कोनीय वेग

भौतिकीत कोनीय वेग, म्हणजे कोनीय विस्थापनामध्ये(कोनाच्या मापामध्ये) होणाऱ्या बदलाचा दर.

आणि हे परिमाण सदिश (अचूकरीत्या - भादिश) असून ते परिभ्रमी पदार्थाच्या अक्षाची आणि त्या पदार्थाची कोनीय चाल (परिभ्रमी चाल) दाखविते. कोनीय वेगाचे एसआय एकक म्हणजे त्रिज्यी प्रत्येकी सेकंद(दर सेकंदाला होणारा कोनाच्या मापातील रेडियनीय फरक), तथापि, हे परिमाण अंश प्रत्येकी सेकंद(दर सेकंदी आंशिक फरक), अंश प्रत्येकी तास(दर ताशी आंशिक फरक) इत्यादीमध्येही मोजले जाते. कोनीय वेग ओमेगा (ω, कधीकधी Ω) ह्या चिन्हाने दर्शविला जातो. (त्रिज्यी=रेडियन. हे कोन मोजण्याचे माप आहे. १ रेडियन=(१८० भागिले π) अंश)

कोनीय वेगाची दिशा परिभ्रमी प्रतलाला लंब असते. त्याचप्रमाणे ही दिशा उजव्या हाताचा नियमाने दाखविली जाते.

संदर्भ

Tags:

एसआयओमेगाभादिशभौतिकीसदिश (भूमिती)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

व्यवस्थापन२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्लाविठ्ठलकुंभ रासअग्नि क्षेपणास्त्रभूकंपराहुल गांधीबारामतीरमाबाई आंबेडकरऋग्वेदभारताचे राष्ट्रपतीवायू प्रदूषणभारतीय निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील पर्यटननिवडणूकनामदेवसात बाराचा उताराअहमदनगर लोकसभा मतदारसंघमराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादीद्रौपदी मुर्मूकरवंदगगनगिरी महाराजमहादेव जानकरकागल विधानसभा मतदारसंघनाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघनीती आयोगभोकरछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसज्योतिबामराठी साहित्यमाण विधानसभा मतदारसंघनाशिकशिवाजीनगर विधानसभा मतदारसंघसुतकनवरी मिळे हिटलरलाकोल्हापूर लोकसभा मतदारसंघप्राण्यांचे आवाजआयुर्वेदसूर्यवंजारीकावळाक्रिकेटगोत्रमहाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुक्यांची यादीशिवाजी महाराजांचे अष्टप्रधानमंडळआणीबाणी (भारत)बहुजन समाज पक्षशिराळा विधानसभा मतदारसंघभारतीय राष्ट्रीय काँग्रेसउंबरपवनचक्कीसोनारमहाराष्ट्र दिनगोलमेज परिषदकन्या रास२०२४ मधील भारतातील निवडणुकाअकोला लोकसभा मतदारसंघहत्तीसांगलीप्रदूषणम्हणीकडुलिंबपुणे छावणी विधानसभा मतदारसंघराहुरी विधानसभा मतदारसंघकृष्णा नदीमहाराष्ट्रातील अनुसूचित जातींची यादीनालंदा विद्यापीठवडझाडचाफासाडेतीन शुभ मुहूर्तमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीअजिंठा लेणीनकारात्मक स्वातंत्र्यमुंबई उच्च न्यायालय🡆 More