किलोग्रॅम

किलोग्रॅम हे वजनाचे एकक आहे.

एका किलोग्रॅमचे एक हजार ग्रॅम होतात. याचे एस. आय. संक्षिप्त नाम kg आहे.

किलोग्रॅम
किलोग्रॅम
घरगुती योग्यतेचे १ किलोग्रॅम लोखंडी वजन.
एकक माहिती
एकक पद्धती एस.आय. एकक
चे एकक वस्तुमान
चिन्ह kg 
एकक रूपांतरण
१ kg हे ...... याच्या समतुल्य आहे ...
   Avoirdupois    ≈ २.२०५ पाउंड 
   नैसर्गिक एकके    ≈ ४.५९×10 प्लॅंक वस्तुमान
१.३५६९२०८(६०)×10५० हर्ट्‌झ
किलोग्रॅम
फ्रान्समधल्या सेव्हर्स या गावी ठेवलेला ठोकळा (एका किलोग्रॅमचे मूळ एकक)

मोजण्याच्या पद्धती

जगभर ब्रिटिशांचे साम्राज्य असण्याच्या काळात इंग्लंडमध्ये चालत असलेली वजनमापाची पद्धत, ब्रिटिशांनी त्यांचे साम्राज्य असलेल्या प्रत्येक देशात सुरू केली. या पद्धतीला एफ.पी. एस. (फूट-पाउंड-सेकंद) पद्धत म्हणतात. पुढे फ्रान्सने दशमानपद्धतीचा (मेट्रिक पद्धत) वापर सुरू केल्यावर जगभरात वैज्ञानिक मापनांसाठी सी.जी.एस. (सेंटिमीटर-ग्रॅम-सेकंद) ही पद्धत सुरू झाली. यांतली सेंटिमीटर आणि ग्रॅम ही मूल एकके फार लहान असल्यामुळे मोजमापांचे आकडे फार मोठे असायचे. त्यामुळे दशमानपद्धतीतच किंचित सुधारणा करून मोजमापनाची एस.आय. नावाची आंतराराष्ट्रीय मापन पद्धत (फ्रेंच: Système international d'unités) लागू करण्यात आली. या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार, सी.जी.एस. पद्धतीऐवजी एम.के.एस. (मीटर-किलोग्रॅम-सेकंद) ही लांबी-वस्तुमान-काळ मोजण्याची नवी पद्धत वापरात आली. (आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीमध्ये ॲंपियर, केल्व्हिन, कॅन्डेला, आणि मोल अशी आणखी चार मूल एकके आहेत.)

या आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीसाठी, इरिडियम व प्लॅटिनियम यांच्या मिश्र धातूपासून (आयपीके) बनलेल्या आणि फ्रान्समध्ये ठेवलेल्या एका विशिष्ट ठोकळ्याच्या वस्तुमानाला एक किलोग्रॅम असे म्हणतात..1

बाह्य दुवे


टीपा

Tags:

ग्रॅम

🔥 Trending searches on Wiki मराठी:

परशुराममहात्मा गांधीश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसुंदर कांडराज्यपालघुबडपौर्णिमामुळाक्षरझाडग्रामपंचायतमहाराष्ट्राची अर्थव्यवस्थामहाविकास आघाडीवायू प्रदूषणपश्चिम दिशा२०२४ लोकसभा निवडणुकाआद्य शंकराचार्यहॉकीज्योतिबा मंदिरपक्षीधोंडो केशव कर्वेभारतीय प्रशासकीय सेवाभारताचे पंतप्रधानदहशतवादसाम्राज्यवादआनंद शिंदेमोबाईल फोनडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा स्त्रियांबाबतचा लढापाणीवित्त आयोगसुषमा अंधारेअष्टविनायकलसीकरणसमाजशास्त्रमूळ संख्याकालभैरवाष्टकउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादीपंढरपूरमहाराष्ट्र शासनमहाराष्ट्र विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगअभिव्यक्तीक्षय रोगपृथ्वीचे वातावरणबाबासाहेब आंबेडकरजैन धर्मसुभाषचंद्र बोसशिक्षणक्रियापदगोत्रबाबा आमटेनिवडणूकआरोग्यमुंजशिवनेरीलोकशाहीगोंधळयवतमाळ जिल्हाताराबाई शिंदेकराड उत्तर विधानसभा मतदारसंघरविकांत तुपकरचंद्रसमर्थ रामदास स्वामीजिल्हा परिषदमिठाचा सत्याग्रहखासदाररामरक्षाबारामती लोकसभा मतदारसंघफेसबुकसोवळे (वस्त्र)पिंपळगजानन दिगंबर माडगूळकरप्रज्ञा विवर्धन स्तोत्रक्रिकबझमलेरियानामदेवअजित पवारवृद्धावस्था🡆 More