सिम्बर एर: विमान वाहतूक कंपनी

सिम्बर एर (डॅनिश: Cimber Sterling A/S) ही डेन्मार्क देशामधील एक विमान वाहतूक कंपनी होती.

१९५० साली स्थापन झालेली सिम्बर स्टर्लिंग स्कँडिनेव्हियन एरलाइन्सलुफ्तान्सा ह्यांच्या सहकार्याने प्रवासी वाहतूक करीत असे. कोपनहेगन विमानतळावर तिचा प्रमुख वाहतूकतळ होता. ३ मे २०१२ रोजी सिम्बरने दिवाळखोरी जाहीर केली व सेवा बंद केली.

सिम्बर एर
आय.ए.टी.ए.
QI
आय.सी.ए.ओ.
CIM
कॉलसाईन
CIMBER
स्थापना १९५०
बंद ३ मे २०१२
हब कोपनहेगन विमानतळ (कोपनहेगन)
आल्बोर्ग
बिलुंड
फ्रिक्वेंट फ्लायर युरोबोनस
विमान संख्या
मुख्यालय सोंडरबर्ग, डेन्मार्क
संकेतस्थळ http://www.cimber.com/
सिम्बर एर: विमान वाहतूक कंपनी
गदान्स्क विमानतळावर थांबलेले सिम्बर एरचे ए.टी.आर. ७२ विमान

बाह्य दुवे

सिम्बर एर: विमान वाहतूक कंपनी 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

कोपनहेगन विमानतळडॅनिश भाषाडेन्मार्कलुफ्तान्साविमान वाहतूक कंपनीस्कँडिनेव्हियन एरलाइन्स

🔥 Trending searches on Wiki मराठी:

ग्रंथालयबाळशास्त्री जांभेकरपळसपक्षांतरबंदी कायदा (भारत)सूर्यनमस्कारबल्लाळेश्वर (पाली)तरसक्षत्रियमुंबई–पुणे द्रुतगती मार्गशिखर शिंगणापूरमहाराष्ट्र पोलीससूर्यमालाकेंद्रशासित प्रदेशमुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठग्रामपंचायतसातारा जिल्हाकोरेगावची लढाईचारुशीला साबळेकबड्डीगोपाळ गणेश आगरकरअष्टांगिक मार्गनटसम्राट (नाटक)कोरोनाव्हायरस रोग २०१९दादाजी भुसेहळदभारतामधील उच्च न्यायालयांची यादीरक्तगटसिंहसोलापूर जिल्हासंजय गांधी राष्ट्रीय उद्यानऔरंगाबादमहाराष्ट्र दिनमहाबळेश्वरमहाराष्ट्राचा इतिहासपसायदानकर्जहिंदू धर्मातील अंतिम विधीमण्यारजागरण गोंधळचंद्रमुखी (मराठी चित्रपट)कालमापनएकांकिकाभारताच्या सरन्यायाधीशांची यादीकर्कवृत्तपरकीय चलन विनिमय कायदापंचांगमहाधिवक्ताआंतराराष्ट्रीय नृत्य दिवसबचत गटसत्यशोधक समाजनाशिकसंगणक विज्ञानअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा, १९८९निवडणूकविठ्ठलगणपतीनदीवंजारीसाडीवामन कर्डकविदर्भस्वरजागतिक लोकसंख्या२०२२ राष्ट्रकुल खेळात भारतलोकमान्य टिळकमटकाचित्तादौलताबादसमुपदेशनसामाजिक समूहभारतीय संविधानाची ४२वी घटनादुरुस्तीअर्थशास्त्रलहुजी राघोजी साळवेविष्णुमांडूळनेपाळमारुती चितमपल्लीपंजाबराव देशमुख🡆 More