स्पेस शटल चॅलेंजर हे अमेरिकेचे अंतराळयान होते.
हे यान पृथ्वीवर परत आणता येणारे होते. हे यान दुसऱ्या पिढीतले मानले जाते. चॅलेंजर ने ९ अंतराळ मोहीमा यशस्वीपणे पार पाडल्या. परंतु इ.स. १९८६ साली २८ जानेवारी रोजी एका अंतराळ मोहिमेत उड्डाणापासून ७३ सेकंदात यानाच्या अग्निबाणाचा स्फोट झाला. यात ६ अंतराळयात्री आणि एका शिक्षिकेचाही मृत्यु झाला.
स्पेस शटल चॅलेंजर | |
---|---|
स्पेस शटल चॅलेंजर पहिल्या मोहिमेवरून परतताना. | |
प्रकार | स्पेस शटल |
उत्पादक देश | अमेरिका |
उत्पादक | रॉकवेल इंटरनॅशनल |
पहिले उड्डाण | ४ एप्रिल- ९ एप्रिल १९८३ |
समावेश | १ जानेवारी १९७९ |
निवृत्ती | २८ जानेवारी १९८६ ला उध्वस्त |
सद्यस्थिती | २८ जानेवारी १९८६ ला उड़्डाणा दरम्यान उध्वस्त |
मुख्य उपभोक्ता | नासा |
http://www.misalpav.com/node/16525
This article uses material from the Wikipedia मराठी article स्पेस शटल चॅलेंजर, which is released under the Creative Commons Attribution-ShareAlike 3.0 license ("CC BY-SA 3.0"); additional terms may apply (view authors). इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 4.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे. Images, videos and audio are available under their respective licenses.
®Wikipedia is a registered trademark of the Wiki Foundation, Inc. Wiki मराठी (DUHOCTRUNGQUOC.VN) is an independent company and has no affiliation with Wiki Foundation.