श्लेस्विग-होल्श्टाइन

श्लेस्विग-होल्श्टाइन (जर्मन: Schleswig-Holstein) हे जर्मनी देशामधील सर्वात उत्तरेकडील राज्य आहे.

श्लेस्विग-होल्श्टाइनच्या उत्तरेस डेन्मार्क देश, पूर्वेस बाल्टिक समुद्र, पश्चिमेस उत्तर समुद्र तर दक्षिणेस जर्मनीची नीडर जाक्सन, हांबुर्गमेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न ही राज्ये आहेत. कील ही श्लेस्विग-होल्श्टाइनची राजधानी व सर्वात मोठे शहर असून ल्युबेक, फ्लेन्सबुर्ग व नॉयम्युन्स्टर ही इतर मोठी शहरे आहेत.

श्लेस्विग-होल्श्टाइन
Schleswig-Holstein
जर्मनीचे राज्य
श्लेस्विग-होल्श्टाइन
ध्वज
श्लेस्विग-होल्श्टाइन
चिन्ह

श्लेस्विग-होल्श्टाइनचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
श्लेस्विग-होल्श्टाइनचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी कील
क्षेत्रफळ १५,७६३.२ चौ. किमी (६,०८६.२ चौ. मैल)
लोकसंख्या २८,३७,६४१
घनता १८० /चौ. किमी (४७० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-SH
संकेतस्थळ http://www.schleswig-holstein.de


बाह्य दुवे

श्लेस्विग-होल्श्टाइन 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

उत्तर समुद्रकीलजर्मन भाषाजर्मनीडेन्मार्कनीडर जाक्सनबाल्टिक समुद्रमेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नल्युबेकहांबुर्ग

🔥 Trending searches on Wiki मराठी:

भारताचे संविधानआणीबाणी (भारत)शिवसेनावैयक्तिक स्वच्छतामहारवृत्तपत्रबचत गटरमाबाई रानडेहोमी भाभाकुळीथसम्राट अशोक जयंतीपोक्सो कायदाविठ्ठल रामजी शिंदेमाती प्रदूषणमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी संतमहाड सत्याग्रहमृत्युंजय (कादंबरी)हरीणरावेर लोकसभा मतदारसंघसंभाजी राजांची राजमुद्राबहिर्जी नाईकतुकडोजी महाराजमानवी शरीरनितीन गडकरीगिटारराजरत्न आंबेडकरसंकष्ट चतुर्थीआदिवासीसायना नेहवालनामदेवस्त्री सक्षमीकरणगोपाळ गणेश आगरकरभारतीय आडनावेनिवृत्तिनाथसमर्थ रामदास स्वामीहत्तीरोगसंवादउद्धव ठाकरेशिखर शिंगणापूरहिंगोली लोकसभा मतदारसंघमधमाशीरामटेक लोकसभा मतदारसंघउंटबौद्ध धर्मजगातील देशांच्या राजधान्यांची यादीमैदानी खेळनीती आयोगप्राण्यांचे आवाजमुखपृष्ठमहाराष्ट्र भूषण पुरस्कारशिवाजी महाराजमहाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीहंबीरराव मोहितेनाटकलोकसभासंख्यासह्याद्रीशेतीविधान परिषदजागतिकीकरणमिठाचा सत्याग्रहपंचायत समितीतांदूळमाणिक सीताराम गोडघाटेस्ट्रॉबेरीनीरज चोप्रासांचीचा स्तूपसंगीतातील रागइतिहासशुद्धलेखनाचे नियमनगर परिषदशेतकरी कामगार पक्षबातमीघोणससूर्यनमस्कारअजिंठा-वेरुळची लेणी🡆 More