कोनीय वेग

भौतिकीत कोनीय वेग, म्हणजे कोनीय विस्थापनामध्ये(कोनाच्या मापामध्ये) होणाऱ्या बदलाचा दर.

आणि हे परिमाण सदिश (अचूकरीत्या - भादिश) असून ते परिभ्रमी पदार्थाच्या अक्षाची आणि त्या पदार्थाची कोनीय चाल (परिभ्रमी चाल) दाखविते. कोनीय वेगाचे एसआय एकक म्हणजे त्रिज्यी प्रत्येकी सेकंद(दर सेकंदाला होणारा कोनाच्या मापातील रेडियनीय फरक), तथापि, हे परिमाण अंश प्रत्येकी सेकंद(दर सेकंदी आंशिक फरक), अंश प्रत्येकी तास(दर ताशी आंशिक फरक) इत्यादीमध्येही मोजले जाते. कोनीय वेग ओमेगा (ω, कधीकधी Ω) ह्या चिन्हाने दर्शविला जातो. (त्रिज्यी=रेडियन. हे कोन मोजण्याचे माप आहे. १ रेडियन=(१८० भागिले π) अंश)

कोनीय वेगाची दिशा परिभ्रमी प्रतलाला लंब असते. त्याचप्रमाणे ही दिशा उजव्या हाताचा नियमाने दाखविली जाते.

संदर्भ

Tags:

एसआयओमेगाभादिशभौतिकीसदिश (भूमिती)

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महालक्ष्मीमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीबुद्धिबळजन गण मनविराट कोहलीपसायदानसात बाराचा उतारायूट्यूबमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसविता आंबेडकरभगवद्‌गीताशिल्पकलाहिंदू लग्नगुरू ग्रहडॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखनरक्तगटअध्यक्षस्त्री नसबंदी शस्त्रक्रियाजळगाव लोकसभा मतदारसंघगंगाखेड विधानसभा मतदारसंघमेरी आँत्वानेतइतिहासाच्या अभ्यासाची साधनेमहाराष्ट्राचे राज्यपालमुघल साम्राज्यकुंभ रासत्र्यंबकेश्वरभारतअर्थशास्त्रमहाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादीउचकीमुंजराजरत्न आंबेडकरराम सातपुतेसरपंचमानसशास्त्रमराठी संतचातकसंभाजी भोसलेअजिंठा लेणीजिंतूर विधानसभा मतदारसंघमाहितीभारतातील समाजसुधारकवाचनचोळ साम्राज्यप्राथमिक आरोग्य केंद्रकोल्हापूर जिल्हानदीमासिक पाळीभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीयवतमाळ विधानसभा मतदारसंघ१८५७ चे स्वातंत्र्ययुद्धअमर्त्य सेनकुर्ला विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील घाट रस्तेतिसरे इंग्रज-मराठा युद्धभारतातील शासकीय योजनांची यादीकर्करोगपानिपतची तिसरी लढाईऔंढा नागनाथ मंदिरसॅम पित्रोदानवग्रह स्तोत्रसम्राट अशोकआर्य समाजशिवनाटकशेकरूसुशीलकुमार शिंदेराष्ट्रीय स्वयंसेवक संघएप्रिल २५गहूअर्जुन पुरस्कारप्राण्यांचे आवाजशाळापन्हाळारमाबाई रानडेज्योतिबाफुटबॉलकाळभैरव🡆 More