यम बाजार दुय्यम बाजाराला प्रामुख्याने'भाग बाजार'देखील ओळखले जाते.या बाजारात अगोदरच वितरित केलेल्या प्रतिभूतींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार गुंतवणूकदारांमार्फत होत असतात.प्रारंभिक भाग विक्री नंतर जेव्हा भागांची भाग बाजारात नोंदणी केली जाते.तेव्हा हे भाग विक्रीस काढले जातात.प्राथमिक बाजार व दुय्यम बाजार यातील मुख्य फरक म्हणजे प्राथमिक बाजारात नवीन प्रतिभूर्तीची विक्री केली जाते तर दुय्यम बाजारात अगोदरच अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्री केली जाते.दुय्यम बाजारात नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही.

हे सुद्धा पहा

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

नवरी मिळे हिटलरलागहूतुकडोजी महाराजपुरस्कारभीमाशंकरवेरूळ लेणीभारतीय निवडणूक आयोगगौतम बुद्धशाळालोकशाहीसूर्यबाराखडीतलाठीसातव्या मुलीची सातवी मुलगीनामदेवकासारपंढरपूरप्रेमानंद महाराजभारतातील मूलभूत हक्कहळदभारतातील समाजसुधारकमांगधनुष्य व बाणसचिन तेंडुलकरजिल्हाधिकारीलीळाचरित्रमराठी साहित्यसांगली लोकसभा मतदारसंघसंस्कृतीप्रदूषणभारतीय रिपब्लिकन पक्षजीवनसत्त्वमुंबईअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीभारूडजलप्रदूषणअमरावती जिल्हाशिवाजी महाराजांचा जीवनक्रमपृथ्वीचे वातावरणदलित एकांकिकानोटा (मतदान)प्रतापगडओवामराठामहाराष्ट्राचा इतिहासराज्यशास्त्रधनगरबाबरकोल्हापूर लोकसभा मतदारसंघअजित पवारनरसोबाची वाडीराज्यसभामतदानखडकधृतराष्ट्रजगातील देशांची यादीभारतातील राजकीय पक्षअचलपूर विधानसभा मतदारसंघतुळजापूरथोरले बाजीराव पेशवेमहाराष्ट्र नवनिर्माण सेनासंयुक्त राष्ट्रेविष्णुभाषा विकाससप्तशृंगी देवीविष्णुसहस्रनाममराठी संतप्रीतम गोपीनाथ मुंडेगणितअरिजीत सिंगशेतकरीनितीन गडकरीसॅम पित्रोदाइतर मागास वर्गसंजय हरीभाऊ जाधवसाडेतीन शुभ मुहूर्तमहाविकास आघाडीजपानशेवगा🡆 More