डोकेदुखी

अनेक आजारांमध्ये डोकेदुखी हे एक लक्षण असते.

कधीकधी मात्र डोकेदुखी हाच आजार असतो. डोकेदुखीचे मुख्य चार प्रकार आहेत. १. अर्धशिशी..२. पूर्ण कपाळ दुखणे. ३. कपाळाव्यतिरिक मस्तकाचा अन्य भाग दुखणे आणि ४. थांबून थांबून डोके दुखणे.

कारणे : मानसिक श्रम, मानसिक तणाव, शारीरिक श्रम, गोंगाट, खोकला, लैंगिक असमाधान, अपचन. पित्तप्रकोप, अतिझोप, चहाच्यावेळी चहा न मिळणे, डोक्याला मार लागणे, टेंगूळ येणे, प्रवासात वगैरे डोक्याला जोराचा वारा लागणे, मद्यप्राशनानंतर दुसऱ्या दिवशी येणारी विषण्णता, मेंदूतील रक्तस्राव, मेंदूत असलेली गाठ, चष्म्याचा नंबर वाढलेला असणे, सर्दी होणे, तापाच्या लक्षणांची सुरुवात असणे आणि मज्जारज्जूंपासून निघालेली त्रिशाखी नस विकारग्रस्त असणे, इत्यादी.. या नसेला पाचवी नस असेही म्हणतात.

बाहेरील दुवे

  • [१] Archived 2015-08-08 at the Wayback Machine.‘अ‍ॅक्युप्रेशर’- मिनिटाभरात डोकेदुखी दूर करणारा झटपट उपाय

Tags:

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील खासदारांची यादीपुणे२०१४ लोकसभा निवडणुकाकोकण रेल्वेविवाहफुटबॉलडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारकॅमेरॉन ग्रीनकोल्हापूर जिल्हासोनेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९संवादजपानकविताडिऑक्सिरायबो न्यूक्लेइक आम्लगोदावरी नदीपृथ्वीजागतिकीकरणगगनगिरी महाराजऔरंगजेबविधान परिषदबाटलीशाहू महाराजसत्यनारायण पूजाबीड लोकसभा मतदारसंघभोपाळ वायुदुर्घटनापर्यटनजया किशोरीपुरस्कारजळगाव लोकसभा मतदारसंघभारताच्या अधिकृत भाषांची यादीजैन धर्ममहाराष्ट्रातील नद्यांची यादीब्राझीलची राज्येउदयनराजे भोसलेसंस्कृतीजगातील देशांची यादी (क्षेत्रफळानुसार)महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीचंद्रगुप्त मौर्यप्रणिती शिंदेबहिणाबाई चौधरीस्थानिक स्वराज्य संस्थाभाषालंकारशनिवार वाडासिंधुदुर्गऋग्वेदटरबूजमानवी विकास निर्देशांकमांजरअजिंठा लेणीनांदेडलिंग गुणोत्तरसायबर गुन्हासोनिया गांधीमराठा घराणी व राज्येभाऊराव पाटीलमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीविरामचिन्हेकुर्ला विधानसभा मतदारसंघनेतृत्वआंबापुणे लोकसभा मतदारसंघजनहित याचिकामासिक पाळीक्षय रोगमहाराष्ट्रातील आदिवासी समाजपरभणी लोकसभा मतदारसंघखंडोबासोनारनदीमाढा लोकसभा मतदारसंघनगदी पिकेवसाहतवादनिवडणूकवेरूळ लेणीअमित शाहराज्यशास्त्रतेजस ठाकरेतानाजी मालुसरे🡆 More