खेकडा

खेकडा हा एक उभयचर प्राणी आहे.

जगामधे खेकडयाच्या चार हजारापेक्षा जास्त जाती आहेत. या प्राण्याला कणा नसतो तसेच त्याला मान आणि डोकेही नसते. खेकड्याला आठ पाय आणि दोन मोठया नांग्या असतात. या नांग्यांचा तो आपल्या संरक्षणासाठी उपयोग करतो. त्याच्या लहान पायांमधे चारच पेशी असल्यामुळे या पायांमधली ताकद कमी असते.कोकणात माणसे खेकडे आवडीने खातात

खेकडा
खेकडा

ग्रामीण भागामध्ये खेकडा हा प्राणी जमिनीमध्ये कमी रुंदीचा खोल खड्डा तयार करून त्यात राहतो व पावसाळा या ऋतूमध्ये जास्त पहायला मिळतो.

Tags:

उभयचर प्राणीजगडोकेपायपेशीमान

🔥 Trending searches on Wiki मराठी:

येसूबाई भोसलेकुक्कुट पालनअनंत गीतेहडप्पा संस्कृतीजवाहरलाल नेहरूपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरसिन्नर विधानसभा मतदारसंघवंचित बहुजन आघाडीरत्‍नेरक्तगटमहाराष्ट्रपुरस्काररविदासरावणभारताच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूचीनीती आयोगभुजंगप्रयात (वृत्त)दिंडोरी लोकसभा मतदारसंघकबीरचमारसहकारी संस्थाबीबी का मकबराशिवराम हरी राजगुरूराम मंदिर (अयोध्या)मध्यपूर्वव्हायोलिनभारतरत्‍नगोवरभारतीय संस्कृतीहरितक्रांतीकावळासूर्यमालावेरूळ लेणीआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५तिथीजळगावपृथ्वीईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघशिवनेरीमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादीअहिल्याबाई होळकरहेमंत गोडसेमहाराष्ट्राची संस्कृतीभारतीय जनता पक्षअकोला जिल्हामहाराष्ट्र विधान परिषदजंगलतोड आणि जागतिक तापमान वाढपुणे करारसातारा जिल्हाराष्ट्रीय शौर्य पुरस्कारगुजरातमहाराष्ट्राचे राज्यपालऔंढा नागनाथ मंदिरभारतातील मूलभूत हक्कभारताचे सर्वोच्च न्यायालयऋतूअजिंक्यतारारक्तजगातील देशांच्या राजधान्यांची यादीविजयदुर्गकेळकर्करोगमहात्मा फुलेहस्तमैथुनन्यायरमाबाई आंबेडकरभारताचा इतिहासस्वच्छ भारत अभियानपांडुरंग सदाशिव सानेचंद्रपूर लोकसभा मतदारसंघहातकणंगले लोकसभा मतदारसंघसंगणक विज्ञानबुद्धिबळफुफ्फुसआंबाकोकण🡆 More