मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न

मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न (जर्मन: Mecklenburg-Vorpommern; इंग्लिश नाव: मेक्लेनबुर्ग-पश्चिम पोमेरेनिया) हे जर्मनी देशामधील एक राज्य आहे.

जर्मनीच्या ईशान्य भागात वसलेल्या ह्या राज्याच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र, पश्चिमेला श्लेस्विग-होल्श्टाइन, नैऋत्येला नीडरजाक्सन, दक्षिणेला ब्रांडेनबुर्ग तर पूर्वेला पोलंड देशाचा झाखोज्ञोपोमोर्स्का हा प्रांत आहेत. ४७,६२४ चौरस किमी क्षेत्रफळ व सुमारे ८० लाख लोकवस्ती असलेले मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न जर्मनीमधील आकाराने सहाव्या क्रमांकाचे तर लोकसंख्येच्या दृष्टीने चौदाव्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. श्वेरिन ही मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नची राजधानी तर रोस्टोक हे सर्वात मोठे शहर आहे.

मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न
Mecklenburg-Vorpommern
जर्मनीचे राज्य
मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न
ध्वज
मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न
चिन्ह

मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नचे जर्मनी देशाच्या नकाशातील स्थान
मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नचे जर्मनी देशामधील स्थान
देश जर्मनी ध्वज जर्मनी
राजधानी श्वेरिन
क्षेत्रफळ २३,१७४ चौ. किमी (८,९४८ चौ. मैल)
लोकसंख्या १६,३०,०००
घनता ७१ /चौ. किमी (१८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ DE-MV
संकेतस्थळ http://www.mecklenburg-vorpommern.eu
मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न
श्वेरिन किल्ला
मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न
Mecklenburg & Pomerania

दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीचा पराभव झाल्यानंतर दोस्त राष्ट्रांनी ९ जुलै १९४५ रोजी मेक्लेनबुर्ग व पश्चिम पोमेरेनिया ही दोन स्वतंत्र राष्ट्रे एकत्रित करून ह्या राज्याची स्थापना करून त्याला पूर्व जर्मनीमध्ये सामील केले. १९५२ साली पूर्व जर्मनीने राज्ये बरखास्त करून जिल्ह्यांची निर्मिती केली व मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न राज्य तीन जिल्ह्यंमध्ये विभागले गेले. १९९० सालच्या जर्मन एकत्रीकरणापूर्वी सर्व राज्ये पूर्ववत केली गेली ज्यामध्ये मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्नला परत राज्याचा दर्जा मिळाला.

उत्तर जर्मनीमधील इतर भागांप्रमाणे येथील कला व स्थापत्यावर हान्सेचा प्रभाव जाणवतो.

बाह्य दुवे

मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

चौरस किमीजर्मन भाषाजर्मनीजर्मनीची राज्येझाखोज्ञोपोमोर्स्का प्रांतनीडरजाक्सनपोलंडपोलंडचे प्रांतबाल्टिक समुद्रब्रांडेनबुर्गरोस्टोकश्लेस्विग-होल्श्टाइनश्वेरिन

🔥 Trending searches on Wiki मराठी:

महाराष्ट्रातील विशेष मागास प्रवर्गीय जातींची यादीराजकीय पक्षगोपाळ गणेश आगरकरशिर्डी लोकसभा मतदारसंघनीती आयोगदक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटनातापी नदीफणसहनुमान जयंतीमिरज विधानसभा मतदारसंघजिंतूर विधानसभा मतदारसंघमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळवडउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघतिरुपती बालाजीम्हणीसंत तुकारामजागतिक पुस्तक दिवसकोल्हापूर लोकसभा मतदारसंघक्षय रोगएकनाथज्यां-जाक रूसोत्र्यंबकेश्वरजागतिक तापमानवाढनांदेड जिल्हाहातकणंगले लोकसभा मतदारसंघज्योतिबा मंदिरइंदुरीकर महाराजयवतमाळ जिल्हासोलापूर लोकसभा मतदारसंघभारतातील सण व उत्सवबुद्धिबळशेकरूराजरत्न आंबेडकरतिथीसमाजशास्त्रज्योतिबारावेर लोकसभा मतदारसंघगोंधळतोरणाऊसराणाजगजितसिंह पाटीलसावता माळीपंढरपूरसूर्यहनुमानकुटुंबपुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरतूळ रासजागतिक कामगार दिनचोळ साम्राज्यमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९मासिक पाळीअकोला जिल्हासंदीप खरेवाक्यमहाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादीराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (हैदराबाद)वसंतराव दादा पाटीलघनकचराउत्पादन (अर्थशास्त्र)कावीळप्रतिभा पाटीलभारतरत्‍ननोटा (मतदान)उंबरशाळाबिरजू महाराजएकनाथ खडसेरोहित शर्मातमाशाभारताचे पंतप्रधानमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादीसिंधुदुर्गशिल्पकलाज्वारीपारू (मालिका)🡆 More