राहुरी विधानसभा मतदारसंघ

राहुरी विधानसभा मतदारसंघ - २२३ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे.

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, राहुरी मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्याच्या १. राहुरी तालुक्यातील वांबोरी, राहुरी ही महसूल मंडळे आणि राहुरी नगरपालिका २. अहमदनगर तालुक्यातील जेऊर महसूल मंडळ ३. पाथर्डी तालुक्यातील करंजी महसूल मंडळ यांचा समावेश होतो. राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोडतो.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्राजक्त प्रसादराव तनपुरे हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.

आमदार

वर्ष आमदार पक्ष
२०१९ प्राजक्त प्रसादराव तनपुरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२०१४ शिवाजी भानुदास कर्डीले भारतीय जनता पक्ष
२००९ शिवाजी भानुदास कर्डीले भारतीय जनता पक्ष

निवडणूक निकाल

राहुरी विधानसभा मतदारसंघ 

सांख्यिकी

  • मतदारसंघ क्रमांक – २२३
  • मतदारसंघ आरक्षण – खुला
  • मतदारांची संख्या
  • पुरुष – १८,४३,३८
  • महिला – १५,७३,६४
  • एकूण मतदार – ३४,१७,०३

२०१९ विधानसभा निवडणूक

राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले हे ५०० मतांनी पिछाडीवर आहेत.राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे पहिल्या फेरीनंतर आघाडीवर आहेत. भाजपचे शिवाजी कर्डिले हे ५०० मतांनी पिछाडीवर आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीअखेर शिवाजी कर्डिले यांना ४ हजार ५३६ तर प्राजक्त तनपुरे यांना ५ हजार १० मते पडली आहेत. पोस्टल मतदानातही तनपुरे पुढे होते. भाजपकडून शिवाजी कर्डिले हे तिस-यांदा राहुरी मतदारसंघातून रिंगणात होते. यापूर्वी नगर-नेवासा मतदारसंघातून तिनदा आमदार झाले होते. राहुरीतून ते दोनदा आमदार झाले. राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे रिंगणात आहेत. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे राहुरी मतदारसंघातून पाच वेळा आमदार होते. अजून १९ फे-यांची मोजणी शिल्लक असून दुपारनंतर अंतिम निकाल हाती येणार आहे. राहुरी तालुक्यातून एकच उमेदवार असल्याने ही अटीतटीची लढत होत आहे.

निकाल

राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१९

  दादासाहेब कर्डीले-अपक्ष (0.43%)
  सुर्यभान लांबे-अपक्ष (0.77%)
  विनायक कोरडे-अपक्ष (0.27%)
  मतदान केले नाही-अपक्ष (0.94%)

मतदान - 2.91.225

२०१४ विधानसभा निवडणूक

राज्यात झालेल्या मागील विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या शिवाजी भानुदास कर्डीले यांनी 91 हजार 454 एवढी मते घेत विजय मिळवला. राहुरी विधानसभा मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनाचे डॉ. उषा तनपुरे होते. त्यांना 65 हजार 778 मते मिळाली. आणि त्यांचा 25 हजार 676 मतांनी पराभव झाला. राहुरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराजे गाडे, चौथ्या स्थानावर काँग्रेसचे अमोल जाधव आणि पाचव्या क्रमांकावर अपक्षचे गोविंद मोकाटे होते.

निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०१४
राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१४
उमेदवार पक्ष मत
शिवाजी भानुदास कर्डीले भाजप ९१,४५४
उशा प्रसाद तनपुरे शिवसेना ६५,७७८
शिवाजी गाडे राष्ट्रवादी २४,१४३
अमोल गाडे काँग्रेस ४०७५
गोविंद मोकाटे अपक्ष -

राहुरी विधानसभा मतदारसंघ निकाल २०१४

  भाजप (47.6%)
  अपक्ष (2.10%)


२००९ विधानसभा निवडणूक

२००४ विधानसभा निवडणूक

१९९९ विधानसभा निवडणूक

१९९५ विधानसभा निवडणूक

१९९० विधानसभा निवडणूक

१९८५ विधानसभा निवडणूक

१९८० विधानसभा निवडणूक

१९७८ विधानसभा निवडणूक

१९७२ विधानसभा निवडणूक

१९६७ विधानसभा निवडणूक

१९६२ विधानसभा निवडणूक

संदर्भ

बाह्य दुवे

Tags:

राहुरी विधानसभा मतदारसंघ आमदारराहुरी विधानसभा मतदारसंघ निवडणूक निकालराहुरी विधानसभा मतदारसंघ सांख्यिकीराहुरी विधानसभा मतदारसंघ २०१९ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ २०१४ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ २००९ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ २००४ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ १९९९ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ १९९५ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ १९९० विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ १९८५ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ १९८० विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ १९७८ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ १९७२ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ १९६७ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ १९६२ विधानसभा निवडणूकराहुरी विधानसभा मतदारसंघ संदर्भराहुरी विधानसभा मतदारसंघ बाह्य दुवेराहुरी विधानसभा मतदारसंघअहमदनगर जिल्हाअहमदनगर लोकसभा मतदारसंघमहाराष्ट्र विधानसभामहाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी

🔥 Trending searches on Wiki मराठी:

बाबा आमटेवातावरणकान्होजी आंग्रेभारतीय संसदचोळ साम्राज्यभारतीय निवडणूक आयोगबुलढाणा लोकसभा मतदारसंघराज्यपालहत्तीमटकाजन गण मनसातव्या मुलीची सातवी मुलगीमहाराष्ट्र केसरीभारताचा ध्वजकाळभैरवपंचायत समितीगणितहनुमान चालीसामुंबई उच्च न्यायालयकविताबँकवि.स. खांडेकरमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीचिपको आंदोलनदिल्ली कॅपिटल्सआंबेडकर जयंतीउदयनराजे भोसलेशनि (ज्योतिष)मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनरक्तगटगोंदवलेकर महाराजशेतीनगर परिषदसप्तशृंगी देवीनिलेश लंकेशिरूर विधानसभा मतदारसंघजवाहरलाल नेहरूमराठीतील बोलीभाषाप्राण्यांचे आवाजउमरखेड विधानसभा मतदारसंघबसवेश्वरराज्य मराठी विकास संस्थासंग्रहालयकादंबरीबाबरसातारा जिल्हाकावीळधर्मो रक्षति रक्षितःभगवद्‌गीतामहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदाकॅमेरॉन ग्रीनपु.ल. देशपांडेहिंदू धर्मसुजात आंबेडकरविद्यमान भारतीय मुख्यमंत्र्यांची यादीस्वामी विवेकानंदअलिप्ततावादी चळवळमलेरियाभरड धान्यसमासहिरडातापमानशरद पवारदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनागंगाखेड विधानसभा मतदारसंघभारताची जनगणना २०११राजगडकामगार चळवळकाळूबाईवंचित बहुजन आघाडीविश्वजीत कदमभारताचा स्वातंत्र्यलढामहाराष्ट्र दिनचिमणीस्त्रीवादी साहित्यरामशिर्डी लोकसभा मतदारसंघद्रौपदी मुर्मू🡆 More