शिराझ

शिराझ (फारसी: شیراز) ही इराण देशाच्या फार्स प्रांताची राजधानी व इराणमधील सहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

शिराझ शहर इराणच्या नैऋत्य भागात झाग्रोस पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले असून ते प्राचीन पर्शियामधील सर्वात जुन्या शहरांपैकी एक मानले जाते.

शिराझ
شیراز
इराणमधील शहर
शिराझ is located in इराण
शिराझ
शिराझ
शिराझचे इराणमधील स्थान

गुणक: 29°37′N 52°32′E / 29.617°N 52.533°E / 29.617; 52.533

देश इराण ध्वज इराण
प्रांत फार्स प्रांत
क्षेत्रफळ २४० चौ. किमी (९३ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,२०० फूट (१,६०० मी)
लोकसंख्या  
  - शहर २३,५३,६९६
  - घनता ३,६०९ /चौ. किमी (९,३५० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०३:३०

शिराझमध्ये इ.स. पूर्व २००० सालापासून लोकवस्ती असल्याचे पुरावे मिळाले आहेत. हखामनी साम्राज्याची राजधानी असलेले शिराझ येथील साहित्य, कला व पाककृतींकरता प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध मध्ययुगीन फारसी कवी हफीझ व सादी ह्यांचा जन्म शिराझमध्येच झाला होता. सध्या शिराझ दक्षिण इराणचे आर्थिक केंद्र आहे.

भारतासोबत संबंध

मुघल साम्राज्यकाळामध्ये अनेक लोक इराणहून भारताकडे स्थानांतरित झाले. आजही ह्या लोकांचे वंशज बिहारच्या किशनगंज जिल्ह्यामध्ये व इतरत्र स्थायिक झालेले आढळतात.

जुळी शहरे

बाह्य दुवे

शिराझ 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

Tags:

इराणफारसी भाषाफार्स प्रांत

🔥 Trending searches on Wiki मराठी:

अनुदिनीनाटकाचे घटकबायोगॅसदशावतारअंगणवाडीपंकजा मुंडेखो-खोनांदुरकीशिवछत्रपती पुरस्कारभाऊराव पाटीलसहा ऋतू व त्यांचे मराठी महिनेकापूसस्वादुपिंडमराठी भाषेमधील वृत्तपत्रेचंद्रगावक्रिकेट मैदानअन्ननलिकायेशू ख्रिस्तइसबगोलगणपती अथर्वशीर्षअहवाल लेखनमहाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादीमहाराष्ट्र विधान परिषदजगन्नाथ शंकरशेट मुरकुटेअजिंठा-वेरुळची लेणीशिरूर लोकसभा मतदारसंघधर्मो रक्षति रक्षितःमहाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्पांची यादी१९९३ लातूर भूकंपभारताच्या पंतप्रधानांची यादीपळसगिरिजात्मज (लेण्याद्री)कबीरराज्यशास्त्रभारतीय लष्करहत्तीरोगविधान परिषदलोकशाहीबौद्ध धर्मकलारविकांत तुपकरबीड जिल्हासाईबाबामानवी शरीरसात बाराचा उतारासोलापूरसंत जनाबाईइंदिरा गांधीनामप्रथमोपचारचिमणीसफरचंदबटाटाभारत सरकार कायदा १९३५राशी२०१९ लोकसभा निवडणुकाकुपोषणफ्रेंच राज्यक्रांतीआंग्कोर वाटश्रीनिवास रामानुजनभोपळातिरुपती बालाजीमांगज्वारीअमरावती जिल्हारवींद्रनाथ टागोरमहाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगमहाराष्ट्रातील महानगरपालिकांची यादीघनकचराहिरडास्वरकडधान्यमोरसिंहपुणे करारजलप्रदूषणगहू🡆 More