भौतिकी वलन

भौतिकीत, वलन अथवा प्राघूर्ण हे आघूर्णाचे कालसापेक्ष भैदिज आहे.

समीकरणात वलन ग्रीक अक्षर Ρ ने दाखविला आहे:


येथे τ हे बल आणि हे काल सापेक्ष भेदिज आहे.

"वलन" ही संज्ञा वैश्विकरित्या अधिकृत नसली तरी सामान्यपणे वापरली जाते. वलनाचे एकक म्हणजे आघूर्ण प्रत्येकी काल किंवा वस्तुमानवेळा वर्ग अंतर प्रत्येकी घन काल; एस.आय. एककांमध्ये, किलोग्रॅम वर्ग मीटर प्रत्येकी घन सेकंद (kg·m/s, किग्रॅ·मी/से), किंवा न्यूटनवेळा अंतर प्रत्येकी सेकंद (Nm/s, न्यूमी/से).

इतर भौतिक परिमाणांची संबंध

कोनीय गतीमधल्या न्यूटनचा दुसरा नियमाप्रमाणे:

    भौतिकी वलन 

येथे L हा कोनीय संवेग; जर आपण वरील दोन समीकरणे एकत्र केली तर:

    भौतिकी वलन 

येथे भौतिकी वलन  हे जडत्वाचा जोर आणि भौतिकी वलन  हा कोनीय वेग आहे. जर जडत्वाचा जोर कालसापेक्ष बदलत नसेल (म्हणजेच स्थिरमूल्य असेल), तर:

    भौतिकी वलन 

जे पुढीलप्रमाणेपण लिहीले जाउ शकते:

    भौतिकी वलन 

येथे ς हा कोनीय हिसका आहे.

हे सुद्धा पहा


साचा:भौतिकी-अपूर्ण

Tags:

आघूर्ण

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भूकंपाच्या लहरीचंद्रशेखर वेंकट रामनजवाहरलाल नेहरूगोपाळ कृष्ण गोखलेघोणसरशियापावनखिंडबहिर्जी नाईकभारताचे मुख्य निवडणूक आयुक्तकबीरवीर सावरकर (चित्रपट)समर्थ रामदास स्वामीराज ठाकरेमाझी वसुंधरा अभियानवाघबाबरबिबट्याभारतीय मोरनांदेड लोकसभा मतदारसंघनवरी मिळे हिटलरलायशवंत आंबेडकरबैलगाडा शर्यतदौलताबाद किल्लाजाहिरातशिरूर लोकसभा मतदारसंघबदकग्राहक संरक्षण कायदाबेकारीआंब्यांच्या जातींची यादीतापी नदीपावनखिंडीतील लढाईपेशवेअघाडामाळशिरस विधानसभा मतदारसंघनामफुटबॉलजय श्री रामछगन भुजबळशिवाजी महाराजांचा जीवनक्रमश्रेयंका पाटीलकार्ल मार्क्समुंबईऊसअकोला लोकसभा मतदारसंघपुणे करारमहाभारतरविचंद्रन आश्विनमराठी भाषेमधील वृत्तपत्रेफणसकरमहाराष्ट्रातील घाट रस्तेभारताचे उपराष्ट्रपतीमराठा घराणी व राज्येमाहिती अधिकारतुळजाभवानी मंदिररावेर लोकसभा मतदारसंघचिकूमराठाक्षय रोगधुळे लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधान परिषदमराठी भाषा गौरव दिनजिजाबाई शहाजी भोसलेराजदत्तपानिपतची तिसरी लढाईलोकमान्य टिळकशिवज्वालामुखीमिया खलिफानाणेसंधी (व्याकरण)तिलक वर्मामौर्य साम्राज्यआकाशवाणीकोरेगावची लढाईवंचित बहुजन आघाडीराखीव मतदारसंघमहाबळेश्वर🡆 More